लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
author-image

नारायण जाधव

महामुंबईतील सात मेट्रो मार्गांना १६६ कोटींचे बिनव्याजी दुय्यम कर्ज - Marathi News | | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :महामुंबईतील सात मेट्रो मार्गांना १६६ कोटींचे बिनव्याजी दुय्यम कर्ज

एमएमआरडीएलाच हे कर्ज वेळोवेळी देण्यात येत आहे. ...

मासा, झोप घेई कैसा, जावे त्याच्या वंशा... - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मासा, झोप घेई कैसा, जावे त्याच्या वंशा...

मुंबई महानगर क्षेत्राचाच विचार केला तर येथे आधी भराव टाकून नरिमन पॉइंटची निर्मिती झाली. नंतर नवी मुुंबईची उभारणी केली. खाडीत मोठा भराव टाकून एनपीटी बंदर आले. ...

बुलेट ट्रेनचे बीकेसीतील भूमिगत स्थानक एमईआयएल-एचसीसी बांधणार,  सर्वात कमी दराची ३६८१ कोटींची निविदा पात्र - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बुलेट ट्रेनचे बीकेसीतील भूमिगत स्थानक एमईआयएल-एचसीसी बांधणार,  सर्वात कमी दराची ३६८१ कोटींची निविदा पात्र

Bullet Train: नॅशनल हायस्पीड रेल्वे कार्पोरेशनने मुंबई-अहमदाबाद मार्गावरील ठाणे स्थानक आणि डेपोच्या बांधकामासाठी निविदा मागविलेल्या असतानाच मुंबईच्या बीकेसीतील भूमिगत स्थानकासाठी सर्वात कमी एमईआयएल-एचसीसी कंपनीने ३६८१ कोटींची निविदा पात्र ठरली आहे. ...

१५ ते १९ मार्चदरम्यान नवी मुंबईत तमाशा महोत्सव, तमाशाप्रेमींना मोफत प्रवेश - Marathi News | | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :१५ ते १९ मार्चदरम्यान नवी मुंबईत तमाशा महोत्सव, तमाशाप्रेमींना मोफत प्रवेश

यंदा वाशी सेक्टर-१ ए मधील नेताजी सुभाषचंद्र बोस क्रीडा संकुलात संध्याकाळी ६.३० ते रात्री १०.३० या वेळेत रंगणार आहे.  ...

नवी मुंबईतील हॅास्पिटलकडून ५०० बालयकृत प्रत्यारोपणाचा टप्पा पूर्ण - Marathi News | | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :नवी मुंबईतील हॅास्पिटलकडून ५०० बालयकृत प्रत्यारोपणाचा टप्पा पूर्ण

प्रत्यारोपणाच्यावेळी बिहारकन्या आणि ५०० वी बालरुग्ण प्रिशाचे वजन अवघे ४.६ किलो होते ...

वडाळा-ठाणे मेट्रोच्या तीन पॅकेजचा खर्च ५०६ कोटींनी वाढला - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :वडाळा-ठाणे मेट्रोच्या तीन पॅकेजचा खर्च ५०६ कोटींनी वाढला

प्राधिकरणाच्या १६ फेब्रुवारी २०२३ रोजी झालेल्या बैठकीचे इतिवृत्त १३ मार्च २०२३ रोजी प्रसिद्ध झाले असून त्यात या वाढीव खर्चाचा तपशील दिला आहे. ...

बांधकाम प्रकल्पात बाधित मच्छीमारांच्या नुकसानभरपाईसाठी अखेर धोरण निश्चित, २५ हजार ते सहा लाखपर्यंत मिळणार भरपाई - Marathi News | | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :बांधकाम प्रकल्पात बाधित मच्छीमारांच्या नुकसानभरपाईसाठी अखेर धोरण निश्चित, २५ हजार ते सहा लाखपर्यंत मिळणार भरपाई

या धोरणानुसार मच्छीमारांना नुकसानीनुसार सहा श्रेणीत नुकसानभरपाई देण्यात येणार आहे. ही रक्कम २५ हजार ते सहा लाखापर्यंत आहे. ...

महिला अभियंत्याचं मोठं योगदान, नेरुळ विभागात कोट्यांवधीची वीजचोरी उघड - Marathi News | | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :महिला अभियंत्याचं मोठं योगदान, नेरुळ विभागात कोट्यांवधीची वीजचोरी उघड

नेरुळ विभागामध्ये वीज चोरी व अनधिकृत वापर प्रकरणी २.३१ कोटींची विक्रमी वसुली ...