लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
author-image

सदानंद नाईक

sadanand Naik Sub-Editor/Reporter Thane (ulhasnagar)
Read more
उल्हासनगर शहरामध्ये संततधार पाऊस, मद्रासी पाड्यातील घरात घुसले पावसाचे पाणी - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगर शहरामध्ये संततधार पाऊस, मद्रासी पाड्यातील घरात घुसले पावसाचे पाणी

वालधुनी नदीची पातळी धोकादायक, महापालिकेने दिला सतर्कतेचा इशारा ...

उल्हासनगर व अंबरनाथची शिवसेना कार्यकारणीच्या मुलाखती २४ व २५ जुलैला - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगर व अंबरनाथची शिवसेना कार्यकारणीच्या मुलाखती २४ व २५ जुलैला

खासदार श्रीकांत शिंदे यांच्यामुळे शुक्रवारच्या मुलाखतीचा कार्यक्रम रद्द. ...

लाडकी बहीण कामात दिरंगाई केल्याचा ठपका; उल्हासनगर महापालिकेचे सहायक आयुक्त दत्तात्रय जाधव निलंबित - Marathi News | | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :लाडकी बहीण कामात दिरंगाई केल्याचा ठपका; उल्हासनगर महापालिकेचे सहायक आयुक्त दत्तात्रय जाधव निलंबित

उल्हासनगर महापालिका प्रभाग समिती कार्यालय निहाय शासनाने जाहीर केलेल्या लाडली बहीण कामाचे अर्ज महिलांकडून भरून घेण्यात येत आहे. ...

उल्हासनगर महापालिका अतिरिक्त आयुक्तांच्या तक्रारीनंतर कामगार नेत्यावर गुन्हा दाखल  - Marathi News | | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :उल्हासनगर महापालिका अतिरिक्त आयुक्तांच्या तक्रारीनंतर कामगार नेत्यावर गुन्हा दाखल 

महापालिका अधिकारी व कामगार आमने-सामने? ...

Thane: उल्हासनगरवासीयांचे आरोग्य धोक्यात, जलवाहिन्या सांडपाण्याच्या नाल्यातून  - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :Thane: उल्हासनगरवासीयांचे आरोग्य धोक्यात, जलवाहिन्या सांडपाण्याच्या नाल्यातून 

Ulhasnagar News: उल्हासनगर शहरवासीयांना मुबलक शुद्ध पाण्याचा पुरवठा होण्यासाठी ३५० कोटींची पाणी वितरण योजना महापालिकेने राबवूनही जलवाहिन्या सांडपाण्याच्या गटारीतून गेल्या आहेत. यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला. ...

उल्हासनगरात शस्त्रधारी झुंडीची दहशत, विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगरात शस्त्रधारी झुंडीची दहशत, विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

झुंडीचा बंदोबस्त करा, नाहीतर नागरीक कायदा हातात घेतली... ठाकरेसेनेचे जिल्हाध्यक्ष धनंजय बोडारे यांचा पोलिसांना इशारा ...

ठाणे जिल्ह्याचे प्रतिपंढरपूर असलेले शहाड बिर्ला विठ्ठल प्रतिपंढरपूर भक्तांनी दुमदुमले - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाणे जिल्ह्याचे प्रतिपंढरपूर असलेले शहाड बिर्ला विठ्ठल प्रतिपंढरपूर भक्तांनी दुमदुमले

ठाणे जिल्ह्यातील प्रतिपंढरपूर म्हणून ओळख असलेले शहाड बिर्ला विठ्ठल मंदिरात विठ्ठल भक्तांनी एकच गर्दी केली होती. ...

दुकानासमोर आलेल्या कुत्र्यांना लोखंडी सळई टोचून केलं जखमी; पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :दुकानासमोर आलेल्या कुत्र्यांना लोखंडी सळई टोचून केलं जखमी; पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास घडला प्रकार ...