आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त. श्यामाप्रसाद मुखर्जींचं अनेक वर्षांचं स्वप्न आज पूर्ण झालं. बंगाल आणि केरळमध्ये भाजपा कार्यकर्त्यांवर मोठा अन्याय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आसाममध्येही भाजपाला अभूतपूर्व यश, पद्दुचेरीच्या जनतेने पुन्हा एकदा एनडीएवर विश्वास ठेवला. एनडीए सरकार जनतेच्या विकासासाठी निरंतर काम करणार - पंतप्रधान नरेंद्र मोदी
देशाच्या उज्ज्वल भविष्याची ही सुरुवात आहे, नितीन नवीन यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळच्या जनतेचं अभिनंदन - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आजचा दिवस ऐतिहासिक आणि अभूतपूर्व, वर्षानुवर्षाची साधना आज फळाला आली, भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या आनंदात मी सहभागी आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
MBBS Admission News: कॉलेजमधील जागा कॅप फेऱ्यांमध्ये रिक्त राहत असल्याने पुढील फेऱ्यांमध्ये परराज्यांतील विद्यार्थ्यांना राज्य कोट्यातील जागांवर प्रवेशासाठी मुभा द्यावी, अशी मागणी घेऊन पालघरमधील वेदान्ता इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स कॉलेजने उच्च न्य ...
Rowdy Rathore Movie Sequel : २०१२ साली रिलीज झालेला 'राउडी राठौर' सिनेमात अक्षय कुमारने मुख्य भूमिका साकारली होती, जी प्रेक्षकांना खूप आवडली होती. यात त्याच्यासोबत सोनाक्षी सिन्हा होती. आता या सिनेमाचा सीक्वल बनणार आहे. पण, यात अक्षय कुमार दिसणार ना ...
purandar airport recnet update पुरंदर विमानतळ प्रकल्पासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी एकरी एक कोटी रुपयांचा दर सांगितला असला, तरी हा दर अपुरा असल्याचे मत प्रकल्प बाधित शेतकऱ्यांनी व्यक्त केले आहे. ...
जायकवाडी प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात आणि अहिल्यानगर आणि नाशिक जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडला. या पावसाचे अतिरिक्त पाणी थेट गोदापात्रातून जायकवाडी प्रकल्पात दाखल झाल्याने यंदा जूनपासून कालपर्यंत जायकवाडी प्रकल्पातून तब्बल १७१ टीएमसी पाण्याचा विसर्ग करा ...