लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

ऑनलाइन लोकमत

'या' बाजारात इअर टॅगिंगशिवाय गुरांची खरेदी-विक्री होणार नाही, वाचा सविस्तर  - Marathi News | | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :'या' बाजारात इअर टॅगिंगशिवाय गुरांची खरेदी-विक्री होणार नाही, वाचा सविस्तर 

Agriculture News : गुरांच्या बाजाराच्या दिवशी फक्त 'इअर टॅगिंग' असलेल्या जनावरांनाच बाजारात प्रवेश दिला. ...

Kanda Market : पुणे-पिंपरी बाजारात कांद्याला क्विंटलमागे काय दर मिळतोय? वाचा सविस्तर  - Marathi News | | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Kanda Market : पुणे-पिंपरी बाजारात कांद्याला क्विंटलमागे काय दर मिळतोय? वाचा सविस्तर 

Kanda Market : आज रविवार रोजी राज्यातील कांदा बाजारात काय भाव मिळाले? ते पाहुयात.. ...

पाण्याच्या टाकीवर चढून बैलाने घातला शोलेस्टाईल धिंगाणा, सहा तासांनंतर झाली सुटका - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पाण्याच्या टाकीवर चढून बैलाने घातला शोलेस्टाईल धिंगाणा, सहा तासांनंतर झाली सुटका

Rajasthan News: एका पाण्याच्या टाकीवर चक्क बैल चढल्याने एकच गोंधळ उडाला. हा प्रकार पाहण्यासाठी पाण्याच्या टाकीजवळ बघ्यांची भरपूर गर्दी जमली. अखेरीस सहा तासांनंतर या बैलाला खाली उतरवण्यात यश आले. ...

पोल्ट्री उद्योगात कोंबड्यांचे खाद्य म्हणून मक्याचा वापर वाढल्याने सोयाबीन दरावर परिणाम - Marathi News | | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पोल्ट्री उद्योगात कोंबड्यांचे खाद्य म्हणून मक्याचा वापर वाढल्याने सोयाबीन दरावर परिणाम

Soybean & Maize Market Rate : सोयाबीन पेंड आणि मका या दोन्हींचा कोंबड्यांचे खाद्य म्हणून वापर केला जातो; परंतु असंख्य शेतकऱ्यांनी सलग अनेक वर्षे सोयाबीनच पिकवल्यामुळे त्यातील पौष्टिक मूल्य काहीसे कमी झाले आहे. ...

पाकिस्तानने युद्धविरामासाठी विनवणी केली; भारतीय शिष्टमंडळाने सांगितला 'त्या' दिवसाचा घटनाक्रम - Marathi News | | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पाकिस्तानने युद्धविरामासाठी विनवणी केली; भारतीय शिष्टमंडळाने सांगितला 'त्या' दिवसाचा घटनाक्रम

All Party Delegation On Ceasefire: भारत-पाकिस्तानमधील संघर्ष 10 मे रोजी युद्धविरामाने थांबला. ...

शेतीच्या वादातून जन्मदात्या आईचा खून; मुलासह सून, व्याही पोलिसांच्या जाळ्यात अडकले - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :शेतीच्या वादातून जन्मदात्या आईचा खून; मुलासह सून, व्याही पोलिसांच्या जाळ्यात अडकले

शेतीच्या वहिवाटीवरून मयत महिला, तिचा मुलगा आणि सून यांच्यात वारंवार वाद होत असल्याचे आत्या आणि तिच्या मुलीने फिर्यादीला सांगितले होते ...

पुणे - हावडा एक्स्प्रेसच्या लेटमार्कमुळे प्रवाशांना मनस्ताप - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे - हावडा एक्स्प्रेसच्या लेटमार्कमुळे प्रवाशांना मनस्ताप

पुण्यातून सुटणाऱ्या झेलम, आझाद हिंद एक्स्प्रेस (हावडा), दानापूर या प्रमुख रेल्वे गाड्या आहेत. ...

Rohit Sharma: तुला कसं आऊट करायचं? चिमुकल्यानं विचारलेल्या प्रश्नावर रोहित शर्मानं दिलं मजेदार उत्तर - Marathi News | | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Rohit Sharma: तुला कसं आऊट करायचं? चिमुकल्यानं विचारलेल्या प्रश्नावर रोहित शर्मानं दिलं मजेदार उत्तर

IPL 2025: पंजाबविरुद्धच्या महत्त्वाच्या सामन्याआधी रोहित शर्माचा एक व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला. ...