लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

ऑनलाइन लोकमत

ऑनलाईन शॉपिंगमध्ये फसवणूक झाली? 'या' एका नंबरवर कॉल करा, तुमचे पैसे परत मिळतील! - Marathi News | | Latest business News at Lokmat.com

व्यापार :ऑनलाईन शॉपिंगमध्ये फसवणूक झाली? 'या' एका नंबरवर कॉल करा, तुमचे पैसे परत मिळतील!

national consumer helpline : राष्ट्रीय ग्राहक हेल्पलाइनवर ई-कॉमर्स क्षेत्रासंबंधी सर्वाधिक ८,९१९ तक्रारी नोंदवल्या गेल्या आहेत. तुमची जर अशीच फसवणूक झाली असेल तर तुम्हीही तक्रार करू शकता. ...

IND vs ENG : हॅरी ब्रूकच्या 'त्या' कृतीवर पंत, गिल भडकले, पंचांकडे केली तक्रार; नेमकं काय घडलं? - Marathi News | | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs ENG : हॅरी ब्रूकच्या 'त्या' कृतीवर पंत, गिल भडकले, पंचांकडे केली तक्रार; नेमकं काय घडलं?

Rishabh Pant Harry Brook, IND vs ENG 2025 : शुभमन गिल आणि ऋषभ पंत खूप संतापले. त्यांनी थेट पंचांकडे याबद्दल तक्रारही केली. ...

कृषी केंद्रांवर युरियाच उपलब्ध नसल्याची शेतकऱ्यांची तारांबळ तर यंत्रणा म्हणते स्टॉक भरपूर - Marathi News | | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कृषी केंद्रांवर युरियाच उपलब्ध नसल्याची शेतकऱ्यांची तारांबळ तर यंत्रणा म्हणते स्टॉक भरपूर

Urea Shortage : युरिया खताचा पुरवठा नियमित होत असल्याचे कृषी विकास अधिकारी सांगत आहेत. मात्र दुसरीकडे जिल्ह्यातील अनेक कृषी केंद्रांवर युरियाच उपलब्ध नसल्याची बोंब आहे. ...

रत्नागिरीत पावसाचा जोर; ‘जगबुडी’, ‘कोदवली’ इशारा पातळीवर - Marathi News | | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरीत पावसाचा जोर; ‘जगबुडी’, ‘कोदवली’ इशारा पातळीवर

सर्वाधिक पाऊस राजापूर, लांजा तालुक्यात ...

धुळे हादरले! मित्रांनी घरातून नेलं, गाडीत बसवले अन् कन्नड घाटात नेऊन घातल्या गोळ्या - Marathi News | | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :धुळे हादरले! मित्रांनी घरातून नेलं, गाडीत बसवले अन् कन्नड घाटात नेऊन घातल्या गोळ्या

धुळे जिल्ह्यातील मोरदड येथील जगदीश ठाकरे यांची हत्या करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. कन्नड घाटात त्यांचा मृतदेह आढळून आला.  ...

Jalana: छेडछाडीचा विरोध केल्याने तरुणीच्या कुटुंबावर हल्ला; वडिलांना लाठ्याकाठ्यांनी मारहाण - Marathi News | | Latest jalana News at Lokmat.com

जालना :Jalana: छेडछाडीचा विरोध केल्याने तरुणीच्या कुटुंबावर हल्ला; वडिलांना लाठ्याकाठ्यांनी मारहाण

छेडछाडीचा विरोध केल्याने कुटुंबावर हल्ला; ९ जणांवर गुन्हा दाखल ...

कृषीच्या पदवी प्रवेश प्रक्रियेला सुरवात; कोणत्या अभ्यासक्रमासाठी किती जागा? पहिली फेरी कधी? - Marathi News | | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कृषीच्या पदवी प्रवेश प्रक्रियेला सुरवात; कोणत्या अभ्यासक्रमासाठी किती जागा? पहिली फेरी कधी?

agriculture degree admission राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाद्वारे एमएचटी सीईटीच्या गुणांच्या आधारे प्रवेशप्रक्रिया राबवण्यात येत असलेल्या कृषी अभ्यासक्रमाच्या पदवी प्रवेश प्रक्रियेला आज शुक्रवारपासून सुरुवात होणार आहे. ...

सूडाची भावना! उधार दिलेले पैसे मागितले म्हणून थेट पेटवून दिलं घर; थरकाप उडवणारा Video - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सूडाची भावना! उधार दिलेले पैसे मागितले म्हणून थेट पेटवून दिलं घर; थरकाप उडवणारा Video

जुन्या कर्जावरून झालेल्या भांडणामुळे धक्कादायक घटना समोर आली आहे. उधार दिलेले पैसे मागितले म्हणून घर पेटवून देण्यात आलं आहे. ...