लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
author-image

सदानंद नाईक

sadanand Naik Sub-Editor/Reporter Thane (ulhasnagar)
Read more
उल्हासनगर लालचक्की येथील जलकुंभ बंद, सुरू करण्याची मनसेची मागणी - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगर लालचक्की येथील जलकुंभ बंद, सुरू करण्याची मनसेची मागणी

जलकुंभ सुरू झाल्यास परिसरातील हजारो नागरिकांना नियमित व समप्रमाणात पाणी पुरवठा मिळणार असल्याचे मनसेचे शहराध्यक्ष बंडू देशमुख यांनी दिली.  ...

उल्हासनगर संच्युरी रेयान कंपनीच्या वतीने आंतरविभाग क्रिडा स्पर्धा - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगर संच्युरी रेयान कंपनीच्या वतीने आंतरविभाग क्रिडा स्पर्धा

उल्हासनगर कॅम्प नं-१ शहाड गावठाण परिसरातील संच्युरी कंपनीने आंतरविभाग क्रीडा स्पर्धेचे आयोजन रामलीला मैदानात केले. ...

उल्हासनगरातील शहाड फाटक उड्डाणपूल उजळला! - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगरातील शहाड फाटक उड्डाणपूल उजळला!

रात्रीच्या वेळी उड्डाणपूल रंगेबेरंगी दिव्यानी उजल्याने, परिसराला वेळीच रंगत आली आहे. ...

Ulhasnagar: उल्हासनगरच्या झुलेलाल ८ संचालकासह १५ जनावर गुन्हा, जमिनीवर अतिक्रमणाचा आरोप - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :Ulhasnagar: उल्हासनगरच्या झुलेलाल ८ संचालकासह १५ जनावर गुन्हा, जमिनीवर अतिक्रमणाचा आरोप

Ulhasnagar: न्यायालयाचा स्टे असतांना व जागा फिर्यादी अर्जुन रामरख्यानी यांच्या ताब्यात असतांना जागेचे बनावट बक्षीस प्रमाणपत्र बनवून वादीत जागेवर रस्ता बनविल्याचा प्रकार घडला. ...

उल्हासनगरमध्ये महाशिवरात्रीला एकाचा खून, पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगरमध्ये महाशिवरात्रीला एकाचा खून, पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

रक्ताच्या थारोळ्यात रस्त्यावर पडलेल्या अशोकला पोलिसांनी मध्यवर्ती रुग्णालयात उपचारासाठी नेले. ...

उल्हासनगरात शिवसेना शिंदे गटाकडून जल्लोष - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगरात शिवसेना शिंदे गटाकडून जल्लोष

जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते खासदार जनसंपर्क कार्यालयात उपस्थित होते.  ...

अखेर उल्हासनगरातील बांधकामे नियमाधीन करण्याची अधिसूचना प्रसिद्ध, नागरिकांना दिलासा - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :अखेर उल्हासनगरातील बांधकामे नियमाधीन करण्याची अधिसूचना प्रसिद्ध, नागरिकांना दिलासा

Ulhasnagar : उल्हासनगर शहरातील अनधिकृत बांधकामे नियमाधीन करण्याची अधीसूचना शुक्रवारी प्रसिद्ध झाली असून २२०० प्रती चौ.मी दराने प्रशमन शुल्क आकारण्यात येणार आहे. ...

उल्हासनगर शिवसेना शाखाप्रमुख सुरेश पाटील तडीपार; जनसंपर्क कार्यालयाच्या तोडफोडीत पाटील आरोपी - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगर शिवसेना शाखाप्रमुख सुरेश पाटील तडीपार; जनसंपर्क कार्यालयाच्या तोडफोडीत पाटील आरोपी

शिवसेना ठाकरे गटाचे शाखाप्रमुख सुरेश पाटील यांच्यावर उल्हासनगर पोलिसांनी तडीपारेची कारवाई केली आहे.  ...