लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

ऑनलाइन लोकमत

गर्भवती पत्नीच्या मृत्यूनं बसला धक्का; १२ तासांनी पतीनेही सोडला जीव; एकाचवेळी २ तिरडी निघणार - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गर्भवती पत्नीच्या मृत्यूनं बसला धक्का; १२ तासांनी पतीनेही सोडला जीव; एकाचवेळी २ तिरडी निघणार

ज्योतीची तब्येत बिघडत असल्याने डॉक्टरांनी तिला रात्री उशिरा रायबरेलीच्या एम्स हॉस्पिटलला नेण्यास सांगितले. ...

द्राक्ष उत्पादकांसाठी सबसीडीवर क्रॉप कव्हर आणि पीककर्ज माफी द्या; राज्य द्राक्ष बागायतदार संघाचे विभागीय महसूल आयुक्तांना निवेदन - Marathi News | | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :द्राक्ष उत्पादकांसाठी सबसीडीवर क्रॉप कव्हर आणि पीककर्ज माफी द्या; राज्य द्राक्ष बागायतदार संघाचे विभागीय महसूल आयुक्तांना निवेदन

द्राक्षाच्या फळबहार छाटणीनंतर झालेल्या विक्रमी पावसामुळे द्राक्ष उत्पादन निघाले नाहीत. शेतकऱ्यांवर परिस्थितीचे दडपण असल्यामुळे काही शेतकऱ्यांनी आत्महत्येचा मार्ग स्वीकारला आहे. ...

स्वस्त विजेसाठी आता सर्वांचेच लक्ष सर्वोच्च न्यायालयाकडे ! - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :स्वस्त विजेसाठी आता सर्वांचेच लक्ष सर्वोच्च न्यायालयाकडे !

Nagpur : उच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे वीजदर सरासरी १० टक्क्यांनी कमी होणार, महावितरण सुप्रीम कोर्टात ...

सलमान खानबद्दल प्रश्न ऐकताच अरबाज खान चिडला; सर्वांसमोर रिपोर्टरला झापलं, म्हणाला- "तू आधी..." - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सलमान खानबद्दल प्रश्न ऐकताच अरबाज खान चिडला; सर्वांसमोर रिपोर्टरला झापलं, म्हणाला- "तू आधी..."

पत्रकार परिषदेत सलमान खानबद्दल प्रश्न विचारताच अरबाज चांगलाच वैतागला. काय घडलं नेमकं? बघा व्हिडीओ ...

लोन EMI भरतानाच कमवा व्याजाएवढा परतावा! ही 'स्मार्ट इन्व्हेस्टमेंट स्ट्रॅटेजी' माहीत आहे का? - Marathi News | | Latest business News at Lokmat.com

व्यापार :लोन EMI भरतानाच कमवा व्याजाएवढा परतावा! ही 'स्मार्ट इन्व्हेस्टमेंट स्ट्रॅटेजी' माहीत आहे का?

Interest Free Car Loan : तुम्ही जर १५ लाखांचे कर्ज काढून गाडी घेतली तर फक्त व्याजापोटी तुम्हाला जवळपास ५ लाख रुपये भरावे लागतील. पण, ही रक्कम तुम्ही परत मिळवू शकता. ...

'टॉप मॉडेल'ची गरज नाही! ह्युंदाई व्हेन्यूच्या या व्हेरियंटमध्येच भरगच्च फीचर्स; कोणता व्हेरियंट खरेदी करावा, जाणून घ्या! - Marathi News | | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :'टॉप मॉडेल'ची गरज नाही! ह्युंदाई व्हेन्यूच्या या व्हेरियंटमध्येच भरगच्च फीचर्स; कोणता व्हेरियंट खरेदी करावा, जाणून घ्या!

Hyundai Venue value for money : नवीन वेन्यूमध्ये HX2 (बेस) ते HX10 (टॉप) पर्यंत व्हेरियंट्स आहेत, तसेच N6 आणि N10 (N लाईन) व्हेरियंट्सही उपलब्ध आहेत. ...

हेअर फॉलला करा गुड बाय; लांब, काळ्याभोर केसांसाठी 'या' सोप्या सवयी, होईल मोठा फायदा - Marathi News | | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :हेअर फॉलला करा गुड बाय; लांब, काळ्याभोर केसांसाठी 'या' सोप्या सवयी, होईल मोठा फायदा

तुम्ही जर आपल्या रुटीनमध्ये काही सोप्या सवयींचा समावेश केला तर तुमचेही केस खूप सुंदर होतील. कसं ते जाणून घेऊया... ...

लईच भारी! लग्नसराईसाठी मराठमोळ्या ज्वेलरीचे १० सुंदर सेट्स, सोहळ्यातला सुंदर साजश्रृंगार - Marathi News | | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :लईच भारी! लग्नसराईसाठी मराठमोळ्या ज्वेलरीचे १० सुंदर सेट्स, सोहळ्यातला सुंदर साजश्रृंगार

Maharashtrian Bridal Jewellery Set : सध्या बाजारात लग्नसराईसाठी खास ज्वेलरीचे कॉम्बो विकले जात आहेत. ...