लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

नरेश डोंगरे

श्वान पथकाच्या सतर्कतेमुळे ट्रेन मधून विदेशी मद्याच्या बाटल्या जप्त - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :श्वान पथकाच्या सतर्कतेमुळे ट्रेन मधून विदेशी मद्याच्या बाटल्या जप्त

Nagpur : रेल्वे सुरक्षा दलाच्या शानपथकाने (आर पी एफ) दाखविलेल्या सतर्कतेमुळे विदेशी मद्याची तस्करी करणाऱ्याचा डाव उधळला गेला. नागपूर विभागाच्या आरपीएफचे पथक श्वानासह जी टी एक्सप्रेस मध्ये कर्तव्यावर तैनात होते. ...

लोकमत स्पेशल: अनेक प्रांतातील आर्म डिलर, ड्रग पेडलर्सवर पाकिस्तानी गॅगस्टरचे जाळे; महाराष्ट्र एटीएसची कारवाई - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :लोकमत स्पेशल: अनेक प्रांतातील आर्म डिलर, ड्रग पेडलर्सवर पाकिस्तानी गॅगस्टरचे जाळे; महाराष्ट्र एटीएसची कारवाई

शहजाद भट्टी आणि डोगरा गँगकडून अनेकांना खास ऑफर ...

अबब... एका महिन्यात सापडले ५ लाख बेशिस्त प्रवासी, कसे करावे यांचे; मध्य रेल्वेचा प्रश्न - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अबब... एका महिन्यात सापडले ५ लाख बेशिस्त प्रवासी, कसे करावे यांचे; मध्य रेल्वेचा प्रश्न

कुणाकडे तिकिटच नाही; कुणी जनरलचे तिकिट घेऊन चढले एसी कोचमध्ये ...

एसटीचा एनसीएमसी कार्ड घोटाळा, ठिकठिकाणांहून अनेक तक्रारी; महामंडळाकडून संबंधित एजंटवर कारवाईचे आदेश - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :एसटीचा एनसीएमसी कार्ड घोटाळा, ठिकठिकाणांहून अनेक तक्रारी; महामंडळाकडून संबंधित एजंटवर कारवाईचे आदेश

Nagpur : प्रवासभाड्यात सवलत मिळवण्यासाठी एसटी महामंडळाने प्रवाशांना बंधनकारक केलेल्या एनसीएमसी कार्डच्या नोंदणी आणि वितरणात एजंटकडून मोठा घोटाळा होत असल्याच्या तक्रारी ठिकठिकाणाहून एसटी महामंडळाकडे होत असल्याची माहिती पुढे आली आहे. ...

एसटी महामंडळाचे एनसीएमसी कार्ड; एजंटकडून लाखोंचा घोटाळा - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :एसटी महामंडळाचे एनसीएमसी कार्ड; एजंटकडून लाखोंचा घोटाळा

Nagpur : प्रवासभाड्यात सवलत मिळवण्यासाठी एसटी महामंडळाने प्रवाशांना बंधनकारक केलेल्या एनसीएमसी कार्ड प्रकल्पात एजंटकडून मोठा घोटाळा झाल्याची धक्कादायक माहिती आहे. ...

कतार एअरवेजची दोहा-नागपूर फ्लाइट पुन्हा सुरू; मात्र भाडे महागले - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :कतार एअरवेजची दोहा-नागपूर फ्लाइट पुन्हा सुरू; मात्र भाडे महागले

इकॉनॉमी क्लासमध्ये ४१ टक्के तर बिझनेस क्लासमध्ये ८७ टक्क्यांपर्यंत वाढ ...

मध्य रेल्वेत फॉरेन टूरिस्ट कोट्यात धांदली; ३९ प्रकरणं उजेडात - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मध्य रेल्वेत फॉरेन टूरिस्ट कोट्यात धांदली; ३९ प्रकरणं उजेडात

Nagpur : मध्य प्रदेशात रेल्वेच्या व्हीआयपी कोट्यात गैरप्रकार झाल्याचे प्रकरण खळबळ उडवून गेले असतानाच आता मध्य रेल्वेत विदेशी पर्यटकांच्या (एफटी) कोट्यावर डल्ला मारून त्या तिकिटा दुसऱ्या प्रवाशांना विकण्याचा गोरखधंदा उजेडात आला आहे. ...

तीन कोटी फेक अकाउंट डिलिट; तरीही रेल्वे तिकिटांची काळाबाजारी करणाऱ्यांचा सुळसुळाट - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :तीन कोटी फेक अकाउंट डिलिट; तरीही रेल्वे तिकिटांची काळाबाजारी करणाऱ्यांचा सुळसुळाट

Nagpur : भारतीय रेल्वेच्या रिझर्व्हेशन काऊंटरवर ऑनलाइन आणि ऑफलाइन कब्जा मारणाऱ्या दलालांकडून रेल्वे प्रवाशांची बिनबोभाट लूट केली जात आहे. ...