पुणे - सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे! Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून... ऑटो कंपन्यांमध्ये खळबळ! २०२८ पासून फक्त इलेक्ट्रीक दुचाकी विकता येणार, दिल्लीत पेट्रोलच्या दुचाकी बॅन होणार TMC खासदार मिताली बाग यांच्या कारवर हल्ला; भाजपावर गंभीर आरोप, रडत रडत म्हणाल्या... तेहरानमध्ये भीषण संकट! इंधन टाक्यांच्या स्फोटात ८ कोटी लीटर तेल वाया; राज्यपालांचे नागरिकांना महत्त्वाचे आवाहन पाकिस्तान मध्यस्थ होण्याच्या लायक नाही! इराणने बुरखा फाडला; ट्रम्प म्हणाले, इराणच्या पाईपलाईन्स फुटणार... ३४९,३९९ चे रिचार्ज नाही, २० रुपयांचा बॅलन्स तुमचे सिम कार्ड ठेवणार अॅक्टिव्ह...! ट्रायने सर्वच कंपन्यांना घालून दिलाय हा नियम... बिहारमध्ये मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांच्या घराच्या पायऱ्या तोडल्या; बुलडोझर कारवाई बेधडक सुरु बिहारमध्ये मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांच्या घराच्या पायऱ्या तोडल्या; बुलडोझर कारवाई बेधडक सुरु "मी मोठा गुन्हा केलाय, आता मरणार..."; IRS च्या मुलीची हत्या केल्यावर राहुलने कोणाला केला फोन? पंजाबचे माजी DIG हरचरण सिंग भुल्लर यांच्या ११ ठिकाणांवर ED चा छापा; घरात सापडलेले ७.३६ कोटी धक्कादायक! पाणीपुरी आणि छोले खाल्ल्याने १८ मुलांना फूड पॉयझनिंग, ६ वर्षांच्या मुलाचा मृत्यू महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार बँकेतून काढलेले १५ लाख घरी ठेवले आणि नंतर जमा केले; आयकर विभागाने कर लावला, महिलेने दाद मागितली... एकनिष्ठ राहिलेले...! मायक्रोसॉफ्ट जुन्या-जाणत्यांना नोकरीवरून काढणार; नोकरी सोडा नाहीतर स्वेच्छानिवृत्ती घ्या...
१३ तासांनी आग नियंत्रणात आली. ...
चोरांकडून १ लाख १२ हजार रूपये किमतीच्या एकूण ४ मोटारसायकल जप्त केल्या ...
Dombivali News: प्रवास करताना रिक्षात विसरलेली बॅग रामनगर पोलिसांनी तक्रार दाखल होताच तासाभरात शोधून दिली. तीन मोबाईल, दोन सोन्याची मंगळसूत्र आणि रोकड असा २ लाख ५५ हजारांचा मुद्देमाल असलेली बॅग सापडताच दाम्पत्याचा जीव भांड्यात पडला. ...
सहा एप्रिलपासून सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल. ...
पिस्तुल आणि एक जिवंत काडतुस असा एकुण २० हजार २०० रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ...
दिड ते दोन एकराच्या मोकळ्या भूखंडावर ठिकठिकाणी पत्र्याचे कंपाऊंड टाकून त्यात मोठ्या प्रमाणात भंगार सामानाचा साठा केला गेला आहे. रात्री दिडच्या सुमारास आग लागल्याची घटना घडतात तत्काळ अग्निशमन विभागाला कळविण्यात आले. ...
कळव्यातील खारेगावात स्क्रॅप वाहनांना लागलेल्या आगीची पुनरावृत्ती कल्याण पश्चिमेत मंगळवारी घडली. ...
कारवाई थंडावल्याने फेरीवाल्यांचे चांगलेच फावल्याचे चित्र कल्याण डोंबिवलीत पाहायला मिळत आहे. ...