लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

नितीन पंडित

अनिल परब यांचे रिसॉर्ट दिवाळीत जमीनदोस्त करणार; किरीट सोमय्यांचा हल्लाबोल - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :अनिल परब यांचे रिसॉर्ट दिवाळीत जमीनदोस्त करणार; किरीट सोमय्यांचा हल्लाबोल

'दापोली येथील ट्विन रिसॉर्ट दिवाळीच्या आधी जमीनदोस्त केल्याशिवाय शांत बसणार नाही.' ...

पूर्णा ग्रामपंचायतीच्या डम्पिंग ग्राउंडच्या उग्र दर्पामुळे स्थानिक नागरिक हैराण - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :पूर्णा ग्रामपंचायतीच्या डम्पिंग ग्राउंडच्या उग्र दर्पामुळे स्थानिक नागरिक हैराण

तालुक्यातील श्रीमंत ग्रामपंचायत पैकी एक असलेल्या पूर्णा ग्रामपंचायतीच्या डम्पिंग ग्राउंडच्या उग्रदर्पामुळे परिसरातील स्थानिक नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. ...

धोकादायक! घातक रसायने नदीपात्रात सोडल्याने भिवंडीतील कामवारी व उल्हास नदी झाली प्रदूषित  - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :धोकादायक! घातक रसायने नदीपात्रात सोडल्याने भिवंडीतील कामवारी व उल्हास नदी झाली प्रदूषित 

कामवारी नदी लगत महानगरपालिका क्षेत्रातील मलनिस्सारण प्रकल्पातील सांडपाणी देखील कोणतीही प्रक्रिया न करता थेट नदीपात्रात सोडले जाते. याकडे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ जाणूनबुजून डोळेझाक करीत आहे असा आरोप डॉ दोंदे यांनी केला आहे. ...

घातक रसायने नदीपात्रात सोडल्याने भिवंडीतील कामवारी व उल्हास नदी झाली प्रदूषित - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :घातक रसायने नदीपात्रात सोडल्याने भिवंडीतील कामवारी व उल्हास नदी झाली प्रदूषित

कामवारी नदी लगत महानगरपालिका क्षेत्रातील मलनिस्सारण प्रकल्पातील सांडपाणी देखील कोणतीही प्रक्रिया न करता थेट नदीपात्रात सोडले जाते. ...

भिवंडी वसई मार्गावरील ट्रेन उशिरा येत असल्याने प्रवासी संतप्त - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भिवंडी वसई मार्गावरील ट्रेन उशिरा येत असल्याने प्रवासी संतप्त

भिवंडीकरांना वाहतूक कोंडीचा नेहमीच त्रास होत असतो. या वाहतूक कोंडीच्या त्रासातून भिवंडीकरांची सुटका करण्याचे काम भिवंडी वसई या मध्य व पश्चिम रेल्वे मार्गाला जोडणाऱ्या मार्गीकेतून होत असते. ...

पावणे अकरा लाखांचा गुटखा जप्त; भिवंडी गुन्हे शाखेची कारवाई - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पावणे अकरा लाखांचा गुटखा जप्त; भिवंडी गुन्हे शाखेची कारवाई

शहरातील विठ्ठल नगर येथील न्यू ग्लोबल कॉम्प्लेक्स या इमारतीच्या तळमजल्यावर मोठ्या प्रमाणावर प्रतिबंधित गुटख्याची साठवणूक केल्याची माहिती भिवंडी गुन्हे शाखेला मिळाली होती. ...

भिवंडी गुन्हे शाखेने केला पावणे अकरा लाखांचा गुटखा जप्त - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भिवंडी गुन्हे शाखेने केला पावणे अकरा लाखांचा गुटखा जप्त

गुन्हे शाखेचे पोलीस हवालदार साबिर शेख व त्यांच्या सहकाऱ्यांनी याठिकाणी छापा मारला. ...

भिवंडीत एकाच दिवसात घरफोडीच्या चार घटना; वाढत्या चोरीच्या घटना रोखण्यात पोलीसांना अपयश - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :भिवंडीत एकाच दिवसात घरफोडीच्या चार घटना; वाढत्या चोरीच्या घटना रोखण्यात पोलीसांना अपयश

भिवंडी पोलीस परिमंडळ दोन क्षेत्रातील विविध पोलीस ठाण्याअंतर्गत घरफोडी व चोरीच्या एकाच दिवसात चार घटना घडल्याने पोलीस यंत्रणेत खळबळ उडाली आहे. ...