लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

ऑनलाइन लोकमत

भरधाव मोटारीची वाहनांना धडक; अपघातात चौघे जखमी; हांडेवाडीतील श्रीराम चौकातील घटना - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भरधाव मोटारीची वाहनांना धडक; अपघातात चौघे जखमी; हांडेवाडीतील श्रीराम चौकातील घटना

- मोटार चालक पाटील सोमवारी रात्री सव्वानऊच्या सुमारास भरधाव वेगात हडपसरमधील हांडेवाडी परिसरातून जात होता ...

बेमोसमी पावसाचा फटका आता भाजीमंडईला; आज कोणती भाजी खरेदी करावी; हा गृहिणींना प्रश्न - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :बेमोसमी पावसाचा फटका आता भाजीमंडईला; आज कोणती भाजी खरेदी करावी; हा गृहिणींना प्रश्न

अडत बाजारात पालेभाज्या व फळभाज्यांची आवक ५० टक्क्याने कमी झाली आहे. याचा परिणाम थेट शहरातील विविध ठिकाणी असलेल्या भाजीमंडईत पाहण्यास मिळाला. ...

माझ्यावर बायोपिक आला तर 'या' अभिनेत्याने माझी भूमिका साकारावी; धर्मेद्र यांनी व्यक्त केली होती इच्छा - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :माझ्यावर बायोपिक आला तर 'या' अभिनेत्याने माझी भूमिका साकारावी; धर्मेद्र यांनी व्यक्त केली होती इच्छा

सनी, बॉबी नव्हे तर धर्मेंद्र यांनी स्वतःच्या बायोपिकसाठी धर्मेंद्र यांनी घेतलं होतं या अभिनेत्याचं नाव. कोण आहे हा अभिनेता? ...

हेमा मालिनीपेक्षा तब्बल 'इतक्या' वर्षांनी मोठे आहेत धर्मेंद्र, तरीही अभिनेत्रीने केलेलं लग्न - Marathi News | | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :हेमा मालिनीपेक्षा तब्बल 'इतक्या' वर्षांनी मोठे आहेत धर्मेंद्र, तरीही अभिनेत्रीने केलेलं लग्न

धर्मेंद्र आणि हेमा मालिनी ही बॉलिवूडमधील लोकप्रिय जोडी. विवाहित असूनही धर्मेंद्र यांनी हेमा मालिनीशी लग्न केलं. ...

दिल्ली स्फोट प्रकरणात नवा खुलासा; डॉ. शाहीन अन् डॉ. परवेज सख्खे भाऊ बहीण, तपासात काय सापडलं? - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिल्ली स्फोट प्रकरणात नवा खुलासा; डॉ. शाहीन अन् डॉ. परवेज सख्खे भाऊ बहीण, तपासात काय सापडलं?

डॉ. परवेजचा संबंध फरीदाबाद दहशतवादी मॉड्यूलशी जोडलेली डॉ. शाहीन शाहीद आणि डॉ. मुझम्मिल अहमदशी आहे. ...

'ट्रॅप फेल'चा आरोप; अधिकाऱ्यांवरच अविश्वास निर्माण झाल्यास बीड 'एसीबी'वर कसा राहणार विश्वास? - Marathi News | | Latest beed News at Lokmat.com

बीड :'ट्रॅप फेल'चा आरोप; अधिकाऱ्यांवरच अविश्वास निर्माण झाल्यास बीड 'एसीबी'वर कसा राहणार विश्वास?

२०२४ च्या तुलनेत कारवाया घटल्या, यापूर्वीही एसीबीवर झाले होते आरोप ...

थंडीत चेहऱ्याला 'असा' लावा कोरफडीचा गर, हिवाळ्यात महागड्या प्रॉडक्ट्सची गरजच नाही - Marathi News | | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :थंडीत चेहऱ्याला 'असा' लावा कोरफडीचा गर, हिवाळ्यात महागड्या प्रॉडक्ट्सची गरजच नाही

Aloe Vera Benefits for Face in Winter : या दिवसांमधील कोरडी व थंड हवा त्वचा ड्राय करते, ज्यामुळे त्वचा निस्तेज आणि खडबडीत दिसते. अशावेळी कोरफडीचा गर त्वचेवर लावणं अत्यंत फायदेशीर ठरतं. ...

बाजारात 'रिकव्हरी'चा वेग! महिंद्रा-अदाणी कंपनीचे शेअर्स सुस्साट! टाटा-बजाज आपटले - Marathi News | | Latest business News at Lokmat.com

व्यापार :बाजारात 'रिकव्हरी'चा वेग! महिंद्रा-अदाणी कंपनीचे शेअर्स सुस्साट! टाटा-बजाज आपटले

Share Market Today : सुरुवातीच्या व्यवहारात सेन्सेक्स ४०० अंकांनी घसरल्याने बाजाराची सुरुवात कमकुवत झाली असली तरी, मजबूत जागतिक संकेतांमुळे आणि अमेरिकेसोबत व्यापार कराराच्या आशा वाढल्याने दुपारी बाजारात मोठी सुधारणा दिसून आली. ...