लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
author-image

सिद्धेश जाधव

लाँचपूर्वीच समोर आले दमदार Oppo Reno 6Z चे स्पेसिफिकेशन्स; कमी किंमतीत मिळतील भारी फीचर्स  - Marathi News | | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :लाँचपूर्वीच समोर आले दमदार Oppo Reno 6Z चे स्पेसिफिकेशन्स; कमी किंमतीत मिळतील भारी फीचर्स 

Oppo Reno 6z: OPPO लवकरच Reno 6Z स्मार्टफोन लाँच करणार आहे. Reno 6 सिरीजमधील इतर फोन्सप्रमाणे हा फोन देखील चीनमध्ये सर्वप्रथम लाँच केला जाईल. ...

Samsung, Huawei आणि Xiaomi मिळणार टक्कर! iQOO फोल्डेबल फोन होईल लवकरच लाँच   - Marathi News | | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Samsung, Huawei आणि Xiaomi मिळणार टक्कर! iQOO फोल्डेबल फोन होईल लवकरच लाँच  

iQOO Foldable: iQOO ने फोल्डेबल, रोलेबल आणि स्लाईड डिस्प्ले असलेल्या स्मार्टफोन्ससाठी ट्रेडमार्कची नोंदणी केली आहे.   ...

Mi Watch Revolve Active लवकरच येईल भारतात; 22 जूनला लाँच होईल शाओमीचा हा वॉच  - Marathi News | | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Mi Watch Revolve Active लवकरच येईल भारतात; 22 जूनला लाँच होईल शाओमीचा हा वॉच 

Xiaomi Mi Watch Revolve Active: शाओमी Mi Watch Revolve Active 22 जूनला भारतात लाँच करेल.  ...

Realme Narzo 30 सिरीजचे दोन जबरदस्त फोन लवकरच भारतात होणार लाँच; उत्सुकता वाढली! - Marathi News | | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Realme Narzo 30 सिरीजचे दोन जबरदस्त फोन लवकरच भारतात होणार लाँच; उत्सुकता वाढली!

Realme Narzo 30: Realme चे सीईओ माधव सेठ यांनी Realme Narzo 30 सिरीज जूनमध्ये भारतात लाँच होईल अशी माहिती दिली आहे.   ...

YouTube हिस्ट्री कशी लपवायची माहित्येय? जाणून घ्या जबरदस्त 'आयडिया'! - Marathi News | | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :YouTube हिस्ट्री कशी लपवायची माहित्येय? जाणून घ्या जबरदस्त 'आयडिया'!

YouTube App Incognito: YouTube चा वापर व्हिडीओज बघण्यासाठी मोठ्याप्रमाणावर केला जातो. परंतु तुम्ही काय बघता याची हिस्ट्री ठेवायची नसेल तर तुम्ही युट्युबच्या अँड्रॉइड अ‍ॅपमधील incognito मोडचा वापर करू शकता.   ...

एकच नंबर! गुगलचा फोन झाला आणखी स्वस्त, Google Pixel 4a वर 5,000 रुपयांचा डिस्काउंट - Marathi News | | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :एकच नंबर! गुगलचा फोन झाला आणखी स्वस्त, Google Pixel 4a वर 5,000 रुपयांचा डिस्काउंट

Flipkart Big Saving Days: 5,000 रुपयांच्या डिस्काउंटनंतर Google Pixel 4a 26,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल.   ...

6,000mAh बॅटरी आणि 64MP कॅमेरा असलेला Galaxy M32 येत आहे भारतात, 21 जूनला होईल हा धमाकेदार फोन लाँच  - Marathi News | | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :6,000mAh बॅटरी आणि 64MP कॅमेरा असलेला Galaxy M32 येत आहे भारतात, 21 जूनला होईल हा धमाकेदार फोन लाँच 

Samsung Galaxy M32: Samsung Galaxy M32 अमेझॉनवर लिस्ट झाला असून 21 जूनला हा फोन भारतात लाँच केला जाईल.   ...

फक्त 13,499 रुपयांमध्ये उपलब्ध होईल ‘हा’ 5G फोन; फ्लिपकार्टवरून घेता येईल विकत  - Marathi News | | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :फक्त 13,499 रुपयांमध्ये उपलब्ध होईल ‘हा’ 5G फोन; फ्लिपकार्टवरून घेता येईल विकत 

Poco M3 Pro 5G Sale: Poco M3 Pro 5G ची किंमत 13,499 रुपयांपासून सुरु होते. या किंमतीत फोनचा 4GB रॅम आणि 64GB स्टोरेज व्हेरिएंट विकत घेता येईल.  ...