लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
author-image

नारायण जाधव

शिकारी खुद यहा शिकार हो गया! कारवाईस गेलेल्या वनअधिकाऱ्यांवर ओढवली नामुष्की - Marathi News | | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :शिकारी खुद यहा शिकार हो गया! कारवाईस गेलेल्या वनअधिकाऱ्यांवर ओढवली नामुष्की

...यामुळे शिकारी खुद यहा शिकार हो गया, अशी चर्चा परिसरात सुरू झाली आहे. ...

Traffic Jam: मुलुंड- ऐरोली खाडीपुलासह ठाणे-बेलापूर मार्गावर वाहतूक कोंडी - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :Traffic Jam: मुलुंड- ऐरोली खाडीपुलासह ठाणे-बेलापूर मार्गावर वाहतूक कोंडी

Traffic Jam: आधीच मुसळधार पाऊस अन् त्यात कंटेनर बंद पडल्याने मुलुंड -ऐरोली खाडीपुलावर प्रचंड वाहतूककोंडी झाली आहे. यामुळे वाहनांच्या लांब रांगा लागल्याअसून वाहतूक सुरळीत करण्यासाठी पोलिसांची दमछाक होत आहे  ...

'स्वॅप मूत्रपिंड प्रत्यारोपणा'ने दोन रुग्णांचे वाचवले प्राण; दोन कुटुंबातील सदस्यांनी एकमेकांना दान केले मूत्रपिंड - Marathi News | | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :'स्वॅप मूत्रपिंड प्रत्यारोपणा'ने दोन रुग्णांचे वाचवले प्राण; दोन कुटुंबातील सदस्यांनी एकमेकांना दान केले मूत्रपिंड

शेवटच्या टप्प्यातील मूत्रपिंडाच्या आजाराने ग्रस्त असलेल्या रुग्णांसाठी मूत्रपिंड प्रत्यारोपण हा एकमेव उपचारात्मक पर्याय असतो आणि ज्यांना दाता मिळत नाही त्यांना डायलिसिसवर ठेवले जाते. ...

अखेर 'ती' १४ गावे नवी मुंबई महापालिकेत; शासनाने हरकती-सूचना मागविल्या - Marathi News | | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :अखेर 'ती' १४ गावे नवी मुंबई महापालिकेत; शासनाने हरकती-सूचना मागविल्या

या गावातील ग्रामपंचायतींची निवडणूक सध्या आयोगाने जाहीर केली आहे. मात्र या निवडणुकीवर बहिष्कार टाकून ही गावे महापालिकेत समाविष्ट करण्याचे साकडे सोमवारी दुपारी संघर्ष समितीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना घातले होते. ...

प्रशासकांच्या मुदतवाढीमुळे राजकिय नेते धास्तावले, निवडणूक पुढे ढकलण्याचा सर्वात मोठा फटका नवी मुंबई महापालिकेला - Marathi News | | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :प्रशासकांच्या मुदतवाढीमुळे राजकिय नेते धास्तावले, निवडणूक पुढे ढकलण्याचा सर्वात मोठा फटका नवी मुंबई महापालिकेला

या महापालिकेची निवडणूक गेल्या अडिच वर्षांपासून झालेली नाही. चार वेळा ती पुढे ढकलली गेली आहे. यामुळे धोरणात्मक निर्णयांअभावी शहराचा विकास रखडला आहे. याबाबत. नागरिकांकडून राजकिय पक्षाच्या नेत्यानाच विचारणा करण्यात येत असल्याने ते पुरते वैतागले आहेत.  ...

डांबर प्लान्टला लागलेल्या आगीमुळे दोन हजार रहिवाशांचे स्थलांतर; अनेक झोपड्या, वाहने खाक - Marathi News | | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :डांबर प्लान्टला लागलेल्या आगीमुळे दोन हजार रहिवाशांचे स्थलांतर; अनेक झोपड्या, वाहने खाक

खबरदारी म्हणून येजा करणाऱ्या रस्ता बंद केला आहे. ...

पनवेल येथे पाच बांगलादेशी घुसखोरांना अटक; कोन येथून घेतले ताब्यात, पोलीस तपास सुरू - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पनवेल येथे पाच बांगलादेशी घुसखोरांना अटक; कोन येथून घेतले ताब्यात, पोलीस तपास सुरू

एका घरात बेकायदेशीर वास्तव्य करणाऱ्या पाच बांगलादेशी घुसखोरांना अटक करून त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केल्याची माहिती पोलिसांनी दिली. ...

आव्हाड, शशिकांत शिंदे यांच्या त्रासामुळे राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी, अशोक गावडे यांचा गंभीर आरोप - Marathi News | | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :आव्हाड, शशिकांत शिंदे यांच्या त्रासामुळे राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी, अशोक गावडे यांचा गंभीर आरोप

पक्षाचे काम करित असताना पक्षातील वरिष्ठांचे  आपणास सहकार्य व मार्गदर्शन लाभले नाही, गावडे यांनी व्यक्त केली खंत. ...