लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

नरेश डोंगरे

ट्रेस होऊनही 'गोल्डन गँग'च्या मुसक्या बांधण्यात रेल्वे पोलिसांना अपयश - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :ट्रेस होऊनही 'गोल्डन गँग'च्या मुसक्या बांधण्यात रेल्वे पोलिसांना अपयश

सव्वा दोन कोटींच्या सोन्याचा तपास थंडबस्त्यात : एलसीबीचे ढुंढो ढुंढो रे साजना : लंपास केलेला माल 'पचण्याची' भिती  ...

उपराजधानीत वर्दळीच्या ठिकाणी बनावट विदेशी दारूचा कारखाना; राज्य उत्पादन शुल्क विभागाचा छापा - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :उपराजधानीत वर्दळीच्या ठिकाणी बनावट विदेशी दारूचा कारखाना; राज्य उत्पादन शुल्क विभागाचा छापा

Nagpur : यापूर्वी अशा प्रकारे शहरातील अनेक बनावट दारू कारखान्यावर एक्साईज तसेच पोलिस विभागाने कारवाई केली आहे. तरीसुद्धा दारू माफियांवर त्याचा फारसा परिणाम होताना दिसत नाही. ...

राशन माफियांकडे छापे, वितरण अधिकाऱ्यांची संशयास्पद तटस्थता - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :राशन माफियांकडे छापे, वितरण अधिकाऱ्यांची संशयास्पद तटस्थता

शालेय पोषण आहाराचे पॅकेट अन् एकात्मिकचे कट्टे : अधिकारी म्हणतात, धान्य आमचे नव्हेच   ...

दिल्ली स्फोटातील बांगलादेशी कनेक्शन ? हावडा मार्गे येणाऱ्या अनेक गाड्या तपास यंत्रणांच्या रडारवर - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :दिल्ली स्फोटातील बांगलादेशी कनेक्शन ? हावडा मार्गे येणाऱ्या अनेक गाड्या तपास यंत्रणांच्या रडारवर

Nagpur : दिल्लीच्या लाल किल्ल्याजवळ १० नोव्हेंबरला सायंकाळी दहशतवादी उमर उन नबी याने कारमध्ये स्फोट घडवून आणला. ज्यात १२ निरपराध नागरिकांचा मृत्यू झाला, तर सुमारे दोन डझन नागरिक जखमी झाले. ...

चिमुकला रेल्वे बर्थवरून खाली पडला अन् आईच्या आक्रोशाने प्रवाशी झाले सुन्न; केरळ एक्सप्रेसमध्ये स्तब्ध करणारी घटना - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :चिमुकला रेल्वे बर्थवरून खाली पडला अन् आईच्या आक्रोशाने प्रवाशी झाले सुन्न; केरळ एक्सप्रेसमध्ये स्तब्ध करणारी घटना

केरळ एक्सप्रेसमधील घटना : गाडीची धडधड अन् नातेवाईकांचा आक्रोश ...

राष्ट्रीय तपास यंत्रणेला आधी दिले ‘ब्रीद’; आता सांभाळत आहे दिल्ली स्फोटाच्या तपासाची जबाबदारी - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :राष्ट्रीय तपास यंत्रणेला आधी दिले ‘ब्रीद’; आता सांभाळत आहे दिल्ली स्फोटाच्या तपासाची जबाबदारी

Nagpur : दिल्ली स्फोटाच्या तपासाची धुरा नागपूरकर सुपुत्राच्या खांद्यावर ...

सायकोलॉजिकल टेस्ट फेल झालेल्याने चालविली होती ट्रेन ? बिलासपूर अपघातातील खळबळजनक बाब उघड - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सायकोलॉजिकल टेस्ट फेल झालेल्याने चालविली होती ट्रेन ? बिलासपूर अपघातातील खळबळजनक बाब उघड

Nagpur : ४ नोव्हेंबर रोजी मेमू लोकल आणि मालगाडी यांची भीषण धडक झाल्याने या अपघातात लोको पायलट विद्यासागर यांच्यासह ११ जणांचा मृत्यू झाला आणि २० प्रवाशांना गंभीर दुखापत झाली आहे. ...

पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक

रेकीसाठी आला अन् दहा लाखांच्या ऐवजावर हात मारला : जीआरपीकडून प्रशंसनीय तपास  ...