लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

ऑनलाइन लोकमत

नागपूर मध्यवर्ती कारागृहात कैद्यांचा राडा, कर्मचाऱ्यावर हल्ला करत केले जखमी - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर मध्यवर्ती कारागृहात कैद्यांचा राडा, कर्मचाऱ्यावर हल्ला करत केले जखमी

कारागृहाच्या कार्यप्रणालीवरच प्रश्नचिन्ह,  अधिकाऱ्यांचा वचक संपला का? ...

भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख

संघटनात्मक कार्याच्या हातोटीमुळे मिळाली उमेदवारी... ...

मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय? - Marathi News | | Latest jalana News at Lokmat.com

जालना :मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?

"एक साधरण भेटी होती राजकीय भेट नव्हती, छत्रपती संभाजीनगरला उद्योग विभागाच्या कार्यक्रमाला आलो होतो. राजकारणापलीकडे मनोज दादाचे  अन् माझे संबंध आहेत. सकाळी ७:३० वाजता विमान असल्याने गप्पा कोणाबरोबर मारायच्या म्हणून मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीला आलो ...

मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी? - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?

खरेतर, विधान परिषदेसाठी उमेदवारी मिळावी यासाठी पक्षातील अनेकांकडून प्रयत्न सुरू होते. मात्र, भाजपाने नेहमीप्रमाणे धक्कातंत्राचा वापर केला आणि नव्या चेहऱ्यांना संधी दिली. ...

१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार? - Marathi News | | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?

आर्थिक क्षेत्रातील या बदलांचा मुख्य उद्देश डिजिटल सुरक्षा वाढवणे, व्यवहार पारदर्शक करणे आणि ग्राहक व गुंतवणूकदारांच्या हिताचे रक्षण करणे आहे... ...

उन्हामुळे कोमजलेलं रोप पुन्हा होईल ताजं-टवटववीत; ही पांढरी वस्तू कुंडीत मिसळा - Marathi News | | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :उन्हामुळे कोमजलेलं रोप पुन्हा होईल ताजं-टवटववीत; ही पांढरी वस्तू कुंडीत मिसळा

Secret To Revive Withered And Dried Plant At Home : तांदूळ केसांच्या मुळांना पोषण देतात. बेकींग सोडा, व्हिनेगर  मातीला हानीकारक तत्वांपासून वाचवतात.   ...

नवीन आवृत्तीसाठी प्रकाशकांनी 'छत्रपती शिवाजी महाराज कोण होते?' असा बदल करण्यास हरकत नव्हती - रामदास आठवले - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :नवीन आवृत्तीसाठी प्रकाशकांनी 'छत्रपती शिवाजी महाराज कोण होते?' असा बदल करण्यास हरकत नव्हती - रामदास आठवले

संजय गायकवाड हे लोकप्रतिनिधी आहेत, सर्वच लोकप्रतिनिधींनी वक्तव्य करताना जबाबदारीचे भान ठेवणे आवश्यक आहे ...

सोनं तर खरेदी केलं, पण त्याचा विमा उतरवला का? जाणून घ्या दागिन्यांचा विमा का गरजेचा आहे? - Marathi News | | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सोनं तर खरेदी केलं, पण त्याचा विमा उतरवला का? जाणून घ्या दागिन्यांचा विमा का गरजेचा आहे?

Jewellery Insurance Tips: तुम्ही सोन्यात गुंतवणूक करता का? मग त्याच्या सुरक्षेचा विचार केला आहे का? ...