लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

ऑनलाइन लोकमत

इन्फेक्शन झाले म्हणून २८ वर्षांचा तरुण डॉक्टरकडे गेला, त्याने प्रायव्हेट पार्टच कापून टाकला... - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :इन्फेक्शन झाले म्हणून २८ वर्षांचा तरुण डॉक्टरकडे गेला, त्याने प्रायव्हेट पार्टच कापून टाकला...

crime news : आसामच्या कछारमधील एका खासगी हॉस्पिटलमधील हा प्रकार आहे. मीडिया रिपोर्टनुसार मणिपूरच्या जिरीबाममध्ये राहणारा अतीकुर्रहमान नावाच्या तरुणाबाबत हा प्रकार घडला आहे. ...

शेतीची कामं डोक्यावर अन् सिल्लोडच्या धावडा शिवारात दोन बिबट्यांचा वावर; शेतकरी भयभीत - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :शेतीची कामं डोक्यावर अन् सिल्लोडच्या धावडा शिवारात दोन बिबट्यांचा वावर; शेतकरी भयभीत

धावडा हे गाव डोंगरालगत असून परिसरात मोठे घनदाट जंगल आहे. ...

विदर्भाच्या 'या' जिल्ह्याला अत्याधिक पावसाचा इशारा; हवामान खात्याचा अंदाज - Marathi News | | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :विदर्भाच्या 'या' जिल्ह्याला अत्याधिक पावसाचा इशारा; हवामान खात्याचा अंदाज

Weather Update : मागील काही दिवसांपासून बरसत असलेल्या संततधार पावसामुळे गोंदिया जिल्हावासीयांना सुखावले असतानाच आता रविवारी (दि. ६) अत्याधिक पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. ...

Crop Loan : पेरणी आटोपली; पण पीककर्ज वाटपाची गाडी रेंगाळली वाचा सविस्तर - Marathi News | | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Crop Loan : पेरणी आटोपली; पण पीककर्ज वाटपाची गाडी रेंगाळली वाचा सविस्तर

Crop Loan : खरीप पेरणी जवळपास पूर्णत्वाला आली असली तरी शेतकऱ्यांसाठी महत्त्वाच्या पीककर्ज वाटपाला मात्र वेग मिळालेला नाही. शेतकरी बँकांच्या दारात हेलपाटे मारत आहेत. वाचा सविस्तर (Crop Loan) ...

भारताचा बुद्धीबळपटू डी. गुकेशचा मोठा पराक्रम; वर्ल्ड नंबर वन कार्लसनची जिरवली! - Marathi News | | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :भारताचा बुद्धीबळपटू डी. गुकेशचा मोठा पराक्रम; वर्ल्ड नंबर वन कार्लसनची जिरवली!

या लढतीआधी नॉर्वेच्या खेळाडूनं भारतीय युवा स्टार माझ्यासमोर अगदी किरकोळ असल्याचे म्हटले होते.   ...

बचत गटातील महिलांची फसवणूक; महिला काढणार तहसील कार्यालयावर मोर्चा - Marathi News | | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :बचत गटातील महिलांची फसवणूक; महिला काढणार तहसील कार्यालयावर मोर्चा

Bhandara : तहसीलदारांना निवेदन ...

अपनों के खून से बढकर कुछ नहीं! काजोल-इब्राहिमच्या 'सरजमीन'चा अंगावर काटा आणणारा ट्रेलर रिलीज  - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अपनों के खून से बढकर कुछ नहीं! काजोल-इब्राहिमच्या 'सरजमीन'चा अंगावर काटा आणणारा ट्रेलर रिलीज 

बॉलिवूड अभिनेत्री काजोल (Kajol) सध्या तिच्या 'मॉं' या सिनेमामुळे प्रचंड चर्चेत आहे. ...

Sanjay Raut : "अमित शाह यांच्या डुप्लिकेट शिवसेनेचं खरं रूप...", संजय राऊतांचं एकनाथ शिंदेंवर टीकास्त्र - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Sanjay Raut : "अमित शाह यांच्या डुप्लिकेट शिवसेनेचं खरं रूप...", संजय राऊतांचं एकनाथ शिंदेंवर टीकास्त्र

Sanjay Raut And Eknath Shinde : संजय राऊत यांनी 'जय गुजरात' वरून एकनाथ शिंदेंवर जोरदार निशाणा साधला आहे. ...