लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

ऑनलाइन लोकमत

Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी! - Marathi News | | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!

IND vs AUS T20 Series: ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या आगामी टी-२० मालिकेत सूर्यकुमार यादवकडे इतिहास रचण्याची संधी उपलब्ध झाली आहे.  ...

अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार - Marathi News | | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार

अरुणाचल प्रदेश सीमेपासून ४० किमी अंतरावर असलेल्या लुंझे येथे चीनने एक मोठे हवाई तळ बांधले आहे. यामध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर असणार आहेत. या बांधकामामुळे सीमेवर चीनची लष्करी क्षमता वाढणार आहे. दरम्यान, भारत यावर बारकाईने लक्ष ठेवून आहे. ...

लग्न आटोपून परत निघालेल्या तिघांचा भीषण अपघात ! टिप्परच्या धडकेत एकाचा मृत्यू तर, दोघे गंभीर - Marathi News | | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :लग्न आटोपून परत निघालेल्या तिघांचा भीषण अपघात ! टिप्परच्या धडकेत एकाचा मृत्यू तर, दोघे गंभीर

आरमोरी टी-पॉइंटजवळ अपघात : नागपूरला केले रेफर ...

करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार? - Marathi News | | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?

मागील काही काळापासून पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यातील संबंध ताणले गेलेत ...

Rains : विदर्भात पुढचे तीन दिवस धोक्याचे; ‘माेंथा’ चक्रीवादळाच्या संकटाने 'या' जिल्ह्यांत जोरदार पावसाची शक्यता - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :Rains : विदर्भात पुढचे तीन दिवस धोक्याचे; ‘माेंथा’ चक्रीवादळाच्या संकटाने 'या' जिल्ह्यांत जोरदार पावसाची शक्यता

Nagpur : नागपूरसह विदर्भातील काही जिल्ह्यांत गुरुवारी व शुक्रवारी मध्यम वेगाने अवकाळी पावसाने हजेरी लावली हाेती. या अवकाळी पावसाचा नागपूर, भंडारा व गडचिराेली जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना फटका बसला. ...

छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता - Marathi News | | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता

ही घटना बबुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कोदोचक गावात घडली. मिळालेल्या माहितीनुसार, छठपूजेसाठी हजारो लोक येथील चंद्रप्रभा नदीवर पोहोचले होते. नदीत एक जुगाड केलेली नाव (होडी) होती. काही लोक या नावेवर चढले आणि पूजेदरम्यान सेल्फी घेऊ लागले होते. ...

डिजिटल अरेस्ट! एकाने चक्क फ्लॅट विकला, तर दुसऱ्याने 'एफडी' मोडली; आजोबांनी गमावले ७ कोटी १८ लाख - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :डिजिटल अरेस्ट! एकाने चक्क फ्लॅट विकला, तर दुसऱ्याने 'एफडी' मोडली; आजोबांनी गमावले ७ कोटी १८ लाख

नाशिक शहरामध्ये दोन महिन्यांत तीन ज्येष्ठ नागरिकांनी तब्बल ७ कोटी १८ लाख रुपये डिजिटल अरेस्ट झाल्यानंतर गमावले. ...

Crime: गे डेटिंग अपवर ओळख, ८ जण फ्लॅटवर पार्टीसाठी भेटले; पार्टीनंतर शुभमचा मृत्यू - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Crime: गे डेटिंग अपवर ओळख, ८ जण फ्लॅटवर पार्टीसाठी भेटले; पार्टीनंतर शुभमचा मृत्यू

दिल्लीत समलिंगी तरुण पार्टीसाठी भेटले होते. रात्रभर त्यांनी पार्टी केली. पार्टीसाठी आलेल्या शुभम नावाच्या तरुणाचा मृत्यू झाला. पोलिसांनी या प्रकरणात दोन तरुणांना ताब्यात घेतले आहे. ...