लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
author-image

सदानंद नाईक

sadanand Naik Sub-Editor/Reporter Thane (ulhasnagar)
Read more
महापालिकेचे डम्पिंगबाबत लेखी उत्तर, उल्हासनगराला २०२५ पर्यंत डम्पिंगचा फास  - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :महापालिकेचे डम्पिंगबाबत लेखी उत्तर, उल्हासनगराला २०२५ पर्यंत डम्पिंगचा फास 

म्पिंग हटावची मागणी करून आमरण उपोषण करणाऱ्या काँग्रेस पक्षाला महापालिकेने डम्पिंग डिसेंबर २०२५ नंतर हटविणार असल्याचे लेखी उत्तर दिले. ...

उल्हासनगर महापालिकेची चांदनी व राखी बारच्या अवैध बांधकामावर कारवाई - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगर महापालिकेची चांदनी व राखी बारच्या अवैध बांधकामावर कारवाई

या कारवाईने बार व हॉटेल चालकात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून बारच्या अवैध बांधकामावर कारवाई करण्याची मागणी शहरातून होत आहे.  ...

उल्हासनगरात एका प्लास्टिक कारखान्यावर धाड ३६५ किलो प्लास्टिक पिशव्याचा साठा जप्त - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगरात एका प्लास्टिक कारखान्यावर धाड ३६५ किलो प्लास्टिक पिशव्याचा साठा जप्त

कारखान्यावर कारवाई करीत १० हजारात दंड ठोठावला असून प्लास्टिक कारवाई सुरूच ठेवण्याचे संकेत अधिकाऱ्यांनी दिले. ...

अज्ञात वाहनाची दुचाकीस धडक, युवक गंभीर - Marathi News | | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :अज्ञात वाहनाची दुचाकीस धडक, युवक गंभीर

मंगेश चेके हे त्यांची दुचाकी क्रमांक एमएच १२ जीएक्स ३६४५ ने गावाकडे जात हाेते. यावेळी त्यांच्या दुचाकीस अज्ञात वाहनाने जबर धडक दिली. ...

उल्हासनगरातील डम्पिंग हटवा, काँग्रेसचा उपोषणाचा इशारा, हजारो नागरिकांचे आरोग्य धोक्यात - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगरातील डम्पिंग हटवा, काँग्रेसचा उपोषणाचा इशारा, हजारो नागरिकांचे आरोग्य धोक्यात

उल्हासनगर कॅम्प नं-५, खडी खदान येथील डम्पिंग ग्राऊंड ओव्हरफ्लॉ झाले असून क्षमता केंव्हाची संपली आहे. ...

 उल्हासनगर : दारू पिण्यास पैसे न दिल्याने पत्नीला भोकसले, पती विरोधात गुन्हा दाखल - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे : उल्हासनगर : दारू पिण्यास पैसे न दिल्याने पत्नीला भोकसले, पती विरोधात गुन्हा दाखल

विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पत्नी रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत आहे.  ...

उल्हासनगर पोलीस ठाण्याची घटना हाफमर्डर मधील आरोपीला फार्महाऊस आश्रय देणाऱ्या ५ जणांवर गुन्हा - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगर पोलीस ठाण्याची घटना हाफमर्डर मधील आरोपीला फार्महाऊस आश्रय देणाऱ्या ५ जणांवर गुन्हा

उल्हासनगर कॅम्प नं-३, चोपडा कोर्ट परिसरात गेल्या महिन्यात खुनाचा प्रयत्न केल्या प्रकरणी सोहम अनिल पवार, यश सुरेश पवार व धीरज हरीश रोहेरा यांच्यावर उल्हासनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. ...

उल्हासनगरातील डॉल्फिन रस्त्याचे काम २ वर्षानंतरही अर्धवट, अपघाताची शक्यता - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगरातील डॉल्फिन रस्त्याचे काम २ वर्षानंतरही अर्धवट, अपघाताची शक्यता

उल्हासगरातील शांतीनगर प्रवेशद्वार ते सी ब्लॉक डॉल्फिन रस्ता एमएमआरडीएच्या निधीतून बांधण्यात येत आहे. एमएमआरडीएच्या १५० कोटीच्या निधीतून मुख्य ७ रस्ते बांधण्यात येत असून त्यामध्ये डॉल्फिन रस्त्याचा समावेश आहे. ...