लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

ऑनलाइन लोकमत

आयुष्यात कितीही पैसा कमवला तरी तो कमीच पडणार, जोवर तुमच्याकडे 'ही' पाच रत्न नसणार! - Marathi News | | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :आयुष्यात कितीही पैसा कमवला तरी तो कमीच पडणार, जोवर तुमच्याकडे 'ही' पाच रत्न नसणार!

श्रीमंती तुम्ही फक्त पैशांत मोजत असाल तर तुम्ही चुकताय, श्रीमंती कशी मोजावी, तर ज्याच्याकडे भगवान बुद्ध यांनी संगीतलेली पाच रत्न असतात. ...

लेख: ‘श्रीमंत’ पुण्याला अव्यवस्थेच्या दारिद्र्याचा शाप का? खड्ड्यांमुळे चालणेसुद्धा कठीण - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :लेख: ‘श्रीमंत’ पुण्याला अव्यवस्थेच्या दारिद्र्याचा शाप का? खड्ड्यांमुळे चालणेसुद्धा कठीण

१९८०च्या दशकात ‘सायकल चालवणारा मुलगा’ म्हणून मी पाहिलेले पुणे आता बदलले आहे. आपण आपल्या शहरांचे ‘पुणे’ होण्यापासून वाचवू शकतो का?  ...

अग्रलेख: नाशिक-त्र्यंबकेश्वर आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याला उरले फक्त ७९१ दिवस! - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :अग्रलेख: नाशिक-त्र्यंबकेश्वर आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याला उरले फक्त ७९१ दिवस!

कुंभमेळ्यातील गर्दीचे नियोजन व व्यवस्थापन हा सर्वांत कळीचा मुद्दा ...

राज्यात चार हजार १३५ चार्जिंग स्टेशनसाठी नवीन ईव्ही पॉलिसीनुसार सबसिडी - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यात चार हजार १३५ चार्जिंग स्टेशनसाठी नवीन ईव्ही पॉलिसीनुसार सबसिडी

नव्या योजनेमुळे मिळणार १० लाखांपर्यंत आर्थिक मदत ...

‘स्नॅपचॅट’वरील ओळख विद्यार्थिनीला महागात! अश्लील व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :‘स्नॅपचॅट’वरील ओळख विद्यार्थिनीला महागात! अश्लील व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी

संबंधित १५ वर्षीय मुलगी सायन, कोळीवाडा येथील एका शाळेत इयत्ता दहावीत शिकते ...

मंत्री प्रताप सरनाईक यांच्या ‘त्या’ वक्तव्याने वाद; विरोधकांकडून टीका; भाजपची सारवासारव - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मंत्री प्रताप सरनाईक यांच्या ‘त्या’ वक्तव्याने वाद; विरोधकांकडून टीका; भाजपची सारवासारव

राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी मराठी भाषेबाबत केलेल्या विधानानंतर नव्या वादाला तोंड फुटले ...

पदवीच्या दुसऱ्या यादीचा कट ऑफ घटला; १० ते १५ टक्क्यांची घट, विद्यार्थ्यांना दिलासा - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पदवीच्या दुसऱ्या यादीचा कट ऑफ घटला; १० ते १५ टक्क्यांची घट, विद्यार्थ्यांना दिलासा

४ जूनपर्यंत प्रवेश निश्चित करता येणार ...

४० लॉ कॉलेजांना प्रवेशबंदी; मान्यताप्राप्त प्राध्यापक भरती न केल्यास लाखाचा दंड - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :४० लॉ कॉलेजांना प्रवेशबंदी; मान्यताप्राप्त प्राध्यापक भरती न केल्यास लाखाचा दंड

सीईटीच्या प्रवेशांसाठी ‘एनओसी’ देण्यास नकार ...