लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

ऑनलाइन लोकमत

असरानी यांच्या निधनानंतर अक्षय कुमार भावुक; म्हणाला, "दोन आठवड्यांपूर्वीच..." - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :असरानी यांच्या निधनानंतर अक्षय कुमार भावुक; म्हणाला, "दोन आठवड्यांपूर्वीच..."

अक्षय कुमारच्या आगामी दोन सिनेमांमध्ये असरानी यांची भूमिका होती. ...

जागतिक सोयाबीन बाजारातील घडामोडी; चीन घेईना अमेरिकीचे सोयाबीन निर्यात आली शून्यावर - Marathi News | | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :जागतिक सोयाबीन बाजारातील घडामोडी; चीन घेईना अमेरिकीचे सोयाबीन निर्यात आली शून्यावर

World Soybean Market Update अमेरिकी आयातीवरील चीनचे उच्च शुल्क आणि अमेरिकेतील आधीच्या हंगामातील मालाची आधीच झालेली विक्री यामुळे चीनची सोयाबीनची खरेदी थांबली, असे चीनच्या सीमाशुल्क विभागाने सांगितले. ...

'लगान'मधली गोरी मेम आठवतेय का? आता दिसते अशी, या शोमधून केलं कमबॅक - Marathi News | | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'लगान'मधली गोरी मेम आठवतेय का? आता दिसते अशी, या शोमधून केलं कमबॅक

Lagaan Movie :'लगान' या चित्रपटात 'गोरी मेम' अर्थात एलिझाबेथची भूमिका अभिनेत्री रेचल शेलीने साकारली होती. तशी तर ती आमिर खानवर फिदा होती, पण तिच्या प्रत्येक अदावर प्रेक्षक फिदा झाले होते. तिची स्टाईल आणि रॉयल अंदाज आजही लोकांना आठवतो. ...

जपानच्या संसदेचा ऐतिहासिक निर्णय! सनाई ताकाईची बनल्या देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान - Marathi News | | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :जपानच्या संसदेचा ऐतिहासिक निर्णय! सनाई ताकाईची बनल्या देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान

Japan New PM Sanae Takaichi : जपानच्या इतिहासात पहिल्यांदा महिला पंतप्रधान! LDP च्या ताकाईची यांचा विजय, चीनशी तणाव आणि आर्थिक सुधारणांवर भर. जागतिक राजकारणातील मोठी घटना. ...

Shaheen Afridi Pakistan New ODI Captain : रिझवानची 'उचलबांगडी'; आफ्रिदीच्या डोईवर 'कॅप्टन्सीचा ताज' - Marathi News | | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Shaheen Afridi Pakistan New ODI Captain : रिझवानची 'उचलबांगडी'; आफ्रिदीच्या डोईवर 'कॅप्टन्सीचा ताज'

एका वर्षात पाकिस्तानच्या संघानं तिसऱ्यांदा बदलला कॅप्टन ...

नवी मुंबईत अग्नितांडव! वाशीतील आगीत ६ वर्षांच्या मुलीसह ४ जणांचा मृत्यू, १० जण जखमी - Marathi News | | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :नवी मुंबईत अग्नितांडव! वाशीतील आगीत ६ वर्षांच्या मुलीसह ४ जणांचा मृत्यू, १० जण जखमी

Navi Mumbai Fire: आग लागलेल्या आणि वरच्या मजल्यांवरून जवळपास १० ते १५ जणांना सुखरूप बाहेर काढण्यात आले. जखमी झालेल्या १० हून अधिक लोकांना तातडीने फोर्टिस हिरानंदानी आणि एमजीएम रुग्णालयांमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.  ...

आरोग्यम् धनसंपदेवर ‘वॉर रूम’ची नजर; विविध आरोग्य योजनांची एकाच छताखाली अंमलबजावणी - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आरोग्यम् धनसंपदेवर ‘वॉर रूम’ची नजर; विविध आरोग्य योजनांची एकाच छताखाली अंमलबजावणी

गैरव्यवहार टाळण्यासाठी कठोर पावले ...

स्टेशनवर जन्म झालेल्या बाळाच्या हृदयाला छिद्र; डॉक्टर म्हणतात, आई आणि बाळाची प्रकृती स्थिर - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :स्टेशनवर जन्म झालेल्या बाळाच्या हृदयाला छिद्र; डॉक्टर म्हणतात, आई आणि बाळाची प्रकृती स्थिर

प्रसंगावधान राखून केलेल्या या प्रसूतीची चर्चा दिवसभर सोशल मीडियावर रंगली होती.  ...