लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

ऑनलाइन लोकमत

राष्ट्रीय पुरस्कार जिंकल्यानंतर राणी मुखर्जी साईबाबांच्या चरणी, पतीच्या 'वॉर २'साठी केली प्रार्थना - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :राष्ट्रीय पुरस्कार जिंकल्यानंतर राणी मुखर्जी साईबाबांच्या चरणी, पतीच्या 'वॉर २'साठी केली प्रार्थना

राणी मुखर्जीनं शिर्डीच्या साई बाबांच्या दरबारी हजेरी लावत दर्शन घेतलं. ...

राहुल गांधींच्या समर्थनार्थ विद्यार्थी काँग्रेसचे छत्रपती संभाजीनगरात रेल्वेरोको आंदोलन - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :राहुल गांधींच्या समर्थनार्थ विद्यार्थी काँग्रेसचे छत्रपती संभाजीनगरात रेल्वेरोको आंदोलन

जोरदार घोषणाबाजीमध्ये झालेल्या या आंदोलनामुळे रेल्वे स्टेशनवर काही काळ तणावाचे वातावरण होते. ...

इक्विटी म्युच्युअल फंड देतील का फायदा? जुलैमध्ये विक्रमी ४२,७०२ कोटी रुपयांचा आला निधी - Marathi News | | Latest business News at Lokmat.com

व्यापार :इक्विटी म्युच्युअल फंड देतील का फायदा? जुलैमध्ये विक्रमी ४२,७०२ कोटी रुपयांचा आला निधी

Equity Mutual Funds: जुलै २०२५ मध्ये इक्विटी म्युच्युअल फंडांमध्ये निधीचा इनफ्लो तब्बल ८१ टक्के वाढून ४२,७०२ कोटी रुपयांवर पोहोचला. हा सार्वकालिक उच्चांक आहे. ...

बीड जिल्ह्यातील सराईत गुन्हेगाराच्या टोळीकडून ९ गुन्ह्यांची उकल, २५ लाखांचा मुद्देमाल जप्त - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :बीड जिल्ह्यातील सराईत गुन्हेगाराच्या टोळीकडून ९ गुन्ह्यांची उकल, २५ लाखांचा मुद्देमाल जप्त

या टोळीने लातूर जिल्ह्यात तसेच शेजारील बीड, परभणी, कर्नाटकातील बिदर जिल्ह्यातही चोरी केल्याचे निष्पन्न झाले आहे. ...

प्रेमविवाहानंतर अवघ्या १० दिवसांत पत्नीचा काटा काढला; पोलीस शिपाई का बनला गुन्हेगार? - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :प्रेमविवाहानंतर अवघ्या १० दिवसांत पत्नीचा काटा काढला; पोलीस शिपाई का बनला गुन्हेगार?

युवती बस्ती कोर्टात डेटा फिडिंगचं काम करायची. कोर्टात येता-जाता पोलीस शिपाई आणि संबंधित युवतीची ओळख झाली. ...

स्वातंत्र्यदिनी घरावर तिरंगा फडकवण्याआधी नियमही माहीत करून घ्या - Marathi News | | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :स्वातंत्र्यदिनी घरावर तिरंगा फडकवण्याआधी नियमही माहीत करून घ्या

ध्वजसंहितेचे पालन बंधनकारक : प्लास्टिकचा तिरंगा नकोच, ...तर होणार कारवाई ...

पैशांचा पाऊस! अदानींच्या संपत्तीत एका दिवसात ५० हजार कोटींची वाढ, टॉप-२० श्रीमंतांच्या यादीत पुन्हा स्थान! - Marathi News | | Latest business News at Lokmat.com

व्यापार :पैशांचा पाऊस! अदानींच्या संपत्तीत एका दिवसात ५० हजार कोटींची वाढ, टॉप-२० श्रीमंतांच्या यादीत पुन्हा स्थान!

Bloomberg Billionaires Index: सोमवारी शेअर बाजारातील वाढीचा सर्वाधिक फायदा उद्योगपती गौतम अदानी यांना झाला. त्यांची संपत्ती फक्त एका दिवसात ५.७४ अब्ज डॉलर्स (५,०३,०१,९१,८८,७००) ने वाढली. ...

या ऑटो कंपनीने सर्वांवर कडी केली...! १० वर्षांची एक्स्टेंडेड वॉरंटी स्कीम आणली, आधीच तीन वर्षे... - Marathi News | | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :या ऑटो कंपनीने सर्वांवर कडी केली...! १० वर्षांची एक्स्टेंडेड वॉरंटी स्कीम आणली, आधीच तीन वर्षे...

Nissan Magnite Extended Warranty: ऑटोमोबाईल बाजारात आता वॉरंटी देण्याची स्पर्धा लागली आहे. टाटाने आपल्या ईलेक्ट्रीक कारवर १५ वर्षांची वॉरंटी जाहीर केली आहे. ...