लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

ऑनलाइन लोकमत

'हिरामंडी' फेम शर्मिन सहगलच्या घरी आला नवा पाहुणा, लग्नाच्या २ वर्षांनी संजय लीला भन्साळींची भाची झाली आई - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'हिरामंडी' फेम शर्मिन सहगलच्या घरी आला नवा पाहुणा, लग्नाच्या २ वर्षांनी संजय लीला भन्साळींची भाची झाली आई

'हिरामंडी' फेम बॉलिवूड अभिनेत्री शर्मिन सहगलने गुडन्यूज दिली आहे. शर्मिन सहगल नुकतीच आई झाली आहे. ...

अकरावी प्रवेशात तांत्रिक विघ्नेच फार; मुंबईत २००, तर राज्यात १३ हजार तक्रारी दाखल - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अकरावी प्रवेशात तांत्रिक विघ्नेच फार; मुंबईत २००, तर राज्यात १३ हजार तक्रारी दाखल

या सर्व तक्रारी १०० टक्के सोडवल्या जातील, असे शिक्षण विभागाचे सहसंचालक श्रीराम पानझडे यांनी सांगितले. ...

नातेवाईकांना भेटायला गेला अन् तो पाकिस्तानचाच झाला, दिल्ली पोलिसांनी आणखी एका गद्दाराला केली अटक! - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नातेवाईकांना भेटायला गेला अन् तो पाकिस्तानचाच झाला, दिल्ली पोलिसांनी आणखी एका गद्दाराला केली अटक!

हसीन १५ वर्षांपूर्वी आपल्या नातेवाईकांना भेटण्यासाठी पाकिस्तानला गेला होता. त्यावेळी झालेल्या संपर्काच्या आधारे त्याने कालांतराने आयएसआयसाठी काम करण्यास सुरुवात केल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. ...

अकरावीसाठी जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालये ‘इन हाऊस कोट्यात’; १० टक्के जागा आरक्षित - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अकरावीसाठी जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालये ‘इन हाऊस कोट्यात’; १० टक्के जागा आरक्षित

शिक्षण विभागाने ३१ मे रोजी शासन निर्णय जारी केला ...

न्यायालयाने फेटाळला कुख्यात गँगस्टर छोटा राजनचा जामीन; व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे सुनावणी - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :न्यायालयाने फेटाळला कुख्यात गँगस्टर छोटा राजनचा जामीन; व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे सुनावणी

२०१५ मध्ये राजनचे विदेशातून भारतात प्रत्यार्पण करण्यात आल्यापासून त्याला तिहार कारागृहात ठेवण्यात आले आहे. ...

मिठी नदीतील गाळ आता महापे डंपिंग ग्राउंडऐवजी मुंब्रा येथील डंपिंग ग्राउंडवर टाकणार - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मिठी नदीतील गाळ आता महापे डंपिंग ग्राउंडऐवजी मुंब्रा येथील डंपिंग ग्राउंडवर टाकणार

मिठी नदीच्या सफाईसाठी तीन भागांमध्ये विभागून कंत्राट देण्यात आले आहे ...

भाजपच्या मुंबई अध्यक्षांचा तिढा कायम! मुंबईतील तीन भागांसह वसई-विरारला मिळाले जिल्हाध्यक्ष - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भाजपच्या मुंबई अध्यक्षांचा तिढा कायम! मुंबईतील तीन भागांसह वसई-विरारला मिळाले जिल्हाध्यक्ष

२२ जिल्हाध्यक्ष जाहीर, जुन्या भाजप नेत्यांनाच संधी ...

लोकांनीच अडवला रस्ता; मग कशी जाणार रुग्णवाहिका? तहसिलदारांनी उपस्थित केला प्रश्न - Marathi News | | Latest beed News at Lokmat.com

बीड :लोकांनीच अडवला रस्ता; मग कशी जाणार रुग्णवाहिका? तहसिलदारांनी उपस्थित केला प्रश्न

चिखलातून वाट काढत तहसीलदार वैशाली पाटील आल्या वस्तीवर ...