लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

ऑनलाइन लोकमत

'पाण्याचा शस्त्राप्रमाणे वापर...', शाहबाज शरीफ बरळले, सिंधू पाणी कराराची गाझाशी केली तुलना - Marathi News | | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :'पाण्याचा शस्त्राप्रमाणे वापर...', शाहबाज शरीफ बरळले, सिंधू पाणी कराराची गाझाशी केली तुलना

India-Pakistan : ऑपरेशन सिंधूनंतर पाकिस्तान सातत्याने भारतावर निराधार आरोप करत सुटला आहे. ...

Pakistan : पाकच्या अडचणी वाढणार! नद्या सुकणार, पाण्याचं मोठं संकट कोसळणार; अभ्यासातून आले समोर - Marathi News | | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Pakistan : पाकच्या अडचणी वाढणार! नद्या सुकणार, पाण्याचं मोठं संकट कोसळणार; अभ्यासातून आले समोर

Pakistan : पाकिस्तानसमोर आता पाण्याचं आणखी एक मोठं संकट आले आहे. जर जागतिक तापमानात दोन अंश सेल्सिअसने वाढ झाली, तर शतकाच्या अखेरीस हिंदू कुश हिमालयातील हिमनद्यांवरील बर्फ ७५ टक्क्यांनी कमी होऊ शकतो. ...

वर्धा पोलिस दलात बदल्यांची लाट : १९४ सर्वसाधारण बदल्या मंजूर, निम्म्याहून अधिक विनंत्या अपात्र - Marathi News | | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :वर्धा पोलिस दलात बदल्यांची लाट : १९४ सर्वसाधारण बदल्या मंजूर, निम्म्याहून अधिक विनंत्या अपात्र

शिपायांसह अधिकारीही बदलले : २४२ अधिकारी, कर्मचाऱ्यानी केला होता विनंती अर्ज ...

Garud Puran: गरुड पुराणानुसार रोज 'या' पाच चुका घडत असतील तर नरकाचे तिकीट फिक्स! - Marathi News | | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Garud Puran: गरुड पुराणानुसार रोज 'या' पाच चुका घडत असतील तर नरकाचे तिकीट फिक्स!

Garud Puran: गरुड पुराण हे सूतक काळात वाचले जात असले तरी 'पुढच्यास ठेच मागचा शहाणा' यादृष्टीने त्यात दिलेल्या गोष्टी लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे. ...

स्मृती इराणी झेड प्लस सिक्योरिटीमध्ये करणार 'क्योंकि सास भी कभी...'चे शूट; लोकांचे फोन होणार टॅप? - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :स्मृती इराणी झेड प्लस सिक्योरिटीमध्ये करणार 'क्योंकि सास भी कभी...'चे शूट; लोकांचे फोन होणार टॅप?

'क्योंकी सास भी कभी बहू थी' ही स्टार प्लसवरील प्रसिद्ध मालिका होती. ही मालिका २००० मध्ये सुरू झाली. या शोमध्ये स्मृती इराणी यांची मुख्य भूमिका होती. ...

"साक्षात अभिनयाचे ५ स्वामी पाठीशी...", संतोष जुवेकरने शेअर केला मराठीतील दिग्गजांसोबतचा फोटो, म्हणाला...  - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"साक्षात अभिनयाचे ५ स्वामी पाठीशी...", संतोष जुवेकरने शेअर केला मराठीतील दिग्गजांसोबतचा फोटो, म्हणाला... 

अभिनेता संतोष जुवेकर हा मागील काही दिवसांमध्ये प्रचंड चर्चेत होता. ...

वयाच्या १३ व्या वर्षी डुग्गू घेणार दीक्षा; आयुष्यातील सर्व सुखसोयीचा करणार त्याग - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :वयाच्या १३ व्या वर्षी डुग्गू घेणार दीक्षा; आयुष्यातील सर्व सुखसोयीचा करणार त्याग

दुर्गमध्ये श्री आदित्यनाथ जैन श्वेतांबर मंदिर ट्रेस्टद्वारे दीक्षा समारंभ आयोजित करण्यात आला आहे. ...

बीड पोलिसांच्या बदल्यांचा निर्णय निकालाअधीन; तडकाफडकी बदल्यांसंदर्भात ‘मॅट’चा आदेश - Marathi News | | Latest beed News at Lokmat.com

बीड :बीड पोलिसांच्या बदल्यांचा निर्णय निकालाअधीन; तडकाफडकी बदल्यांसंदर्भात ‘मॅट’चा आदेश

बीडचे पोलिस अधीक्षक यांच्या आदेशान्वये जिल्ह्यातील अनेक पोलिस अंमलदारांच्या प्रशासकीय व इतर कारणास्तव २१ मे २०२५ रोजी मुदतपूर्व, तडकाफडकी बदल्या करण्यात आल्या. ...