लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

ऑनलाइन लोकमत

दुर्घटना घडली की व्हिडीओ काढणाऱ्यांना त्या दोघांनी दिला माणुसकीचा धडा..! - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दुर्घटना घडली की व्हिडीओ काढणाऱ्यांना त्या दोघांनी दिला माणुसकीचा धडा..!

तिचा आक्रोश ऐकवत नव्हता, त्या क्षणाला जे सुचले ते केले..! ...

टोल कंपनीने ११०० रुपये बोनस दिला; टोल प्लाझावरील कर्मचाऱ्यांनी असा बदला घेतला, १० हजार गाड्या फ्रीमध्ये सोडल्या... - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :टोल कंपनीने ११०० रुपये बोनस दिला; टोल प्लाझावरील कर्मचाऱ्यांनी असा बदला घेतला, १० हजार गाड्या फ्रीमध्ये सोडल्या...

Toll Free on Diwali: आग्रा-लखनऊ एक्स्प्रेसवेवर दिवाळीत मोठा गोंधळ! 'फक्त ११०० रुपये' बोनसमुळे कर्मचारी भडकले; गाड्यांना २ तास 'फ्री पास', कंपनीला लाखोंचा फटका ...

यंदा दिवाळीच्या लक्ष्मीपूजनालाच देवगड हापूस वाशी बाजारात दाखल; पेटीला मिळणार विक्रमी भाव - Marathi News | | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :यंदा दिवाळीच्या लक्ष्मीपूजनालाच देवगड हापूस वाशी बाजारात दाखल; पेटीला मिळणार विक्रमी भाव

Hapus Mango Market या वर्षीच्या मोसमी हापूस आंब्यांच्या विक्रीचा प्रारंभ या पेटीद्वारे झाला असून, हापूसच्या पहिल्या पेटीचा मान शिर्सेकर यांना मिळाला आहे. ...

धूर, दाट धुके अन् धुळीने मुंबईकरांच्या फुप्फुसांत होतेय ‘घरघर’; श्वसनविकारांची समस्या - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :धूर, दाट धुके अन् धुळीने मुंबईकरांच्या फुप्फुसांत होतेय ‘घरघर’; श्वसनविकारांची समस्या

सूर्योदयानंतरच बाहेर पडा ...

‘उत्पादन शुल्क’ने ६ महिन्यांत कमावले १२,३३२ कोटी; महसुलात गतवर्षापेक्षा ११.९ टक्क्यांनी वाढ - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘उत्पादन शुल्क’ने ६ महिन्यांत कमावले १२,३३२ कोटी; महसुलात गतवर्षापेक्षा ११.९ टक्क्यांनी वाढ

सर्वाधिक ३,०९८ महसूल नाशिक विभागातून मिळाला आहे. तर, अमरावती विभागाला सर्वांत कमी ८१ कोटींचा महसूल मिळाला. ...

मध्य रेल्वेच्या ताफ्यात लवकरच एसी लोकल, १४ फेऱ्या वाढणार; प्रवास होणार गारेगार - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मध्य रेल्वेच्या ताफ्यात लवकरच एसी लोकल, १४ फेऱ्या वाढणार; प्रवास होणार गारेगार

सध्या मध्य रेल्वेकडे सात एसी लोकल आहेत, त्यापैकी सहा लोकलच्या माध्यमातून दिवसाला ८० फेऱ्या चालवण्यात येतात. ...

पाकिस्तान-अफगाणिस्तान शस्त्रसंधी संकटात! एका ओळीवर अवलंबून, पाक संरक्षण मंत्र्यांचं मोठं विधान - Marathi News | | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पाकिस्तान-अफगाणिस्तान शस्त्रसंधी संकटात! एका ओळीवर अवलंबून, पाक संरक्षण मंत्र्यांचं मोठं विधान

Pakistan-Afghanistan Tension: पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी सोमवारी या करारावर मोठे विधान केले आहे. ...

नवी मुंबईत भीषण आगीत होरपळून माय-लेकीचा मृत्यू; सिलिंडर स्फोटानंतर इतर बाहेर पडले पण दोघी अडकल्या - Marathi News | | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :नवी मुंबईत भीषण आगीत होरपळून माय-लेकीचा मृत्यू; सिलिंडर स्फोटानंतर इतर बाहेर पडले पण दोघी अडकल्या

नवी मुंबईतील एका इमारतीमध्ये लागलेल्या आगीच आई आणि मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाला. ...