लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

ऑनलाइन लोकमत

लोकांनी ओरडून सांगितलं पण हेडफोनने घेतला जीव; मुंबईत विजेचा झटका बसल्याने १७ वर्षीय मुलाचा मृत्यू - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :लोकांनी ओरडून सांगितलं पण हेडफोनने घेतला जीव; मुंबईत विजेचा झटका बसल्याने १७ वर्षीय मुलाचा मृत्यू

भांडूपमध्ये विजेच्या तारांच्या संपर्कात आल्याने १७ वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला. ...

छत्रपती संभाजीनगरात हरवलेल्या मुलासाठी पोलिसांचा थेट बिहारमध्ये फोन, पालकांची झाली भेट - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :छत्रपती संभाजीनगरात हरवलेल्या मुलासाठी पोलिसांचा थेट बिहारमध्ये फोन, पालकांची झाली भेट

बिहारी मजुराचा मुलगा छत्रपती संभाजीनगरात हरवला; जागरूक नागरिक, पोलिसांनी घडवून आणली भेट ...

नागपूरमध्ये सरकारी जमिनींचा बनावट घोटाळा उघड! कोट्यवधींची फसवणूक - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूरमध्ये सरकारी जमिनींचा बनावट घोटाळा उघड! कोट्यवधींची फसवणूक

Nagpur : भूमाफियांचा पर्दाफाश! नासुप्रच्या जमिनीवर बनावट प्लॉट विक्रीचा कट ...

हृदयद्रावक तेवढीच धक्कादायक...! कुत्र्याने चावलेही नाही, तरी २ वर्षांच्या चिमुकल्याचा रेबीजने मृत्यू - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हृदयद्रावक तेवढीच धक्कादायक...! कुत्र्याने चावलेही नाही, तरी २ वर्षांच्या चिमुकल्याचा रेबीजने मृत्यू

संक्रमित प्राण्यांच्या चाव्याव्दारे किंवा ओरखड्यांद्वारे मानवांमध्ये पसरतो. असे झाल्यास तातडीने रुग्णालयात जाऊन रेबीजची लस घेणे गरजेचे असते. संक्रमित प्राण्याची लाळ उघड्या जखमेतून किंवा डोळे, नाक आणि तोंडातून शरीरात गेल्यास देखील विषाणू पसरू शकतो.  ...

Nashik Crime: 'तुझ्या आईने आपले लग्न जमवलंय'; भोंदूबाबाने अल्पवयीन मुलीवर घरातच सुरू केले... - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :Nashik Crime: 'तुझ्या आईने आपले लग्न जमवलंय'; भोंदूबाबाने अल्पवयीन मुलीवर घरातच सुरू केले...

नाशिकमध्ये अघोरी विद्येची भीती दाखवत एका भोंदूबाबाने आधी पतीपासून वेगळं राहत असलेल्या महिलेवर दबाव टाकला आणि त्यानंतर तिच्या अल्पवयीन मुलीला गाठलं.  ...

Tejashree Pradhan : "एकदा फसलो की फसलो...", लिव्ह इन रिलेशनशीपबद्दल तेजश्री प्रधान स्पष्टच बोलली... - Marathi News | | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :Tejashree Pradhan : "एकदा फसलो की फसलो...", लिव्ह इन रिलेशनशीपबद्दल तेजश्री प्रधान स्पष्टच बोलली...

Tejashree Pradhan : तेजश्री प्रधान अभिनयासोबत तिच्या स्पष्टवक्तेपणामुळे चर्चेत येत असते. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तिने लग्न आणि लिव्ह इन रिलेशनशीपवर आपलं मत मोकळेपणाने मांडले. ...

मंत्रालय-मुलुंड शेअर टॅक्सीने प्रति ६०० रुपये; टॅक्सी चालकांनी आकारले अव्वाच्या सव्वा भाडे - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मंत्रालय-मुलुंड शेअर टॅक्सीने प्रति ६०० रुपये; टॅक्सी चालकांनी आकारले अव्वाच्या सव्वा भाडे

जवळच्या प्रवासाचे भाडे टॅक्सी, रिक्षाचालक नाकारत होते. त्यामुळे प्रवासी मेटाकुटीला आले. ...

तेजस्वी प्रकाशसोबत रिलेशनशिप, तरी करण कुंद्रा Bumble डेटिंग अ‍ॅपवर? प्रोफाईल व्हायरल - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :तेजस्वी प्रकाशसोबत रिलेशनशिप, तरी करण कुंद्रा Bumble डेटिंग अ‍ॅपवर? प्रोफाईल व्हायरल

करण कुंद्रा तेजस्वीच्या आधीही काही अभिनेत्रींसोबत रिलेशनशिपमध्ये होता. ...