लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
author-image

प्रविण मरगळे

प्रविण मरगळे हे Lokmat.com मध्ये मॅनेजर - ऑनलाइन कंटेन्ट या पदावर काम करत आहेत. मागील १४ वर्षांपासून ते पत्रकारितेत असून डिजिटल माध्यमात ६ वर्षं काम करत आहेत. याआधी त्यांनी इलेक्ट्रॉनिक माध्यमात रिपोर्टर म्हणून, तसंच असोसिएट प्रोड्युसर म्हणून इनपुट डेस्कला काम केले आहे. राजकारण, गुन्हेगारीविषयक बातम्या, समाजकारण यासारख्या विषयांमध्ये ते लिखाण करतात. त्यांनी मुंबई विद्यापीठातील गरवारे इन्स्टिट्यूटमधून जर्नालिझम अँन्ड मास कम्युनिकेशन अभ्यासक्रमात पदव्युत्तर पदविका घेतली आहे. 'लोकमत' आधी त्यांनी जय महाराष्ट्र, टीव्ही ९ मराठी या न्यूज चॅनेलमध्ये काम केले आहे.
Read more
Corona Vaccine: कोरोना लस घेतल्यावर नपुंसक होण्याची भीती?; जाणून घ्या सत्य - Marathi News | | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :Corona Vaccine: कोरोना लस घेतल्यावर नपुंसक होण्याची भीती?; जाणून घ्या सत्य

Corona Vaccine: कोणत्याही लसीला मंजुरी देण्यापूर्वी एक प्रक्रिया पार पाडली जाते, संपूर्ण गोष्टीचा विचार करून त्याला परवानगी दिली जाते ...

Video: “शिवसेना नव्हे ही तर औरंगजेब सेना”; संभाजीनगर नामांतरणावरून भाजपाची बोचरी टीका - Marathi News | | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Video: “शिवसेना नव्हे ही तर औरंगजेब सेना”; संभाजीनगर नामांतरणावरून भाजपाची बोचरी टीका

१९९५ मध्ये पहिल्यांदा औरंगाबाद महापालिकेत संभाजीनगर नामांतरण करण्याचा प्रस्ताव आला होता, या प्रस्तावाला तेव्हाचे संभाजीनगरचे पालकमंत्री चंद्रकांत खैरे, जालनाचे पालकमंत्री हरिभाऊ बागडे यांनी राज्याच्या मंत्रिमंडळात मांडला ...

बर्ड फ्लूचा कहर! हरियाणात १ लाख कोंबड्यांचा मृत्यू तर केरळमध्ये राज्य आपत्तीची घोषणा - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बर्ड फ्लूचा कहर! हरियाणात १ लाख कोंबड्यांचा मृत्यू तर केरळमध्ये राज्य आपत्तीची घोषणा

Bird Flu News: मध्य प्रदेशात २३ डिसेंबरपासून ३ जानेवारीपर्यंत ३७६ कावळ्यांचा मृत्यू झाला आहे, यात सर्वात जास्त १४२ कावळे इंदूरमध्ये मृत पावले आहेत. ...

कोरोना ‘व्हॅक्सिन मॅन’ अदार पूनावालाच्या पत्नीची जोरदार चर्चा; बॉलिवूडशी आहे जवळचं नातं - Marathi News | | Latest social-viral Photos at Lokmat.com

सोशल वायरल :कोरोना ‘व्हॅक्सिन मॅन’ अदार पूनावालाच्या पत्नीची जोरदार चर्चा; बॉलिवूडशी आहे जवळचं नातं

लोकल सेवेसाठी सरकारचा नवा फॉर्म्युला; आता 'या' वेळेत सर्वसामान्य करू शकतील ट्रेनने प्रवास - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :लोकल सेवेसाठी सरकारचा नवा फॉर्म्युला; आता 'या' वेळेत सर्वसामान्य करू शकतील ट्रेनने प्रवास

Mumbai Local train, Corona News: सरकार सामान्य लोकांना लोकल प्रवास सुरू करण्याबाबत गांभीर्याने विचार करत आहे. मात्र त्यासाठी वेळेचे नियोजन आखण्यात येत आहे. ...

“माझ्या आत्म्यात अजूनही भाजपा आहे, परंतु माझ्या गरीबाचे कोणीही काम केले नाही” - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :“माझ्या आत्म्यात अजूनही भाजपा आहे, परंतु माझ्या गरीबाचे कोणीही काम केले नाही”

मिळालेल्या माहितीनुसार, गुजरातच्या महिसागर जिल्ह्यातील बाकोर गावात राहणारा शेतकरी बलवंतसिंग याने पंचायत कार्यालयात गळफास लावून घेतला ...

Video: “संजय राऊतनंतर शिवसेनेचा आणखी एका नेता PMC बँक घोटाळ्याचा लाभार्थी” - Marathi News | | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Video: “संजय राऊतनंतर शिवसेनेचा आणखी एका नेता PMC बँक घोटाळ्याचा लाभार्थी”

Shiv Sena Sanjay Raut, PMC Bank Scam: शिवसेनेचा आणखी एक नेता जो खासदार राहिलेला आहे, तेदेखील पीएमसी घोटाळ्याचे लाभार्थी राहिल्याचं समोर आलं आहे ...

८ लाख २० हजार विद्यार्थ्यांना मोफत टॅबलेट मिळणार; १० वी, १२ वी परीक्षेनंतर पुन्हा परत घेणार - Marathi News | | Latest education News at Lokmat.com

शिक्षण :८ लाख २० हजार विद्यार्थ्यांना मोफत टॅबलेट मिळणार; १० वी, १२ वी परीक्षेनंतर पुन्हा परत घेणार

सर्व टॅब विद्यार्थ्यांना लायब्रेरीच्या पुस्तकाप्रमाणे वितरित केले जातील, जे १० वी आणि १२ वीच्या परीक्षेनंतर पुन्हा परत घेतले जातील. ...