लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

ऑनलाइन लोकमत

“...तर मग पुढील महिन्यापासून माझ्या प्रत्येक बहिणीला २१०० रुपये द्या”; उद्धव ठाकरेंची मोठी मागणी - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“...तर मग पुढील महिन्यापासून माझ्या प्रत्येक बहिणीला २१०० रुपये द्या”; उद्धव ठाकरेंची मोठी मागणी

Uddhav Thackeray News: सरकारने जाहीर केलेल्या पॅकेजपैकी तुमच्या हातामध्ये प्रत्यक्षात किती आले? अशी विचारणा उद्धव ठाकरेंनी केली. ...

आनंद महिंद्रा RBL बँकेतील संपूर्ण हिस्सा विकणार; अवघ्या २ वर्षात कसा कमावला २७४ कोटींचा नफा - Marathi News | | Latest business News at Lokmat.com

व्यापार :आनंद महिंद्रा RBL बँकेतील संपूर्ण हिस्सा विकणार; अवघ्या २ वर्षात कसा कमावला २७४ कोटींचा नफा

RBL Bank Share Price : महिंद्रा अँड महिंद्रा आरबीएल बँकेतील त्यांचा ३.५% हिस्सा अंदाजे ६९१ कोटी रुपयांना विकणार आहेत. या व्यवहारासाठी कोटक सिक्युरिटीज हा एकमेव ब्रोकर आहे. ...

मदतीच्या नावाखाली शेतकऱ्यांची केली थट्टा; ‘दगाबाज रे’ संवाद दौऱ्यात उद्धव ठाकरेंची टीका - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मदतीच्या नावाखाली शेतकऱ्यांची केली थट्टा; ‘दगाबाज रे’ संवाद दौऱ्यात उद्धव ठाकरेंची टीका

शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार मिळायला पाहिजेत अशीही केली मागणी ...

Talathi Bharti 2025 : डिसेंबर अखेर राज्यात १ हजार ७०० पेक्षा जास्त तलाठ्यांची पदे भरणार - Marathi News | | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Talathi Bharti 2025 : डिसेंबर अखेर राज्यात १ हजार ७०० पेक्षा जास्त तलाठ्यांची पदे भरणार

राज्याला सर्वाधिक महसूल मिळवून देणाऱ्या तलाठ्यांची हजारो पदे अनेक जिल्ह्यांत रिक्त असल्याने सद्यःस्थितीत एका तलाठ्याकडे तीन ते चार गावांचा कारभार आहे. ...

पिता-पुत्राचा खून करून पुरावा नष्ट करण्यासाठी अपघाताचा बनाव, धक्कादायक कारण उघड - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :पिता-पुत्राचा खून करून पुरावा नष्ट करण्यासाठी अपघाताचा बनाव, धक्कादायक कारण उघड

आरोपींनी पुरावे नष्ट करण्यासाठी मृतदेह ओढत नेऊन त्यांच्यावर दुचाकी घालून अपघाताचा बनाव रचण्याचा प्रयत्न केला. ...

आता दुर्गम भागांपर्यंत पोहोचणार इंटरनेटची सेवा; स्टारलिंक कंपनीशी सामंजस्य करार - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आता दुर्गम भागांपर्यंत पोहोचणार इंटरनेटची सेवा; स्टारलिंक कंपनीशी सामंजस्य करार

असा करार करणारे महाराष्ट्र ठरले देशातील पहिले राज्य ...

Satara Politics: मनोमिलनाची बैठक झाली होती, पण 'ती' अट मला मान्य नव्हती; संजीवराजेंची सष्टोक्ती - Marathi News | | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Satara Politics: मनोमिलनाची बैठक झाली होती, पण 'ती' अट मला मान्य नव्हती; संजीवराजेंची सष्टोक्ती

'त्यामुळे जे काय करायचे ते आम्ही तिघे बंधू मिळून करू' ...

दर्दी प्रेक्षक दुरावल्याने लोककला तमाशा मोजतेय अंतिम घटका, राज्यात केवळ ७ फड जिवंत! - Marathi News | | Latest jalana News at Lokmat.com

जालना :दर्दी प्रेक्षक दुरावल्याने लोककला तमाशा मोजतेय अंतिम घटका, राज्यात केवळ ७ फड जिवंत!

शतकाची परंपरा असलेल्या आनंद लोकनाट्य मंडळाचे हेमंतकुमार महाजन यांनी व्यक्त केली चिंता ...