लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

ऑनलाइन लोकमत

प्रियकर खर्चापोटी एक लाख रुपये देणार; अखेर २५ आठवड्यांच्या गर्भपातास हायकोर्टाने दिली परवानगी  - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :प्रियकर खर्चापोटी एक लाख रुपये देणार; अखेर २५ आठवड्यांच्या गर्भपातास हायकोर्टाने दिली परवानगी 

ही अविवाहित महिला गर्भधारणा टाळण्याचे प्रयत्न केल्यानंतरही गर्भवती राहिली होती. ...

‘मुंबई १’ कार्डवर आता एसटीचे तिकीट! मेट्रो, मोनो, रेल्वेपाठोपाठ एसटीचा निर्णय - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘मुंबई १’ कार्डवर आता एसटीचे तिकीट! मेट्रो, मोनो, रेल्वेपाठोपाठ एसटीचा निर्णय

मुंबई महानगर प्रदेशात लवकरच लागू; एसटी महामंडळ एनसीएमसी कार्डधारकांसाठी विशेष सवलती देण्याच्या तयारीत आहे. ...

WTC Points Table : इंग्लंड टॉपला; बांगलादेश अन् श्रीलंका संघ ठरला टीम इंडियापेक्षा भारी! - Marathi News | | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :WTC Points Table : इंग्लंड टॉपला; बांगलादेश अन् श्रीलंका संघ ठरला टीम इंडियापेक्षा भारी!

चौथ्या हंगामात या चार संघांनी आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेला केलीये सुरुवात ...

ENG vs IND : टीम इंडिया कुठं कमी पडली? जाणून घ्या हेडिंग्लेच्या मैदानातील पराभवामागची पाच कारणं - Marathi News | | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ENG vs IND : टीम इंडिया कुठं कमी पडली? जाणून घ्या हेडिंग्लेच्या मैदानातील पराभवामागची पाच कारणं

मोक्याच्या क्षणी झालेल्या चुका टीम इंडियाला महागात पडल्या. ...

अमेरिका-कतार भूमिकेचे स्वागत, संवादास पर्याय नाही; इराण-इस्रायल युद्धविरामावर भारताचे भाष्य - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अमेरिका-कतार भूमिकेचे स्वागत, संवादास पर्याय नाही; इराण-इस्रायल युद्धविरामावर भारताचे भाष्य

India Reaction over Israel And Iran Ceasefire: इराण आणि इस्रायलच्या परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहोत. शाश्वत शांतता आणि स्थिरतेसाठी सर्व जण काम करतील, अशी आशा भारताकडून व्यक्त केली आहे. ...

ENG vs IND : टीम इंडियाच्या ५ शतकांवर फेरलं पाणी! हेडिंग्लेचं मैदान मारत इंग्लंडची मालिकेत आघाडी - Marathi News | | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ENG vs IND : टीम इंडियाच्या ५ शतकांवर फेरलं पाणी! हेडिंग्लेचं मैदान मारत इंग्लंडची मालिकेत आघाडी

इंग्लंडच्या संघाने या सामन्यात दुसऱ्या सर्वात मोठ्या धावसंख्येचा यशस्वी पाठलाग करत नवा विक्रमही प्रस्थापित केला आहे.  ...

ENG vs IND : अंपायरसमोर जड्डूचं तेवर! विकेटमागून पंतनही घेतली फिरकी! मैदानात नेमकं काय घडलं? - Marathi News | | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ENG vs IND : अंपायरसमोर जड्डूचं तेवर! विकेटमागून पंतनही घेतली फिरकी! मैदानात नेमकं काय घडलं?

जड्डूच्या तोऱ्यावर पंतची खास कमेंट, म्हणाला... ...

“शेतकऱ्यांचा तीव्र विरोध, शक्तिपीठ महामार्ग आम्ही कदापि होऊ देणार नाही”; राजू शेट्टी ठाम - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“शेतकऱ्यांचा तीव्र विरोध, शक्तिपीठ महामार्ग आम्ही कदापि होऊ देणार नाही”; राजू शेट्टी ठाम

Shaktipeeth Mahamarg: शक्तिपीठ महामार्गाला मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी देण्यात आल्यानंतर आता या विरोधात शेतकरी आक्रमक होताना पाहायला मिळत आहेत. ...