Ulhasnagar News: उल्हासनगर शहरातील बांधकामे व धोकादायक इमारतीची पुनर्बांधणी होणार असल्याची माहिती शहर भाजपाच्या नेत्यांनी पत्रकार परिषद घेऊन दिली आहे. शासनाने याबाबत जीआर काढला असल्याची माहिती आमदार कुमार आयलानी यांनी यावेळी दिली. ...
अभय योजने अंतर्गत मिळालेल्या ३४ कोटींच्या उत्पन्नातून विकास कामाचे प्रलंबित बिले द्यावी. अशी मागणी आयुक्तांना ठेकेदाराकडून होत असल्याचे बोलले जात आहे. ...