लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

नितीन पंडित

गुजरात घटनेच्या निषेधार्थ भिवंडीत राष्ट्रवादी काँग्रेच्या महिलांकडून थाळीनाद आंदोलन - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :गुजरात घटनेच्या निषेधार्थ भिवंडीत राष्ट्रवादी काँग्रेच्या महिलांकडून थाळीनाद आंदोलन

शहरातील भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करून या आंदोलनाची सांगता करण्यात आली.  ...

व्हिडीओ रिल्स बनविण्याची हौस; महागड्या मोबाईलसाठी करायचे महागड्या सायकलींची चोरी... - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :व्हिडीओ रिल्स बनविण्याची हौस; महागड्या मोबाईलसाठी करायचे महागड्या सायकलींची चोरी...

भिवंडीत महागड्या सायकलींची चोरी करणारे दोन अल्पवयीन आरोपी अटकेत. ...

गणेशोत्सव मंडळातील कार्यकर्त्यानी पोलिसांच्या भूमिकेतून पोलिसांना सहकार्य करावे - दत्तात्रय कराळे  - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :गणेशोत्सव मंडळातील कार्यकर्त्यानी पोलिसांच्या भूमिकेतून पोलिसांना सहकार्य करावे - दत्तात्रय कराळे 

पोलीस म्हणजे वेगळे काही नसते, प्रत्येक व्यक्ती हा गणवेश नसलेला पोलीस होऊ शकतो, त्यासाठी प्रत्येक नागरीकांनी कान व डोळे उघडे ठेवण्याची गरज आहे - कराळे ...

राजस्थानातील जालोर येथील घटनेच्या निषेधार्थ आरपीआय सेक्युलरचा तहसील कार्यालयावर मोर्चा  - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :राजस्थानातील जालोर येथील घटनेच्या निषेधार्थ आरपीआय सेक्युलरचा तहसील कार्यालयावर मोर्चा 

यावेळी, मृत विद्यार्थ्याच्या कुटुंबाला न्याय मिळावा, या घटनेचा खटला जलद गती न्यायालयात चालविण्यात यावी, तसेच मारहाण करणाऱ्या मुख्यध्यापकाला कठोर शासन व्हावे, आदी मागण्या करण्यात आल्या. ...

Shivali Parab : धक्कादायक! ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम शिवाली परबचा आयफोन चोरट्यांनी हिसकावला - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Shivali Parab : धक्कादायक! ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम शिवाली परबचा आयफोन चोरट्यांनी हिसकावला

Marathi Actress Shivali Parab : दोन अनोळखी व्यक्तींनी मोटारसायकल रिक्षाच्या अगदी जवळ घेत अभिनेत्रीच्या हातातील आयफोन 13 हा किमती मोबाईल खेचून पोबारा केला आहे. ...

राजस्थान जालोर घटनेच्या निषेधार्थ आरपीआय सेक्युलरचा तहसील कार्यालयावर मोर्चा! - Marathi News | | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :राजस्थान जालोर घटनेच्या निषेधार्थ आरपीआय सेक्युलरचा तहसील कार्यालयावर मोर्चा!

या घटनेची दाखल केंद्र शासनासह राजस्थान सरकार व देशाच्या राष्ट्रपतींनी घ्यावी व मयत विद्यार्थ्याच्या कुटुंबाला न्याय द्यावे अशी मागणी केली.  ...

भिवंडी केंद्रीय गुप्तवार्ता विभागातील कर्मचाऱ्यास गणेशोत्सव वर्गणीवरून मारहाण - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भिवंडी केंद्रीय गुप्तवार्ता विभागातील कर्मचाऱ्यास गणेशोत्सव वर्गणीवरून मारहाण

पोलिसांना आरोपींना ताब्यात घेतले असून, त्यांच्या विरोधात जीवे ठार मारण्याचा प्रयत्न व शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा नोंद करून चौघांनाही अटक केली आहे. ...

गणेशोत्सवासाठी मंडळांना एकाच ठिकाणी सर्व परवानग्या मिळणार - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :गणेशोत्सवासाठी मंडळांना एकाच ठिकाणी सर्व परवानग्या मिळणार - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

केंद्रीय पंचायतराज्यमंत्री कपिल पाटील यांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौकात दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या उत्सवात भेट देण्यासाठी मुख्यमंत्री शिंदे रात्री साडेदहा वाजता उपस्थित झाले होते. ...