लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

ऑनलाइन लोकमत

Satara: कासवरील फुलांच्या पर्वणीचा हंगाम शेवटच्या टप्प्यात, ऑफलाईन तिकिटाद्वारे फुले पाहता येणार - Marathi News | | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Satara: कासवरील फुलांच्या पर्वणीचा हंगाम शेवटच्या टप्प्यात, ऑफलाईन तिकिटाद्वारे फुले पाहता येणार

पठारावर मिकी माऊसची पिवळी फुले काहीशी उपलब्ध ...

रूढी परंपरेच्या फेऱ्यात कोहळाची चलती; राज्याच्या विविध बाजारात कोहळा खातो भाव - Marathi News | | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :रूढी परंपरेच्या फेऱ्यात कोहळाची चलती; राज्याच्या विविध बाजारात कोहळा खातो भाव

'आवळा देऊन कोहळा काढला', अशी म्हण प्रचलित असली तरी हा कोहळा अमावास्या येताच बाजारात चांगलाच भाव खातो. घरात आणि व्यवसायात मुख्य दरवाजावर कोहळा बांधल्यास येणाऱ्या वाईट शक्ती व नजरदोषांपासून संरक्षण होते, अशी धारणा पिढ्यानपिढ्या चालत आली आहे. ...

'आई तुळजाभवानी' मालिकेत षड्रिपु विरुद्ध दैवी शक्तींचा महासंघर्ष - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'आई तुळजाभवानी' मालिकेत षड्रिपु विरुद्ध दैवी शक्तींचा महासंघर्ष

Aai Tulja Bhavani Serial : 'आई तुळजाभवानी' मालिकेत घेऊन येत आहे एक थरारक आणि भव्य दैवी प्रवास. जिथे षड्रिपु मत्सर रूपी उमा आणि तिच्या सोबत पाच षड्रिपु विरुद्ध दैवी शक्तींचा महासंघर्ष उलगडेल. ...

आप्पापाडा-पोयसर नदी विकास रस्ता 'व्हायटल प्रोजेक्ट' म्हणून घोषित करण्याची मागणी - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आप्पापाडा-पोयसर नदी विकास रस्ता 'व्हायटल प्रोजेक्ट' म्हणून घोषित करण्याची मागणी

मुंबई-दिंडोशी विधानसभा क्षेत्रातील आप्पापाडा- पोयसर नदी दरम्यानचा विकास रस्ता ‘व्हायटल प्रोजेक्ट’ म्हणून घोषित करा,  अशी मागणी आमदार सुनील प्रभू यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. ...

२० एकर जमिनीसाठी लेकीने आईचा घेतला बळी, पतीच्या मदतीने मृतदेह रिक्षात भरला अन् तितक्यात... - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :२० एकर जमिनीसाठी लेकीने आईचा घेतला बळी, पतीच्या मदतीने मृतदेह रिक्षात भरला अन् तितक्यात...

पोलिसांनी कसा घेतला शोध... वाचा सविस्तर ...

लग्नानंतर शिवानी सोनार साजरी करतेय पहिली दिवाळी, म्हणाली- "एक वेगळीच उत्सुकता आहे..." - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लग्नानंतर शिवानी सोनार साजरी करतेय पहिली दिवाळी, म्हणाली- "एक वेगळीच उत्सुकता आहे..."

Shivani Sonar : तारिणी मालिकेत मुख्य भूमिका साकारणारी अभिनेत्री शिवानी सोनार तिची पहिली दिवाळी सासरी साजरी करणार आहे आणि तिच्या आनंदाला पारावर उरलेला नाही. ...

सोलापूरात भाजपात दुफळी! "बाहेरून येणाऱ्यांनी किमान ३-४ वर्ष पक्षाचं काम करावं, त्यानंतरच.." - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सोलापूरात भाजपात दुफळी! "बाहेरून येणाऱ्यांनी किमान ३-४ वर्ष पक्षाचं काम करावं, त्यानंतरच.."

उद्या जर पंचायत समितीत, जिल्हा परिषदेत भाजपाच्या जास्तीत जास्त जागा आल्या त्यात मोठा गट तयार होईल असं सांगत सुभाष देशमुख यांनी माजी आमदारांच्या पक्षप्रवेशावर नाराजी व्यक्त केली आहे. ...

Kanda, Soyabean Market : लक्ष्मीपूजनच्या दिवशी कांदा, सोयाबीनला काय भाव मिळाले, वाचा सविस्तर  - Marathi News | | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Kanda, Soyabean Market : लक्ष्मीपूजनच्या दिवशी कांदा, सोयाबीनला काय भाव मिळाले, वाचा सविस्तर 

Kanda, Soyabean Market : आज लक्ष्मी पूजन, या दिवशी काही निवडक बाजारात कांदा लिलाव झाले. यासोबत सोयाबीन, मक्याचे दर पाहुयात.. ...