लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

ऑनलाइन लोकमत

नमो शेतकरी सन्मानचा 7 वा हफ्ता वितरणासाठी निधी आला, कधीपर्यंत मिळणार हफ्ता?  - Marathi News | | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :नमो शेतकरी सन्मानचा 7 वा हफ्ता वितरणासाठी निधी आला, कधीपर्यंत मिळणार हफ्ता? 

Namo Shetkari Hafta : नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या सातव्या हप्त्याचा निधी वितरीत करण्यास मान्यता देण्यात आली आहे. ...

'टीप टीप बरसा पाणी'वर गौतमी पाटीलचा डान्स, स्विमिंग पूलमधील व्हिडीओ पाहून चाहते फिदा - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'टीप टीप बरसा पाणी'वर गौतमी पाटीलचा डान्स, स्विमिंग पूलमधील व्हिडीओ पाहून चाहते फिदा

गौतमी पाटील तिच्या अदांनी चाहत्यांना नेहमीच घायाळ करत असते. ...

जुलैपासून टेस्लाने किती बुकिंग मिळविली? एलन मस्कनाही अपेक्षित नव्हते... - Marathi News | | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :जुलैपासून टेस्लाने किती बुकिंग मिळविली? एलन मस्कनाही अपेक्षित नव्हते...

Tesla in India : टेस्लाने भारतात मुंबई, दिल्ली आणि बंगळुरुमध्ये आपले शोरुम उघडले आहेत. ही तिन्ही शहरे अब्जाधीशांची, शौकिनांची म्हणून ओळखली जातात. ...

Purandar Airport : वगळलेल्या क्षेत्राच्या सातबारा उताऱ्यावरील शिक्के निघणार;जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांची माहिती - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Purandar Airport : वगळलेल्या क्षेत्राच्या सातबारा उताऱ्यावरील शिक्के निघणार;जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांची माहिती

पुरंदर विमानतळासाठी सुरुवातीला सुमारे सात हजार एकर जमिनीचे संपादन करण्याचे ठरले होते. त्याला शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात विरोध झाला. ...

पटसंख्येअभावी भंडारा जिल्ह्यातील २४ परीक्षा केंद्र पडणार बंद ? - Marathi News | | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :पटसंख्येअभावी भंडारा जिल्ह्यातील २४ परीक्षा केंद्र पडणार बंद ?

Bhandara : निकष पूर्ण करण्यासाठी शिक्षण विभागाची धावपळ ...

"किरीट सोमय्या ना मंत्री आहेत, ना आमदार. मग.. " बोगस जन्म-मृत्यू दाखले प्रकरणी यशोमती ठाकूर यांनी सुनावले - Marathi News | | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :"किरीट सोमय्या ना मंत्री आहेत, ना आमदार. मग.. " बोगस जन्म-मृत्यू दाखले प्रकरणी यशोमती ठाकूर यांनी सुनावले

Amravati : 'महसूल'ची क्लिन चीट; बोगस जन्म-मृत्यू दाखले आहे तरी कुठे? काँग्रेस नेत्यांचा सीपींना सवाल; जन्म-मृत्यू दाखल्यांची पडताळणी ...

येत्या काही महिन्यात देशात राजकीय बदल होणार; ‘हायड्रोजन बॉम्ब’चा अर्थ काय? २ नेत्यांचे मोठे दावे - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :येत्या काही महिन्यात देशात राजकीय बदल होणार; ‘हायड्रोजन बॉम्ब’चा अर्थ काय? २ नेत्यांचे मोठे दावे

ही यात्रा म्हणजे ॲटम बॉम्ब होती. आता ‘हायड्रोजन बॉम्ब’ फुटेल, असा इशारा राहुल गांधी यांनी दिला होता.  ...

प्रमोशन दिलं नाही, महिला कर्मचारी बॉसवर संतापली! 'असा' बदला घेतला की सगळेच अवाक् झाले - Marathi News | | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :प्रमोशन दिलं नाही, महिला कर्मचारी बॉसवर संतापली! 'असा' बदला घेतला की सगळेच अवाक् झाले

पदोन्नती नाकारल्यानंतर अनेकजण निराश होतात. पण, एका महिलेने याचा असा काही बदला घेतला, ज्याची तुम्ही कल्पनाही करू शकत नाही. ...