लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
author-image

सिद्धेश जाधव

भारतात लाँच झाला Honor Band 6; यात आहे SpO2 ब्लड मॉनिटरिंग फिचर  - Marathi News | | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :भारतात लाँच झाला Honor Band 6; यात आहे SpO2 ब्लड मॉनिटरिंग फिचर 

Honor Band 6 launch: Honor Band 6 हा फिटनेस ट्रॅकर SpO2 ब्लड मॉनिटरिंग फिचरसह येतो. डिवाइस ऑप्टिकल हार्डवेअर आणि सॉफ्टवेअरच्या मदतीने अचूकपणे शरीरातील ऑक्सिजनचे प्रमाण सांगू शकतो.  ...

22 जूनला लाँच होईल भारतातील सर्वात हलका आणि स्लिम फोन Mi 11 Lite; किंमत देखील आली समोर  - Marathi News | | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :22 जूनला लाँच होईल भारतातील सर्वात हलका आणि स्लिम फोन Mi 11 Lite; किंमत देखील आली समोर 

Mi 11 Lite Launch: मी इंडियाने ऑफिशियल ट्विटर हँडलवरून ट्विट करून माहिती दिली आहे कि, कंपनी 22 जूनला  भारतातील सर्वात हलका आणि सर्वात स्लिम फोन मी 11 लाइट सादर करेल.  ...

Samsung ची अनोखी Frame TV भारतात लाँच; घराची शोभा वाढवण्याचे काम करेल 4K QLED डिस्प्ले  - Marathi News | | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Samsung ची अनोखी Frame TV भारतात लाँच; घराची शोभा वाढवण्याचे काम करेल 4K QLED डिस्प्ले 

Samsung The Frame Tv: चार साईजेसमध्ये Samsung The Frame Tv फ्लिपकार्ट, अमेझॉन आणि सॅमसंगच्या वेबसाईटवरून विकत घेता येईल. ...

लो बजेट Nokia C01 Plus झाला बाजारात दाखल; चिनी कंपन्यांना आव्हान देईल हा स्वस्त स्मार्टफोन  - Marathi News | | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :लो बजेट Nokia C01 Plus झाला बाजारात दाखल; चिनी कंपन्यांना आव्हान देईल हा स्वस्त स्मार्टफोन 

Nokia C01 Plus launch: नोकियाने आपला Nokia C01 Plus स्मार्टफोन RUB 6,490 मध्ये रशियातील बाजारात लाँच केला आहे. हि किंमत भारतीय चलनात 6,550 रुपयांच्या आसपास आहे.  ...

Jio Phone मध्ये येणार ‘हे’ भन्नाट फिचर; आता या स्वस्त फोनमध्ये व्हाट्सअ‍ॅप वापरणे होईल सुखकर   - Marathi News | | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Jio Phone मध्ये येणार ‘हे’ भन्नाट फिचर; आता या स्वस्त फोनमध्ये व्हाट्सअ‍ॅप वापरणे होईल सुखकर  

Whatsapp Voice Calling On KaiOS: व्हॉइस ओवर इंटरनेट प्रोटोकॉल म्हणजे VoIP टेक्नॉलॉजीवर आधारित व्हाट्सअ‍ॅप व्हॉईस कॉलिंग आता जियोफोन आणि इतर KaiOS डिव्हाइसेसवर उपलब्ध झाली आहे.   ...

Samsung ची जबरदस्त ऑफर; Galaxy Z Fold2 वर मिळत आहे 15,000 रुपयांचा डिस्काउंट  - Marathi News | | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Samsung ची जबरदस्त ऑफर; Galaxy Z Fold2 वर मिळत आहे 15,000 रुपयांचा डिस्काउंट 

Samsung Galaxy Z Fold2: Samsung च्या नवीन ऑफरअंतगर्त Galaxy Z Fold2 स्मार्टफोनवर 15,000 रुपयांचा डिस्काउंट दिला जात आहे. ...

Fire-Boltt Talk स्मार्टवॉच ब्लूटुथ कॉलिंग फीचरसह लाँच; ‘इतकी’ आहे किंमत   - Marathi News | | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Fire-Boltt Talk स्मार्टवॉच ब्लूटुथ कॉलिंग फीचरसह लाँच; ‘इतकी’ आहे किंमत  

Fire-Boltt Talk : Fire-Boltt Talk 4,999 रुपयांमध्ये एक्सक्लूसिवली Flipkart वर उपलब्ध आहे.  ...

दमदार स्पेसिफिकेशन्ससह भारतात लाँच झाला iQOO Z3 5G; जाणून घ्या किंमत  - Marathi News | | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :दमदार स्पेसिफिकेशन्ससह भारतात लाँच झाला iQOO Z3 5G; जाणून घ्या किंमत 

iQOO Z3 5G Launch: iQOO Z3 5G स्मार्टफोनसोबत लाँच ऑफर देखील मिळत आहे. ...