लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
author-image

नारायण जाधव

तुर्भे येथे वीजचोरांचे धाबे दणाणले, चोरीत पकडलेल्या ग्राहकांनी भरले ६.२९ लाख रुपये - Marathi News | | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :तुर्भे येथे वीजचोरांचे धाबे दणाणले, चोरीत पकडलेल्या ग्राहकांनी भरले ६.२९ लाख रुपये

तुर्भे मॅफ्को शाखेअंतर्गत वीजचोरी करणाऱ्यांवर छापे टाकून नुकतीच कारवाई करण्यात आली. एकूण आठ जणांवर वीजचोरीची कारवाई करण्यात आली.  ...

मुंबई-हैदराबाद बुलेट ट्रेनचा डीपीआर अखेर तयार, आराखडा एनएचआरसीएलला सादर - Marathi News | | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :मुंबई-हैदराबाद बुलेट ट्रेनचा डीपीआर अखेर तयार, आराखडा एनएचआरसीएलला सादर

दोन शहरांतील अंतर येणार तीन तासांवर ...

८३ वर्षांच्या ज्येष्ठ नागरिकाने गिळली होती कवळी, डॉक्टरांकडून 'ऑपरेशन' यशस्वी - Marathi News | | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :८३ वर्षांच्या ज्येष्ठ नागरिकाने गिळली होती कवळी, डॉक्टरांकडून 'ऑपरेशन' यशस्वी

तज्ज्ञ डॉक्टरांनी एन्डोस्कोपीद्वारा ही कवळी बाहेर काढल्याने रुग्णाचे प्राण वाचले. ...

सिडकोने वसविलेले शहर कुठे हरविले? - Marathi News | | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :सिडकोने वसविलेले शहर कुठे हरविले?

खरे पाहिले तर नवी मुंबई महापालिकेची नियोजन प्राधिकरण म्हणून स्थापना केल्यानंतर येथील भूखंडाचे मालक असलेल्या सिडकोनेही कोणताही भूखंड विकताना महापालिकेची परवानगी घेणे कायद्यानुसार बंधनकारक आहे ...

शिवसेनेचे माजी नगरसेवक एम.के. मढवी यांच्यावर तडिपारीची कारवाई - Marathi News | | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :शिवसेनेचे माजी नगरसेवक एम.के. मढवी यांच्यावर तडिपारीची कारवाई

शिवसेनेचे माजी नगरसेवक एम.के. मढवी यांच्यावर तडिपारीची कारवाई करण्यात आली आहे.  ...

स्थानिकांचा विरोध डावलून भाईंदरची ३२ हेक्टर जागा अखेर मेट्रो कारशेडसाठी आरक्षित, हरकती- सूचना मागविल्या - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :स्थानिकांचा विरोध डावलून भाईंदरची ३२ हेक्टर जागा अखेर मेट्रो कारशेडसाठी आरक्षित, हरकती- सूचना मागविल्या

Metro car shed: स्थानिकांचा विरोध डावलून नगरविकास विभागाने आता मेट्रो मार्ग क्रमांक सात ‘अ’ आणि नऊसाठी भाईंदरच्या राई- मुर्धे आणि मुर्धे येथील ३२ हेक्टर जागा आरक्षित केली आहे. ...

८७ वर्षीय आजीच्या यकृतातील खरबूजा एवढ्या ट्यूमरवर शस्त्रक्रिया यशस्वी - Marathi News | | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :८७ वर्षीय आजीच्या यकृतातील खरबूजा एवढ्या ट्यूमरवर शस्त्रक्रिया यशस्वी

नवी मुंबई - कर्जत येथील ८७ वर्षीय सोनाबाई सावंत वृद्ध आजी आपल्या यकृताचा एमआरआय अहवाल घेऊन नवी मुंबई येथील ... ...

नवी मुंबईला एमएमआर क्षेत्रातील टूरिस्ट सिटी म्हणून विकसित करण्याचा  प्रयत्न, महापालिका व सिडकोचा विश्वास   - Marathi News | | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :नवी मुंबईला एमएमआर क्षेत्रातील टूरिस्ट सिटी म्हणून विकसित करण्याचा  प्रयत्न, महापालिका व सिडकोचा विश्वास  

जागतिक पर्यटन दिनाचे औचित्य साधून नवी मुंबई प्रेस क्लबने स्वच्छ पर्यटन, आरोग्यदायी पर्यटन हा संदेश प्रसारासाठी नवी मुंबई ते हंपी-बदामी-चिकमंगलूर- हडेबडी-गोवा अशी रस्तेमार्गे अभ्यास सहल आयोजित केली आहे. ...