लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

ऑनलाइन लोकमत

एक असं नॅचरल ड्रिंक जे पोटावरील चरबी झटक्यात करेल कमी, वाचा कसं आणि कधी प्यावं! - Marathi News | | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :एक असं नॅचरल ड्रिंक जे पोटावरील चरबी झटक्यात करेल कमी, वाचा कसं आणि कधी प्यावं!

Belly Fat : तुम्ही सुद्धा वाढलेल्या चरबीमुळे चिंतेत असाल आणि सोपा उपाय शोधत असाल तर आम्ही तुम्हाला एक खास उपाय सांगणार आहोत. ...

सोने खरेदीदारांसाठी 'सुवर्ण' संधी! दर १२,००० रुपयांनी स्वस्त होणार? 'या' ४ कारणांमुळे पडणार फरक - Marathi News | | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :सोने खरेदीदारांसाठी 'सुवर्ण' संधी! दर १२,००० रुपयांनी स्वस्त होणार? 'या' ४ कारणांमुळे पडणार फरक

Gold Rate : ऑपरेशन सिंदूरनंतर सोन्याच्या किमतीत २००० रुपयांची घसरण झाली आहे. सध्या १० ग्रॅम सोन्याचा भाव ९७,००० रुपयांच्या वर आहे. तज्ज्ञांच्या मते, येत्या काळात सोने ८५,००० रुपयांपर्यंत जाऊ शकते. ...

आठवडाभराच्या बंद नंतर हळदीचा लिलाव सुरू होताच 'पिवळ्या सोन्या'ची चमक उतरली - Marathi News | | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :आठवडाभराच्या बंद नंतर हळदीचा लिलाव सुरू होताच 'पिवळ्या सोन्या'ची चमक उतरली

Halad Bajar Bhav : पिवळे सोने म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हळदीचा लिलाव २ जून रोजी हिंगोली येथील मार्केट यार्डात आठवडाभराच्या बंदनंतर सुरळीत झाला. परंतु, क्विंटलमागे सुमारे एक ते दीड हजाराने घसरण झाल्याने उत्पादक शेतकऱ्यांची निराशा झाली. ...

Stock Market Today: ११९ अंकांच्या तेजीनंतर ४०० अंकांनी घसरला Sensex, बँक निफ्टीमध्येही विक्रीचा सपाटा - Marathi News | | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Stock Market Today: ११९ अंकांच्या तेजीनंतर ४०० अंकांनी घसरला Sensex, बँक निफ्टीमध्येही विक्रीचा सपाटा

Stock Market Today: शेअर बाजारात आज तेजी पाहायला मिळाली. या आठवड्यात सलग दोन दिवस विक्री झाल्यानंतर अखेर आज बाजार सुरुवातीच्या कामकाजात थोडा सकारात्मक दिसला. ...

किमान शिल्लक नसल्यास आता कॅनरा बँकेत दंड नाही; लाखो ग्राहकांना होणार निर्णयाचा लाभ - Marathi News | | Latest business News at Lokmat.com

व्यापार :किमान शिल्लक नसल्यास आता कॅनरा बँकेत दंड नाही; लाखो ग्राहकांना होणार निर्णयाचा लाभ

पूर्वी बँकेच्या खातेदारांना त्यांच्या खात्याच्या प्रकारानुसार किमान सरासरी मासिक शिल्लक ठेवावी लागत असे ...

एकाच दिवशी बुध-मंगळाचे गोचर: ८ राशींचे कल्याण, सुखाची भरभराट; समृद्धी वृद्धी, मंगलमय काळ! - Marathi News | | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :एकाच दिवशी बुध-मंगळाचे गोचर: ८ राशींचे कल्याण, सुखाची भरभराट; समृद्धी वृद्धी, मंगलमय काळ!

बुध आणि मंगळ या ग्रहांचे एकाच दिवशी होत असलेले गोचर महत्त्वाचे मानले गेले आहे. कोणत्या राशीवर कसा प्रभाव असेल? जाणून घ्या... ...

टीव्ही इंडस्ट्रीवर शोककळा, लोकप्रिय अभिनेत्याचं निधन; स्टेज ४ कॅन्सरशी देत होता लढा! - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :टीव्ही इंडस्ट्रीवर शोककळा, लोकप्रिय अभिनेत्याचं निधन; स्टेज ४ कॅन्सरशी देत होता लढा!

Vibhu Raghave Death: कॅन्सरनं अभिनेत्याचा आयुष्य हिरावून घेतलं. ...

‘बूट अप इंडिया’ सेलमध्ये ग्राहकांसाठी खास ऑफर्स; ३१ मे पासून ३१ ऑगस्टपर्यंत चालू राहणार - Marathi News | | Latest business News at Lokmat.com

व्यापार :‘बूट अप इंडिया’ सेलमध्ये ग्राहकांसाठी खास ऑफर्स; ३१ मे पासून ३१ ऑगस्टपर्यंत चालू राहणार

हा फक्त शॉपिंग इवेंट नसून भारताच्या भावी पिढीतील लीडर्स, क्रीएटर्स, आणि इनोवेटर्सचा लाँचपॅड ठरणार आहे. ...