लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

ऑनलाइन लोकमत

हमजा की खिलजी...कोणती भूमिका आव्हानात्मक होती? रणवीर सिंहच्या निकटवर्तियाने केला खुलासा - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :हमजा की खिलजी...कोणती भूमिका आव्हानात्मक होती? रणवीर सिंहच्या निकटवर्तियाने केला खुलासा

'पद्मावत'चा 'खिलजी' की 'धुरंधर'चा 'हमजा'? रणवीर सिंह म्हणाला... ...

'राजा शिवाजी'मध्ये अभिषेक बच्चनने साकारलेले संभाजी महाराज नेमके कोण? अफजलखानाच्या दगाबाजीमुळे झालेला मृत्यू - Marathi News | | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'राजा शिवाजी'मध्ये अभिषेक बच्चनने साकारलेले संभाजी महाराज नेमके कोण? अफजलखानाच्या दगाबाजीमुळे झालेला मृत्यू

अभिषेक बच्चन साकारत असलेले संभाजी महाराज नेमके कोण? छत्रपती शिवरायांशी त्यांचं काय नातं होतं? जाणून घेऊया. ...

Jara Hatke: शहाळ्याची मलई की गोड पाणी? तुमची निवड कधीच चुकणार नाही; जाणून घ्या सिक्रेट! - Marathi News | | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :Jara Hatke: शहाळ्याची मलई की गोड पाणी? तुमची निवड कधीच चुकणार नाही; जाणून घ्या सिक्रेट!

Jara Hatke: शहाळ्यात फक्त पाणी आहे की मलई हे कसं ओळखाल? पुढच्या वेळी शहाळं खरेदी करताना ध्यानात ठेवा ही नारळ विक्रेत्यांची खास ट्रिक! ...

भारत-न्यूझीलंडदरम्यान ऐतिहासिक ट्रेड डीलवर शिक्कामोर्तब! ७०% भारतीय सामानांवर ड्युटी नाही, जाणून घ्या - Marathi News | | Latest business News at Lokmat.com

व्यापार :भारत-न्यूझीलंडदरम्यान ऐतिहासिक ट्रेड डीलवर शिक्कामोर्तब! ७०% भारतीय सामानांवर ड्युटी नाही, जाणून घ्या

Trade Deal: भारत आणि न्यूझीलंड दरम्यान आज,२७ एप्रिल रोजी मुक्त व्यापार करारावर (FTA) अधिकृतपणे स्वाक्षरी करण्यात आली आहे. दोन्ही देशांमधील वस्तू आणि सेवांचा व्यापार वाढवणं आणि गुंतवणुकीला प्रोत्साहन देणं हा या कराराचा मुख्य उद्देश आहे. ...

भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले? - Marathi News | | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?

मागील काही दिवसांपासून मध्य पूर्वेत मोठा तणाव सुरू आहे. या दरम्यान, अमेरिकेने काही देशांना रशियाकडून तेल खरेदी करण्यासाठी परवानगी दिली आहे. आता फिलीपीन्सला रशियाकडून तेल खरेदी करण्याची परवानगी दिली आहे. ...

आता सातबाऱ्यावर नको तलाठ्याचा सही-शिक्का; १५ रुपयांतच 'इथे' मिळणार डिजिटल सहीचा सातबारा - Marathi News | | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :आता सातबाऱ्यावर नको तलाठ्याचा सही-शिक्का; १५ रुपयांतच 'इथे' मिळणार डिजिटल सहीचा सातबारा

digital satbara download शेतजमिनींच्या डिजिटल सातबारा, आठ-अ तसेच फेरफार नोंदींना महसूल विभागाने अधिकृत कायदेशीर मान्यता दिली आहे. ...

शेंद्रा एमआयडीसीतील स्किल सेंटर करिअर घडवण्याचे 'हॉटस्पॉट'; १० प्रकारचे कोर्सेस तेही मोफत - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :शेंद्रा एमआयडीसीतील स्किल सेंटर करिअर घडवण्याचे 'हॉटस्पॉट'; १० प्रकारचे कोर्सेस तेही मोफत

पदवीधर आणि १० वी-१२ वी उत्तीर्ण तरुणांसाठी सुवर्णसंधी; सोलार पॅनल इन्स्टॉलेशन आणि ईव्ही प्रॉडक्ट डिझाइनच्या कोर्सेसला तरुणांचे प्राधान्य ...

६ दिवसांच्या मुलीला करोडपती दाम्पत्याने १ लाखात विकत घेतलं, २ वर्षांनंतर रस्त्याच्या कडेला फेकलं - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :६ दिवसांच्या मुलीला करोडपती दाम्पत्याने १ लाखात विकत घेतलं, २ वर्षांनंतर रस्त्याच्या कडेला फेकलं

२ वर्षांच्या चिमुकलीच्या प्रकरणात आता धक्कादायक माहिती समोर आली आहे. श्योपूर पोलिसांनी आतापर्यंत ६ आरोपींना अटक केली आहे. ...