लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

ऑनलाइन लोकमत

अमेरिकेनं इराणवर चालवलं 'मिडनाइट हॅमर', केला ऑपरेशनच्या नावाचा खुलास; म्हणाले, ट्रम्प बोलें तो...! - Marathi News | | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अमेरिकेनं इराणवर चालवलं 'मिडनाइट हॅमर', केला ऑपरेशनच्या नावाचा खुलास; म्हणाले, ट्रम्प बोलें तो...!

अमेरिकेचे संरक्षण सचिव पीट हेगसेथ म्हणाले, "राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी केलेले नियोजन धाडसी आणि जबरदस्त होते. जगाने अमेरिकेची ताकद बघितली. जेव्हा राष्ट्राध्यक्ष ट्रम्प बोलतात, तेव्हा जगाने ऐकायला हवे." ...

Ashadhi Wari : दिवे घाटाची अवघड वाट पार करीत माउलींचा पालखी सोहळा कऱ्हेकाठी विसावला - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Ashadhi Wari : दिवे घाटाची अवघड वाट पार करीत माउलींचा पालखी सोहळा कऱ्हेकाठी विसावला

- हरिनामाच्या गजरात अवघड दिवे घाट पार करीत पालखी सोहळा सासवड मुक्कामी दाखल ...

इराण-इस्रायल संघर्षादरम्यान भारताने उचलले मोठे पाऊल; या देशांकडून वाढवली तेलाची आयात - Marathi News | | Latest business News at Lokmat.com

व्यापार :इराण-इस्रायल संघर्षादरम्यान भारताने उचलले मोठे पाऊल; या देशांकडून वाढवली तेलाची आयात

India Crude Import: इराण आणि इस्रायलमधील वाढत्या संघर्षामुळे कच्च्या तेलाच्या पुरवठ्यावर परिणाम होऊ शकतो. ...

मुख्यमंत्री व गडकरींची बैठक: कुंभमेळ्यांचे काऊंटडाऊन सुरू, नाशिकला जोडणाऱ्या सर्व रस्त्यांचा विकास करणार - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मुख्यमंत्री व गडकरींची बैठक: कुंभमेळ्यांचे काऊंटडाऊन सुरू, नाशिकला जोडणाऱ्या सर्व रस्त्यांचा विकास करणार

वाहतूक व्यवस्था मजबूत करणार ...

सोमवारी एसटीची श्वेतपत्रिका जाहीर होणार; एप्रिल महिन्यात प्रताप सरनाईक यांनी दिले होते आदेश - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सोमवारी एसटीची श्वेतपत्रिका जाहीर होणार; एप्रिल महिन्यात प्रताप सरनाईक यांनी दिले होते आदेश

राज्य परिवहन महामंडळाची श्वेतपत्रिका सोमवारी जाहीर करण्यात येणार आहे. ...

मौनातूनच वारकऱ्यांचे वादावर कोरडे; वारीच्या परंपरेला गालबोट लागू नये अशी अपेक्षा - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मौनातूनच वारकऱ्यांचे वादावर कोरडे; वारीच्या परंपरेला गालबोट लागू नये अशी अपेक्षा

मंदिराच्या व्यवस्थेसाठी साठ वर्षांपूर्वी संस्थानाची स्थापन करण्यात आली. दर पाच वर्षांनी बदलणारी विश्वस्त ही व्यवस्था आहे. तर सोहळ्यामध्ये न चुकता वंशपरंपरागत योगदान देणारी समांतर व्यवस्था त्यापूर्वीपासूनच कार्यरत आहे. ...

“८ वेळा निवडणुका जिंकलो, आता थांबण्याचा विचार करावासा वाटतो”; भास्कर जाधवांचे सूचक विधान - Marathi News | | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :“८ वेळा निवडणुका जिंकलो, आता थांबण्याचा विचार करावासा वाटतो”; भास्कर जाधवांचे सूचक विधान

Bhaskar Jadhav News: तेव्हा मला मंत्रिपद का दिले नाही याचे उत्तर कोणाकडे असेल तर त्यांनी द्यावे. मंत्रिपद मिळाले नाही म्हणून काय रडत बसायचा का, उलट लढायचे, असे भास्कर जाधव यांनी म्हटले आहे. ...

एका दिवसात तीन लाख १९ हजार नागरिकांनी केला मेट्रोतून प्रवास - Marathi News | | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :एका दिवसात तीन लाख १९ हजार नागरिकांनी केला मेट्रोतून प्रवास

विशेषत: वारकऱ्यांनी मेट्रोतून प्रवास करण्याचा आनंद घेतल्यामुळे विक्रमी प्रवाशांची नोंद झाली आहे. ...