लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
author-image

सदानंद नाईक

sadanand Naik Sub-Editor/Reporter Thane (ulhasnagar)
Read more
उल्हासनगर छत्रपती शाहू महाराज उड्डाणफुलाची दुरावस्था, रस्त्याची दुरुस्ती कागदावर - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगर छत्रपती शाहू महाराज उड्डाणफुलाची दुरावस्था, रस्त्याची दुरुस्ती कागदावर

मोठा अपघात होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. ...

उल्हासनगर मध्यवर्ती रुग्णालयात आईच्या पोटात बाळाचा मृत्यू, नैसर्गिक बाळंतपण करून महिलेचे वाचविले प्राण - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगर मध्यवर्ती रुग्णालयात आईच्या पोटात बाळाचा मृत्यू, नैसर्गिक बाळंतपण करून महिलेचे वाचविले प्राण

मधुमेह कमी झाल्यास नैसर्गिक प्रसुती अथवा सिजर करण्याचा निर्णय डॉक्टरांनी घेतला होता. ...

हातातील रिव्हॉल्वर खाली पडून गोळी फायर; सेवल साळवी जखमी - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :हातातील रिव्हॉल्वर खाली पडून गोळी फायर; सेवल साळवी जखमी

उल्हासनगर हिललाईन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हाजीमलंग परिसरातील काकडगाव येथे सेवल गजानन साळवी हे कुटुंबासह राहतात. ...

३ कोटी २० लाखांचे सोन्याचे दागिने लंपास; पोलिस पथके नेपाळच्या दिशेने - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :३ कोटी २० लाखांचे सोन्याचे दागिने लंपास; पोलिस पथके नेपाळच्या दिशेने

उल्हासनगरातील विजयालक्ष्मी ज्वलर्स चोरांचा थांगपत्ता लागेना ...

उल्हासनगरात चालिया उत्सवाला सुरुवात; सिंधी बांधवाची एकच गर्दी - Marathi News | | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :उल्हासनगरात चालिया उत्सवाला सुरुवात; सिंधी बांधवाची एकच गर्दी

उल्हासनगर कॅम्प नं-५ येथील चालिया मंदिरात १३ जुलै पासून ४० दिवसाच्या व्रताला सुरवात झाली ...

उल्हासनगरातील टॉउन हॉल मधील चर्चा सत्रात, आमदार आयलानी व अधिकारी क्लिन बोल्ड - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगरातील टॉउन हॉल मधील चर्चा सत्रात, आमदार आयलानी व अधिकारी क्लिन बोल्ड

आमदार गणपत गायकवाड व किणीकर यांची दांडी ...

उल्हासनगरातील मध्यवर्ती रुग्णालयात अंधाराचे साम्राज्य, मोबाईल टॉर्चवर रुग्ण सेवा, इन्व्हर्टरला दोष - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगरातील मध्यवर्ती रुग्णालयात अंधाराचे साम्राज्य, मोबाईल टॉर्चवर रुग्ण सेवा, इन्व्हर्टरला दोष

उल्हासनगरातील मध्यवर्ती रुग्णालयात कर्जत, कसारा, शहापूर, मुरबाड, बदलापूर, अंबरनाथ व ग्रामीण भागातून दररोज शेकडो रुग्ण उपचार करण्यासाठी येतात. ...

उल्हासनगरमध्ये ३८ जणांवर हद्दपारीची कारवाई, गुन्हेगारीवर लागणार अंकुश! - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :उल्हासनगरमध्ये ३८ जणांवर हद्दपारीची कारवाई, गुन्हेगारीवर लागणार अंकुश!

या कारवाईने गुन्हेगारी वृत्तीच्या गुंड्यावर दहशद निर्माण होऊन गुन्ह्यात घट होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.  ...