लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
author-image

ऋचा वझे

ऋचा वझे या Lokmat.com मध्ये सीनिअर एक्झिक्युटिव्ह - ऑनलाइन कंटेंट या पदावर आहेत. गेल्या दोन वर्षांपासून 'लोकमत फिल्मी' या मायक्रोसाईटवर त्या बॉलिवूड, मराठी सिनेमा, टेलिव्हिजन, वेब सीरिज, मनोरंजन विश्वातील पडद्यावरच्या आणि पडद्यामागच्या घडामोडींबाबत लेखन करतात. मराठी, हिंदी सिनेसृष्टीतील कलाकारांच्या मुलाखतीही त्या घेतात. त्या ६ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. छत्रपती संभाजीनगर येथील एमजीएम महाविद्यालयातून पत्रकारितेत पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. डिजिटल आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमातही काम केलं आहे. सुरुवातीला 'नवाकाळ' वृत्तपत्राच्या डिजीटल विभागात १ वर्षाचा अनुभव आहे. यानंतर 'झी २४ तास' वृत्तवाहिनीत साडेतीन वर्ष वार्तांकन केले आहे. राजकारण तसेच सामाजिक विषयांवर रिपोर्टिंग केले आहे.
Read more
मेकर्ससोबतच्या क्रिएटिव्ह मतभेदांमुळे सोडला 'हेरा फेरी ३'? परेश रावल ट्वीट करत म्हणाले... - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मेकर्ससोबतच्या क्रिएटिव्ह मतभेदांमुळे सोडला 'हेरा फेरी ३'? परेश रावल ट्वीट करत म्हणाले...

परेश रावल यांनी 'हेरा फेरी ३'मधून बाहेर पडल्याचं कन्फर्म केलं आहे. ...

छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार

अभिनेत्रीने बॉलिवूडमधील दोन गाजलेल्या सिनेमांमध्ये काम केलं आहे. आता ती दाक्षिणात्य सिनेमांमध्ये नशीब आजमावत आहे. ...

'देऊळ बंद २'ची झाली घोषणा; गश्मीर महाजनी म्हणाला, "मी त्यात नाहीए पण..." - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'देऊळ बंद २'ची झाली घोषणा; गश्मीर महाजनी म्हणाला, "मी त्यात नाहीए पण..."

'देऊळ बंद २' मध्ये गश्मीर का नाही? ...

"...म्हणून फारसे हिंदी सिनेमे केले नाही", गश्मीरने सांगितलं कारण; 'छोरी २' मधून केलं हिंदीत कमबॅक - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"...म्हणून फारसे हिंदी सिनेमे केले नाही", गश्मीरने सांगितलं कारण; 'छोरी २' मधून केलं हिंदीत कमबॅक

माझ्याकडून चुका झाल्या, काही भूमिका...गश्मीरचा पहिल्यांदाच खुलासा ...

Exclusive: 'छोरी 2'मध्ये पहिल्यांदाच घडतंय असं काही...गश्मीरने साकारली अनोखी भूमिका; म्हणाला... - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Exclusive: 'छोरी 2'मध्ये पहिल्यांदाच घडतंय असं काही...गश्मीरने साकारली अनोखी भूमिका; म्हणाला...

'छोरी २' मधून गश्मीर अनेक वर्षांनी हिंदी सिनेमात दिसला आहे. सिनेमात त्याची भूमिका काय? 'लोकमत फिल्मी'शी बोलताना म्हणाला... ...

"दाक्षिणात्य इंडस्ट्री तांत्रिकदृष्ट्या पुढे पण...", सनी देओलनंतर सलमान खाननेही केलं साउथचं कौतुक - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"दाक्षिणात्य इंडस्ट्री तांत्रिकदृष्ट्या पुढे पण...", सनी देओलनंतर सलमान खाननेही केलं साउथचं कौतुक

हिंदीतील फिल्ममेकर्सने साउथकडून शिकलं पाहिजे असं सनी देओल म्हणाला होता. त्यावर सलमानने भाष्य केलं आहे. ...

"अल्लाहने जितकं आयुष्य लिहिलंय...", धमकी प्रकरणावर सलमान खानने पहिल्यांदाच केलं भाष्य - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"अल्लाहने जितकं आयुष्य लिहिलंय...", धमकी प्रकरणावर सलमान खानने पहिल्यांदाच केलं भाष्य

सलमान खानने सिकंदर सिनेमानिमित्त माध्यमांशी संवाद साधला. तेव्हा त्याने लॉरेन्स बिश्नोई प्रकरणावर भाष्य केलं. ...

मराठमोळ्या अभिनेत्रीने नाकारलेली आमिर खानच्या 'दंगल'ची ऑफर; म्हणाली, "कुस्तीचं प्रशिक्षण..." - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मराठमोळ्या अभिनेत्रीने नाकारलेली आमिर खानच्या 'दंगल'ची ऑफर; म्हणाली, "कुस्तीचं प्रशिक्षण..."

सिनेमासाठी घेतलेली कुस्तीची ट्रेनिंग वेबसीरिजमध्ये कामी आली ...