लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

ऑनलाइन लोकमत

राज्यात आज सर्वाधिक नाशिक मधून कांद्याची आवक बाजारात; वाचा आजचे कांदा बाजारभाव - Marathi News | | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :राज्यात आज सर्वाधिक नाशिक मधून कांद्याची आवक बाजारात; वाचा आजचे कांदा बाजारभाव

Today Onion Market Rate : राज्यात आज गुरुवार (दि.०७) रोजी एकूण १,८६,१२७ क्विंटल कांदा आवक झाली होती. ज्यात १८७९६ क्विंटल लाल, १०२२८ क्विंटल लोकल, ३ क्विंटल नं.१, १००० क्विंटल पांढरा, १,५६,१०० क्विंटल उन्हाळ कांद्याचा समावेश होता.  ...

Asia Cup 2025 मध्ये IND vs PAK सामना रद्द होणार का? दुबईतून आली मोठी अपडेट - Marathi News | | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Asia Cup 2025 मध्ये IND vs PAK सामना रद्द होणार का? दुबईतून आली मोठी अपडेट

IND vs PAK, Asia Cup 2025: पाकिस्तानच्या दहशतवादी कारवायांमुळे भारताने त्यांच्याशी खेळू नये असा चाहत्यांचा सूर आहे ...

VIDEO : सॉरी सॉरी...! वैभव सूर्यवंशीची पॉवर; गोळीच्या वेगानं मारला चेंडू; बचावासाठी कॅमेरामनची 'कसरत' - Marathi News | | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :VIDEO : सॉरी सॉरी...! वैभव सूर्यवंशीची पॉवर; गोळीच्या वेगानं मारला चेंडू; बचावासाठी कॅमेरामनची 'कसरत'

नेमकं काय घडलं? इथं पाहा व्हिडिओ ...

खड्ड्यांत हरवले डांबर! वाडी-खडगाव रस्त्यावरून जीव मुठीत धरून प्रवास - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :खड्ड्यांत हरवले डांबर! वाडी-खडगाव रस्त्यावरून जीव मुठीत धरून प्रवास

कधी होणार यातून सुटका : नागरिकांचा प्रश्न, लोकप्रतिनिधींवर नाराजी ...

जिवे मारण्याची धमकी देऊन अल्पवयीन मुलीवर अत्याचार; आरोपीस अटक - Marathi News | | Latest jalana News at Lokmat.com

जालना :जिवे मारण्याची धमकी देऊन अल्पवयीन मुलीवर अत्याचार; आरोपीस अटक

आरोपीने मुलीस धाक दाखवून गेल्या वर्षभरात तब्बल १० ते १२ वेळा अत्याचार केल्याचे तपासात उघड ...

येसूबाई अन् 'शंभुराज'! प्राजक्ता गायकवाडचा झाला साखरपुडा; होणाऱ्या नवऱ्यासोबत फोटोशूट - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :येसूबाई अन् 'शंभुराज'! प्राजक्ता गायकवाडचा झाला साखरपुडा; होणाऱ्या नवऱ्यासोबत फोटोशूट

ऑनस्क्रीन महाराणी येसूबाई म्हणजेच अभिनेत्री प्राजक्ता गायकवाडचा साखरपुडा संपन्न झाला आहे. होणाऱ्या नवऱ्यासोबतचं तिचं क्लासी फोटोशूट ...

'तुमच्याकडे पुरावे आहेत, न्यायालयात का जात नाही?', राहुल गांधींच्या आरोपांवर भाजपचा पलटवार - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'तुमच्याकडे पुरावे आहेत, न्यायालयात का जात नाही?', राहुल गांधींच्या आरोपांवर भाजपचा पलटवार

BJP on Rahul Gandhi: राहुल गांधी यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत बोगस मतदान झाल्याचा आरोप केला आहे. ...

शिक्षकांसाठी कार्यरत असलेली 'बीडीएस प्रणाली' बंद, ठेव अडकली; गरजेसाठी कर्ज घेण्याची वेळ - Marathi News | | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :शिक्षकांसाठी कार्यरत असलेली 'बीडीएस प्रणाली' बंद, ठेव अडकली; गरजेसाठी कर्ज घेण्याची वेळ

प्रणाली सुरू होणार कधी ...