लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

ऑनलाइन लोकमत

बिहार निवडणूक 2025: व्होटर स्लीपशिवाय मतदान नाही! सकाळी ६.३० वाजल्यापासून रांगेत असलेल्या महिलांना रोखले - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बिहार निवडणूक 2025: व्होटर स्लीपशिवाय मतदान नाही! सकाळी ६.३० वाजल्यापासून रांगेत असलेल्या महिलांना रोखले

Bihar Assembly Election 2025 Voting: निवडणूक आयोगाकडून अद्याप यावर काही प्रतिक्रिया आलेली नाही. परंतू, अशाप्रकारे मतदानापासून रोखण्यामुळे मतदान प्रक्रिया कशी विश्वासार्ह राहील, असा सवाल केला जात आहे.  ...

१५ वर्ष भाड्याच्या घरात राहिल्यानंतर मराठी अभिनेत्याने मुंबईत घेतलं हक्काचं घर, म्हणतो- "भाड्याच्या घरात राहून इतकी सवय झालीये..." - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :१५ वर्ष भाड्याच्या घरात राहिल्यानंतर मराठी अभिनेत्याने मुंबईत घेतलं हक्काचं घर, म्हणतो- "भाड्याच्या घरात राहून इतकी सवय झालीये..."

'सुख म्हणजे नक्की काय असतं' फेम अभिनेता कपिल होनरावने नुकतंच त्याच्या मुंबईतील हक्काच्या नव्या घरात गृहप्रवेश केला. मुंबईत स्वत:चं घर असण्याचं इतक्या वर्षांचं त्याचं स्वप्न आता पूर्ण झालं आहे. ...

आंध्र प्रदेशात बसने घेतला पेट; चालकाच्या सतर्कतेमुळे वाचले प्रवाशांचे जीव - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आंध्र प्रदेशात बसने घेतला पेट; चालकाच्या सतर्कतेमुळे वाचले प्रवाशांचे जीव

काही दिवसांपूर्वीच राज्यात बसला लागलेल्या आगीत 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला होता. ...

VIRAL : लग्नाच्या अगदी आधी वराची 'डिमांड लिस्ट' वाचून सासरे रडले! असं काय लिहिलं होतं? - Marathi News | | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :VIRAL : लग्नाच्या अगदी आधी वराची 'डिमांड लिस्ट' वाचून सासरे रडले! असं काय लिहिलं होतं?

नवरदेवाने आपल्या लग्नाआधी ऐनवेळी सासऱ्यांच्या हातात १० मुद्द्यांची डिमांड लिस्ट सोपवली, जी वाचून सासऱ्यांच्या डोळ्यात अश्रू आले! ...

Cristiano Ronaldo: "मला माझ्या कुटुंबाला, मुलांना वेळ द्यायचा आहे" रोनाल्डो निवृत्तीच्या वाटेवर! - Marathi News | | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :Cristiano Ronaldo: "मला माझ्या कुटुंबाला, मुलांना वेळ द्यायचा आहे" रोनाल्डो निवृत्तीच्या वाटेवर!

Cristiano Ronaldo On Retirement: ख्रिस्तियानो रोनाल्डोने आपल्या  फुटबॉलच्या कारकिर्दीच्या समाप्तीबद्दल महत्त्वाचे विधान केले आहे. ...

'काय गॅरंटी की तो चांगलंच काम करेल?', ऑडिशन घेण्याविषयी महेश मांजरेकरांनी मांडलं स्पष्ट मत - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'काय गॅरंटी की तो चांगलंच काम करेल?', ऑडिशन घेण्याविषयी महेश मांजरेकरांनी मांडलं स्पष्ट मत

'पुन्हा शिवाजीराजे भोसले' सिनेमात सिद्धार्थ बोडकेची ऑडिशन घेतलीच नव्हती.. ...

सई ताम्हणकर आणि स्मृती मानधना यांना आवडते 'ही' खास एकच गोष्ट! तुम्हाला माहीत आहे का? - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सई ताम्हणकर आणि स्मृती मानधना यांना आवडते 'ही' खास एकच गोष्ट! तुम्हाला माहीत आहे का?

जाणून घ्या, सांगलीच्या या दोन स्टार्सना नेमकी कोणती एक गोष्ट आवडते? ...

'बिग बॉस १९'च्या विजेत्याचं नाव लीक! रनर-अप आणि टॉप ५ची यादीही आली समोर - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'बिग बॉस १९'च्या विजेत्याचं नाव लीक! रनर-अप आणि टॉप ५ची यादीही आली समोर

'Bigg Boss 19' winner's name leaked : सलमान खानचा शो 'बिग बॉस १९' सध्या खूप चर्चेत आहे. ग्रँड फिनाले जसजसा जवळ येत आहे, तसतसे स्पर्धकांनी आपले खरे रंग दाखवायला सुरुवात केली आहे. याच दरम्यान, विजेत्याचे नाव लीक झाले आहे. ...