लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

ऑनलाइन लोकमत

"आम्ही चर्चा मागितली तेव्हा आले नाहीत आता.. " बैठकीला बोलावून सरकारचा अटक करण्याचा डाव असल्याचे बच्चू कडूंचे आरोप - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :"आम्ही चर्चा मागितली तेव्हा आले नाहीत आता.. " बैठकीला बोलावून सरकारचा अटक करण्याचा डाव असल्याचे बच्चू कडूंचे आरोप

Nagpur : बच्चू कडू यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले, “सरकारकडून आम्हाला चर्चेसाठी बोलावलं आहे, पण ती बैठक नसून अटक करण्याची तयारी आहे. आम्ही आधी अनेक वेळा चर्चा मागितली, पण सरकार गप्प बसलं. आता ट्रॅक्टर मोर्चा सुरू झाला की लगेच चर्चा म्हणे!” ...

Satara Crime: अभ्यास अन् मोबाईल वापरावरून वाद, रूम पार्टनरने केला तरुणाचा खून - Marathi News | | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Satara Crime: अभ्यास अन् मोबाईल वापरावरून वाद, रूम पार्टनरने केला तरुणाचा खून

लोणंद पोलिसांनी अवघ्या दोन तासांत केला खुनाचा उलगडा ...

4 दुचाकी, 6 सिलिंडर...बसमध्ये ठेवलेले 'हे' सामान; भडका उडाल्याने दोघांचा जागीच मृत्यू, डझनभर जखमी - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :4 दुचाकी, 6 सिलिंडर...बसमध्ये ठेवलेले 'हे' सामान; भडका उडाल्याने दोघांचा जागीच मृत्यू, डझनभर जखमी

Bus Fire Jaipur: जयपूरमध्ये हायटेंशन वायरच्या संपर्कात आल्याने बसला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. ...

भाजयुमोचे प्रदेशाध्यक्ष अनुप मोरे अडचणीत;महिलेला मारहाण,जीवघेणी धमकी दिल्याचा आरोप;गुन्हा दाखल - Marathi News | | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :भाजयुमोचे प्रदेशाध्यक्ष अनुप मोरे अडचणीत;महिलेला मारहाण,जीवघेणी धमकी दिल्याचा आरोप;गुन्हा दाखल

- भाजप युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष अनुप मोरेवर गुन्हा दाखल;भाजप महिला पदाधिकाऱ्याला मारहाण करून जिवे मारण्याची धमकी दिल्याचे प्रकरण ...

गायीचं दूध की म्हशीचं? एक्सपर्ट सांगतात तब्येतीसाठी कोणतं दूध जास्त फायदेशीर ठरतं.. - Marathi News | | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :गायीचं दूध की म्हशीचं? एक्सपर्ट सांगतात तब्येतीसाठी कोणतं दूध जास्त फायदेशीर ठरतं..

Which Milk is Good Cow or Buffalo : दोन्हीही प्रकारचं दूध फायद्याचं असतं, पण पोषकतेच्या दृष्टीने त्यात थोडा फरक आहे. याबाबत आचार्य मनीषजी यांनी सांगितलं आहे की, म्हशीचं दूध का टाळावं आणि सर्वात चांगलं दूध कोणतं असतं. ...

परभणीतील नवा मोंढा परिसरात चोरट्यांचा धुमाकूळ; एकाच रात्रीत सहा कृषी दुकाने फोडली - Marathi News | | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणीतील नवा मोंढा परिसरात चोरट्यांचा धुमाकूळ; एकाच रात्रीत सहा कृषी दुकाने फोडली

दोन लाखांहून अधिक रोकड व कृषी साहित्य लंपास; व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण ...

प्रेमाच्या नात्यात घोस्टिंगचा नवा ट्रेंड, तरुणांना डिप्रेशन येतंय इतका भयंकर प्रकार-पाहा ते असते काय.. - Marathi News | | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :प्रेमाच्या नात्यात घोस्टिंगचा नवा ट्रेंड, तरुणांना डिप्रेशन येतंय इतका भयंकर प्रकार-पाहा ते असते काय..

What Is Ghosting : हे घोस्टिंग नेमकं काय आहे? याचा प्रभाव काय पडतो आणि याची लक्षणं काय असतात? तसेच या स्थितीला कसं हॅंडल करावं हे आज आपण पाहणार आहोत. ...

फळं खावी की प्यावा फळांचा रस, पाहा तब्येतीसाठी ज्यूस पिणं फांयद्याचं असतं का, तज्ज्ञांचा खास सल्ला - Marathi News | | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :फळं खावी की प्यावा फळांचा रस, पाहा तब्येतीसाठी ज्यूस पिणं फांयद्याचं असतं का, तज्ज्ञांचा खास सल्ला

Fruit Juice Vs Fruits : लोक अनेकदा फळांच्या ऐवजी ज्यूस पिणे सुरू करतात. त्यांना वाटते की फळांचा ज्यूस शरीरासाठी अधिक फायदेशीर असतो. पण तथ्य वेगळंच... ...