लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

ऑनलाइन लोकमत

गडकरी रंगायतनचा वैभवशाली पडदा गेला कुठे? प्रश्न विचारणारी भावनिक सोशल मीडिया पोस्ट चर्चेत - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :गडकरी रंगायतनचा वैभवशाली पडदा गेला कुठे? प्रश्न विचारणारी भावनिक सोशल मीडिया पोस्ट चर्चेत

नाट्यगृहाची शान असणारा पडदाच दिसेनासा झाल्याने नाट्यरसिकांच्या मनात चलबिचल ...

लोकल, मेल गाड्यांसाठी लवकरच ३ स्वतंत्र मार्गिका; पनवेल, कल्याणकरांचा प्रवास होणार सुखकर - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :लोकल, मेल गाड्यांसाठी लवकरच ३ स्वतंत्र मार्गिका; पनवेल, कल्याणकरांचा प्रवास होणार सुखकर

यामुळे उपनगरीय लोकल सेवा अधिक सुरळीत व नियमित चालवता येतील ...

GST Reform: GST मध्ये बदल झाल्यानंतर पेट्रोल डिझेल स्वस्त होणार का? सिगरेट आणि दारू महागणार - Marathi News | | Latest business News at Lokmat.com

व्यापार :GST Reform: GST मध्ये बदल झाल्यानंतर पेट्रोल डिझेल स्वस्त होणार का? सिगरेट आणि दारू महागणार

GST Reform: दिवाळीला किंवा त्यानंतर तुम्हाला जीएसटीमध्ये मोठे बदल दिसू शकतात. पंतप्रधान मोदींनी आधीच याची घोषणा केली आहे. ...

२० गुंठे क्षेत्रात मुंढे दाम्पत्याने घेतले टोमॅटो पिकातून १.५० लाखांचे उत्पन्न; पती-पत्नीच्या कष्टांना मिळाली बाजारभावाची साथ - Marathi News | | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :२० गुंठे क्षेत्रात मुंढे दाम्पत्याने घेतले टोमॅटो पिकातून १.५० लाखांचे उत्पन्न; पती-पत्नीच्या कष्टांना मिळाली बाजारभावाची साथ

Success Story : धारला (ता. सिल्लोड) येथील प्रयोगशील शेतकरी बालाजी मुंढे व त्यांच्या पत्नी कालिंदा मुंढे यांनी अवघ्या २० गुंठे क्षेत्रात टोमॅटोची लागवड करून तब्बल १.५० लाख रुपयांचे उत्पन्न मिळवले आहे. ...

घटस्फोटीत गर्लफ्रेंन्डचे ऐकलं अन् पत्नीला संपवलं; भाजप नेत्याचे कृत्य पाहून पोलिसांना शंका आली अन्... - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :घटस्फोटीत गर्लफ्रेंन्डचे ऐकलं अन् पत्नीला संपवलं; भाजप नेत्याचे कृत्य पाहून पोलिसांना शंका आली अन्...

राजस्थानमध्ये पत्नीची हत्या करणाऱ्या पतीला पोलिसांनी अटक केली आहे. ...

Mumbai Local: मुंबईत मुसळधार पाऊस! हार्बर आणि मध्य मार्गावरील लोकल सेवा विस्कळीत - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Mumbai Local: मुंबईत मुसळधार पाऊस! हार्बर आणि मध्य मार्गावरील लोकल सेवा विस्कळीत

Mumbai Local Train Services Disrupted: मुसळधार पावसामुळे मुंबईत जनजीवन विस्कळीत झाले असून, अनेक भागांत पाणी साचले आहे. याच पार्श्वभूमीवर हवामान खात्याने मुंबईसाठी रेड अलर्ट जारी केला आहे. ...

‘विदर्भ, मराठवाड्यात पावसाचा शेतकऱ्यांना फटका, सरकारने तात्काळ पंचनामे करून मदत करावी’, विजय वडेट्टीवार यांची मागणी  - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :‘विदर्भ, मराठवाड्यात पावसाचा शेतकऱ्यांना फटका, सरकारने तात्काळ पंचनामे करून मदत करावी’, विजय वडेट्टीवार यांची मागणी 

Maharashtra Heavy Rain News: हाताशी आलेले पिक गेल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. त्यामुळे सरकारने तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश द्यावेत अशी मागणी काँग्रेसचे  विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. ...

तरुण वयात ₹१०० ची बचत वृद्धापकाळात देऊ शकते ३ कोटींची रक्कम; SIP मध्ये गुंतवणुकीसाठी वापरू शकता 'हा' फॉर्म्युला - Marathi News | | Latest business News at Lokmat.com

व्यापार :तरुण वयात ₹१०० ची बचत वृद्धापकाळात देऊ शकते ३ कोटींची रक्कम; SIP मध्ये गुंतवणुकीसाठी वापरू शकता 'हा' फॉर्म्युला

Investment Tips: प्रत्येक व्यक्तीनं निश्चितच गुंतवणूक केली पाहिजे. गुंतवणूक करून तुम्ही तुमचं भविष्य सुरक्षित करताच, शिवाय एक चांगला निधी देखील जमा करता, जो कठीण काळात आणि निवृत्तीनंतर कामी येतो. ...