दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत केरळमध्ये 'लाल' किल्ला ढासळणार? एक्झिट पोलमध्ये काँग्रेसप्रणित UDF ची मोठी मुसंडी; विजयन यांची 'हॅट्ट्रिक' हुकणार! पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल! कितीही वाढूद्या, आम्ही खरेदी करणार...! १,५०,००० पार असूनही भारतात सोन्याची मागणी १० टक्क्यांनी वाढली पेट्रोल नाही! लवकरच धावणार 100% इथेनॉलवर चालणारी वाहने; केंद्र सरकारचा मोठा निर्णय, पाहा काय आहे नवीन 'E100' प्लॅन? "दहशतवादाला ना धर्म असतो, ना कोणता देश"; राजनाथ सिंहांनी पाकिस्तानला क्लिन चिट दिली? काँग्रेस आक्रमक सूर्य कोपला, महाराष्ट्र तापला! पारा ४५ अंशांच्या पार; 'या' तारखेला राज्यात पावसाची शक्यता, हवामान विभागाचा अंदाज हाफिज सईदकडून कॉलेज तरुणींची दहशतवादासाठी भरती, १८ तारखेला कॉलेजमध्येच कॅम्प भरवलेला... "सोनम माझ्या समोर आली, तर मी तिला मारून टाकेन"; सुनेला जामीन, ढसाढसा रडली राजाची आई भारताने अमेरिकेकडून तेलखरेदी निम्म्यावर आणली! सौदी,युएईने नवा मार्ग शोधला, या ठिकाणांहून भारताची जहाजे भरतायत... "३० तारखेला निघून जाईन, मग म्हणू नका बाबा पळून गेला"; बागेश्वर बाबा धीरेंद्र शास्त्रींचे श्याम मानव यांना थेट आव्हान, नागपुरात 'युद्ध' पेटले! बँक ऑफ बडोदा प्रोबेशनरी ऑफिसरला किती पगार मिळतो? सोशल मीडियावर सॅलरी स्लिप व्हायरल; भत्त्यांची यादी पाहून व्हाल थक्क! "TMC कडून बोगस मतदानासाठी ७५० खोट्या बोटांची खरेदी"; सुवेंदु अधिकारींचा गंभीर आरोप ममतादीदींचा 'दक्षिण गड' भाजप उद्ध्वस्त करणार का? आज मतदान, दुसऱ्या टप्प्यातील १४२ जागांसाठी लढत Video - EVM मध्ये बिघाड झाल्याने मतदार संतापले; भाजपा नेत्यावर हल्ला, केला लाठीचार्ज कोलकाता - पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील १५२ जागांसाठी मतदानाला सुरुवात “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
Gas Booking New Rule : ग्राहकांसाठी महत्त्वाची सूचना. गॅस सिलिंडर बुक केल्यानंतर वेळेत डिलिव्हरी न घेतल्यास तुमचे बुकिंग रद्द होऊ शकते. वितरण व्यवस्थेवरील ताण कमी करण्यासाठी हा नवा नियम लागू करण्यात आला आहे.(Gas Booking New Rule) ...
कसारा, वासिंद, मानखुर्द येथे सुविधा; नॉन-फेअर महसूल वाढवण्यासाठी मध्य रेल्वे प्रशासनाचा निर्णय ...
Vahivat Rasta : वहिवाट किंवा शेतरस्ता अडवला असल्यास मोकळा करता येतो का, कुठे तक्रार करायची, वाचा सविस्तर ...
- १५ एप्रिलला कागदपत्र जमा करूनही अनेक प्रवेश अद्यापही प्रलंबित ...
होर्मुझ सामुद्रधुनी जवळपास बंद झाल्यामुळे आशियातील अनेक देश संकटात सापडले आहेत. पेट्रोल-डिझेलचे दर वाढले असून जीवनरक्षक औषधांचा तुटवडा जाणवू लागला आहे, तर कारखान्यांना पॅकेजिंग मटेरियल मिळेनासे झालेत. ...
Sanjay Raut News: बकासूराने पुन्हा जन्म घेतला आहे, तो भाजपा झाला आहे. भाजपाने भारताला नरक बनवले आहे, अशी टीका संजय राऊतांनी केली. ...
- हॉस्पिटल जवळ असलेल्या डीपी मधील इलेक्ट्रिक वायर एका टँकरच्या धडकेत तुटल्या. यामुळे हॉस्पिटल मधील वीजपुरवठा खंडित झाला. ...
‘कॉकटेल २’ मध्ये दीपिका पादुकोण करणार कॅमिओ; खरं काय? जाणून घ्या... ...