लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

ऑनलाइन लोकमत

गाडी पार्किंगवरून रंगला वाद, तरुणानं सोसायटीच्या सचिवांचं कापलं नाक! - Marathi News | | Latest career News at Lokmat.com

करिअर :गाडी पार्किंगवरून रंगला वाद, तरुणानं सोसायटीच्या सचिवांचं कापलं नाक!

Crime News : एका छोट्याशा कारणावरून सोसायटीमध्ये वाद सुरू झाला आणि या वादात एका तरुणाने त्यांच्या सोसायटी सचिवांचं नाक कापलं. ...

अवकाळी पावसाने रत्नागिरी जिल्ह्यात ३१.८९ लाखांचे नुकसान; एकाचा मृत्यू, सहा जण जखमी - Marathi News | | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :अवकाळी पावसाने रत्नागिरी जिल्ह्यात ३१.८९ लाखांचे नुकसान; एकाचा मृत्यू, सहा जण जखमी

रत्नागिरी : मे महिन्यात पडलेल्या पावसाने जिल्ह्यात घरे, गोठे यांचे ३१ लाख ८९ हजार ५४४ रुपयांचे नुकसान केले आहे. ... ...

Gahu BajarBhav: गव्हाच्या बाजारभावांमध्ये काय बदल? जाणून घ्या आजचे अपडेट - Marathi News | | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Gahu BajarBhav: गव्हाच्या बाजारभावांमध्ये काय बदल? जाणून घ्या आजचे अपडेट

Gahu BajarBhav : राज्यातील बाजार समितीमध्ये गव्हाची आवक (Wheat Arrival) किती झाली आणि त्याला कसा दर मिळाला ते वाचा सविस्तर ...

अखेर मुहूर्त निघाला! सोलापूर-गोवा विमानसेवेला हिरवा कंदील; ९ जूनपासून टेकऑफ - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :अखेर मुहूर्त निघाला! सोलापूर-गोवा विमानसेवेला हिरवा कंदील; ९ जूनपासून टेकऑफ

सोलापूर-गोवा व गोवा ते सोलापूर अशी ही सेवा असणार आहे. ही सेवा Fly 91 या विमान सेवेद्वारे सोलापुरकरांना मिळणार आहे. ...

विवाहित मुलीला वडिलोपार्जित जमिनीत वाटा मिळतो का? काय आहे नियम? वाचा सविस्तर - Marathi News | | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :विवाहित मुलीला वडिलोपार्जित जमिनीत वाटा मिळतो का? काय आहे नियम? वाचा सविस्तर

भारतात मालमत्तेच्या विभाजनाबाबत काही महत्त्वपूर्ण कायदे आहेत. विविध सामाजिक परंपरांमुळे मुलींना वडिलांच्या मालमत्तेतील हक्कापासून वंचित राहावे लागते. ...

नाशिक जिल्हा परिषदेकडून 50 टक्के अनुदानावर बियाणे विक्री, असा करा अर्ज  - Marathi News | | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :नाशिक जिल्हा परिषदेकडून 50 टक्के अनुदानावर बियाणे विक्री, असा करा अर्ज 

Agriculture News : यासाठी शेतकऱ्यांनी पंचायत समिती कार्यालयात आपले अर्ज सादर करावेत, असे आवाहन जिल्हा परिषदेकडून करण्यात आले आहे. ...

Till Bajarbhav : तीळ झाला 'हॉट कमॉडिटी'; जाणून घ्या कोणत्या बाजारात मिळतोय सर्वाधिक दर - Marathi News | | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Till Bajarbhav : तीळ झाला 'हॉट कमॉडिटी'; जाणून घ्या कोणत्या बाजारात मिळतोय सर्वाधिक दर

Till Bajarbhav : राज्यातील बाजार समितीमध्ये तिळाची आवक (Till Arrival) किती झाली आणि त्याला कसा दर मिळाला ते वाचा सविस्तर ...

साथ जियेंगे..! एचआयव्ही बाधित तरुण तरुणी अडकले विवाह बंधनात - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :साथ जियेंगे..! एचआयव्ही बाधित तरुण तरुणी अडकले विवाह बंधनात

अनेक बाधित लोक एकटे पडतात आणि खचून जातात तरीही जोडीदाराच्या रूपाने आशेचा किरण मिळाल्यास ते आनंदी जीवन जगू शकतात ...