लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

ऑनलाइन लोकमत

गेल्या ५ वर्षांपासून गोव्यात स्थायिक आहे समीरा रेड्डी, म्हणाली - "मानसिक आरोग्यावर..." - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :गेल्या ५ वर्षांपासून गोव्यात स्थायिक आहे समीरा रेड्डी, म्हणाली - "मानसिक आरोग्यावर..."

Sameera Reddy : अलीकडेच समीरा रेड्डीने गोव्यातील तिच्या आयुष्याबद्दल बरेच काही सांगितले आहे. तिने तिच्या आयुष्यातील काही बदलांचाही उल्लेख केला आहे. ...

सत्तेत असून आंदोलनाची नौटंकी; हे तर वरातीमागून घोडे; दादांच्या महामोर्चावर साहेबांच्या गटाची टीका - Marathi News | | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :सत्तेत असून आंदोलनाची नौटंकी; हे तर वरातीमागून घोडे; दादांच्या महामोर्चावर साहेबांच्या गटाची टीका

तुम्ही कुठे गेले होते. हिंजवडी आयटी पार्कमधून अनेक कंपन्या बाहेर जात आहेत, याला जबाबदार कोण? हे जनतेसाठी आंदोलन नसून निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नौटंकी आहे. ...

उल्हासनगर महापालिकेची पाणी बिल दरवाढ रद्द, आयलानी व कलानी समर्थक श्रेयासाठी पुढे सरसावले - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :उल्हासनगर महापालिकेची पाणी बिल दरवाढ रद्द, आयलानी व कलानी समर्थक श्रेयासाठी पुढे सरसावले

उल्हासनगर महापालिकेने दुप्पट केलेली पाणी कर दरवाढ रद्द केल्याचे पत्र आयुक्त मनिषा आव्हाळे यांनी प्रसिद्ध केल्याने नागरिकांना दिलासा मिळाला. ...

महादेवी हत्तिणीबाबत राजू शेट्टी यांची भूमिका दुटप्पी; निवृत्त पोलिस अधिकारी आंधळकर यांनी केले गंभीर आरोप - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :महादेवी हत्तिणीबाबत राजू शेट्टी यांची भूमिका दुटप्पी; निवृत्त पोलिस अधिकारी आंधळकर यांनी केले गंभीर आरोप

शेट्टी त्या हत्तिणीसाठी कोल्हापूरकरांच्या भावना ओळखून वेगळेच बोलत आहेत, असे भाऊसाहेब आंधळकर यांनी सांगितले. ...

उल्हासनगरात मनसेकडून रस्त्याच्या खड्ड्यात वृक्षारोपण  - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :उल्हासनगरात मनसेकडून रस्त्याच्या खड्ड्यात वृक्षारोपण 

उल्हासनगर रस्त्यातील खड्ड्या विरोधात मनसेने बुधवारी दुपारी १ वाजता जवाहर हॉटेल समोरील रस्त्यावर आंदोलन करून खड्ड्यात वृक्षारोपण केले. ...

उत्तराखंडच्या दुर्घटनेत अडकलेले चारही भाविक सुरक्षित!  - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :उत्तराखंडच्या दुर्घटनेत अडकलेले चारही भाविक सुरक्षित! 

उत्तराखंडच्या दुर्घटनेत अडकलेले चारही भाविक सुरक्षित असल्याची माहिती समोर आली आहे. ...

महापालिकेत गोंधळ;मनसेचे माजी नगरसेवक शिंदे महापालिका आयुक्तांच्या अंगावर गेले धावून - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :महापालिकेत गोंधळ;मनसेचे माजी नगरसेवक शिंदे महापालिका आयुक्तांच्या अंगावर गेले धावून

आयुक्तांना मी तुला महाराष्ट्र बाहेर पाठवीन अशी दिली धमकी,आयुक्तांच्या बैठकीत विनापरवानगी घुसल्याने वादावादी ...

हॉलिवूडमधील निर्माते स्टीवन सीगल आता भारतात सिनेमा बनवणार; G7 फिल्म्ससोबत भागीदारी - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :हॉलिवूडमधील निर्माते स्टीवन सीगल आता भारतात सिनेमा बनवणार; G7 फिल्म्ससोबत भागीदारी

हॉलिवूडचे प्रसिद्ध अभिनेता आणि निर्माता स्टीवन सीगल यांच्या स्टीमरोलर स्टीवन सीगल प्रॉडक्शन्स कंपनीने भारतातील G7 फिल्म्सच्या विकाश वर्मा यांच्यासोबत आंतरराष्ट्रीय भागीदारी जाहीर केली आहे. ...