सहायक पोलिस आयुक्त मोतीचंद राठोड, मध्यवर्ती पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक मधुकर कड यांच्यासह पोलीस अधिकारी व पोलीस कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी केल्याची माहिती रुग्णालयाचे जिल्हा शक्यचिकित्सक डॉ मनोहर बनसोडे यांनी दिली. ...
शहर भु-मापन कार्यालया अंतर्गत कोणत्याही जागेची मोजणी करतांना शेजारील जागा मालकांना नोटिसा देत नसल्याने, कार्यालयाच्या चौकशीची मागणी मनसेचे बंडू देशमुख यांनी जिल्हा भु-मापन अधिकाऱ्यांना केली. ...
कोरोना काळात महापालिकेने रिजेन्सी अंटेलिया येथे उभारलेले २०० बेडचे रुग्णलाय गेल्या दोन वर्षांपासून उदघाटनाच्या प्रतीक्षेत आहे. त्या रुग्णालयाची खासदार श्रीकांत शिंदे यांनी आयुक्त अजीज शेख यांच्या समवेत पाहणी करून उद्घाटनाचे संकेत दिले. ...
Ulhasnagar News: शिवसेना ठाकरे गटाचे शहराध्यक्ष दिलीप गायकवाड यांनी समर्थकांसह पक्षप्रमुख व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शुक्रवारी प्रवेश घेतला. ...
शिवसेना पक्ष प्रमुख व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अरुण अशान यांची उल्हासनगर उपजिल्हाप्रमुख पदी तर राजेंद्र चौधरी यांनी उल्हासनगर महानगरप्रमुख पदी निवड केली. ...