लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

ऑनलाइन लोकमत

Walmik Karad: वाल्मीक कराड याचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Walmik Karad: वाल्मीक कराड याचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला

Santosh Deshmukh Murder Case: मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मीक कराड याचा जामीन अर्ज मकोका विशेष न्यायालयाने फेटाळला. ...

Pimpri Chinchwad: नियमबाह्य वेळेत चालणाऱ्या डंपर ट्रक चालकाचा प्रताप; ट्रकखाली तरुणाला चिरडले, जागेवरच मृत्यू - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pimpri Chinchwad: नियमबाह्य वेळेत चालणाऱ्या डंपर ट्रक चालकाचा प्रताप; ट्रकखाली तरुणाला चिरडले, जागेवरच मृत्यू

पिंपरी चिंचवड शहरात डंपर ट्रक आणि आरएमसी ट्रक खाली चिरडून कित्येक निष्पाप नागरिकांना आपला जीव गमावावा लागला आहे ...

जि.प.च्या शाळेने सुरू केली सायकल बँक; कष्टकऱ्यांच्या लेकरांची थांबली पायपीट! - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :जि.प.च्या शाळेने सुरू केली सायकल बँक; कष्टकऱ्यांच्या लेकरांची थांबली पायपीट!

गौर येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेत पहिली ते सातवीपर्यंत २१७ विद्यार्थी आहेत. यात लगतच्या अवधूतवाडी, भोसा या गावांतील व माळी वस्तीवरील ४० विद्यार्थ्यांचा समावेश आहे ...

प्रकृतीच्या कारणास्तव काम करणं थांबवलं अन्...; 'ती' ठरली प्रिया मराठेची शेवटची मालिका, प्रेक्षक झाले भावुक  - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रकृतीच्या कारणास्तव काम करणं थांबवलं अन्...; 'ती' ठरली प्रिया मराठेची शेवटची मालिका, प्रेक्षक झाले भावुक 

Priya Marathe Passes Away: अभिनेत्री प्रिया मराठेचं निधन, कर्करोगाशी झुंज ठरली अपयशी ...

निक्की मृत्यू प्रकरण: पेनड्राइव्ह अन् डॉक्टरच्या जबाबामुळे विपिनची फॅमिली सेफ; पुन्हा नवीन वळण - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :निक्की मृत्यू प्रकरण: पेनड्राइव्ह अन् डॉक्टरच्या जबाबामुळे विपिनची फॅमिली सेफ; पुन्हा नवीन वळण

आरोपीच्या कुटुंबाने जामिनासाठी आवश्यक कागदपत्रे तयार करण्यास सुरुवात केली आहे. शनिवारी आरोपीचे कुटुंब ग्रेटर नोएडाच्या सूरजपूर येथील जिल्हा न्यायालयाच्या संकुलात पोहोचले ...

भाग्यश्री सांगतेय 'या' फळाचे साल चेहर्‍याला लावा; सुरकुत्या-डार्क सर्कल्स पटकन होतील गायब - Marathi News | | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :भाग्यश्री सांगतेय 'या' फळाचे साल चेहर्‍याला लावा; सुरकुत्या-डार्क सर्कल्स पटकन होतील गायब

Banana Peels To Reduce Dark Circles, Home Remedies For Dark Circles : अभिनेत्री भाग्यश्रीनं आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून काही टिप्स शेअर केल्या आहेत. ...

"शांत-गुणी मुलगी, देव चांगल्या माणसांना का नेतो?" प्रिया मराठेच्या निधनानंतर प्राजक्ता माळीला बसला धक्का - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"शांत-गुणी मुलगी, देव चांगल्या माणसांना का नेतो?" प्रिया मराठेच्या निधनानंतर प्राजक्ता माळीला बसला धक्का

प्रिया अशी अचानक सोडून गेल्याचा धक्का चाहत्यांनाही पचवता येत नाही आहे. ...

'त्या' महिला पोलीस निरीक्षकाची बदली मॅटकडून रद्द - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'त्या' महिला पोलीस निरीक्षकाची बदली मॅटकडून रद्द

भाजप पदाधिकाऱ्याविरुद्ध विनयभंगाच्या गुन्ह्याची तक्रार देणाऱ्या पुण्याच्या महिला वरिष्ठ पोलिस निरीक्षकांची बदली महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाने रद्द केली. ...