लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
author-image

नारायण जाधव

महारेलच्या अडचणी दूर करण्यासाठी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती; महाराष्ट्र रेल्वेफाटक मुक्तीला मिळणार गती - Marathi News | | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :महारेलच्या अडचणी दूर करण्यासाठी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती; महाराष्ट्र रेल्वेफाटक मुक्तीला मिळणार गती

नवी मुंबईतील तुर्भे उड्डाणपुलासह राज्यातील इतर रेल्वे मार्ग आणि पायाभूत प्रकल्पांची कामांना गती देण्यासाठी राज्य शासनाने खेर मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समितीचा उतारा शोधला आहे. ...

पायाभूत सुविधा प्रकल्पांच्या नावाने होणाऱ्या कांदळवनाच्या नुकसानीची तपासणी करा; पंतप्रधान कार्यालयाचे निर्देश - Marathi News | | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :पायाभूत सुविधा प्रकल्पांच्या नावाने होणाऱ्या कांदळवनाच्या नुकसानीची तपासणी करा; पंतप्रधान कार्यालयाचे निर्देश

केलेल्या कारवाईचा अहवाल मागितला  ...

नवी मुंबईची पाणी चिंता मिटली; मोरबे धरणाने गाठली अत्युच्च १०० टक्के पातळी - Marathi News | | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :नवी मुंबईची पाणी चिंता मिटली; मोरबे धरणाने गाठली अत्युच्च १०० टक्के पातळी

यावर्षी मोरबे धरण प्रकल्प क्षेत्रात आजतागायत 3540.00 मि.मि. पावसाची नोंद झाली. ...

राज्यातील सत्तासंघर्ष पुन्हा उच्च न्यायालयात, मुख्यमंत्री शपथविधीच्या माहितीसाठी याचिका - Marathi News | | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :राज्यातील सत्तासंघर्ष पुन्हा उच्च न्यायालयात, मुख्यमंत्री शपथविधीच्या माहितीसाठी याचिका

याचिकेवर ऑक्टोबरमध्ये सुणावणी होण्याची शक्यता ...

एसआरए प्रकल्प मुंबई, ठाणे महापालिकेसह म्हाडा, एमएमआरडीए, सिडकोमार्फत भागीदारीत राबविणार! - Marathi News | | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :एसआरए प्रकल्प मुंबई, ठाणे महापालिकेसह म्हाडा, एमएमआरडीए, सिडकोमार्फत भागीदारीत राबविणार!

नवी मुंबईतील बहुतांश झोपडपट्ट्या या एमआयडीसीच्या जागेवर वसल्या आहेत. ...

80,000 अमृत सरोवरांना अधिसूचित पाणथळ जागा म्हणून वाचवा, पर्यावरणप्रेमींची पंतप्रधानांना विनंती - Marathi News | | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :80,000 अमृत सरोवरांना अधिसूचित पाणथळ जागा म्हणून वाचवा, पर्यावरणप्रेमींची पंतप्रधानांना विनंती

Navi Mumbai: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अमृत सरोवर प्रकल्पाचे कौतुक करून नॅशनल वेटलँड्स ॲटलासने सूचित केलेल्या 2 लाखांहून अधिक पाणथळ जागांसह सुमारे 80,000 अमृत सरोवरांना पाणथळ जागा म्हणून अधिसूचित करावे, असे आवाहन पर्यावरणप्रेमींनी केले आहे. ...

"भारताची मसाला निर्यात 2030 पर्यंत 10 अब्जांपर्यंत पोहोचण्याची अपेक्षा" - Marathi News | | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :"भारताची मसाला निर्यात 2030 पर्यंत 10 अब्जांपर्यंत पोहोचण्याची अपेक्षा"

चाचणी प्रयोगशाळा, मूल्यांकन गुणवत्ता मानके इत्यादी सुलभ करण्यासाठी योजना आणि कार्यक्रम राबवणे, ही सरकार आणि स्पाइसेस बोर्डाची सामायिक जबाबदारी आहे. ...

अखेर नेरूळ ते मुंबई जलवाहतूक सुरू होणार; सिडकोकडून भागीदाराचा शोध सुरू  - Marathi News | | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :अखेर नेरूळ ते मुंबई जलवाहतूक सुरू होणार; सिडकोकडून भागीदाराचा शोध सुरू 

नवी मुंबई ते मुंबईतील भाऊचा धक्का दरम्यान जलवाहतूक सेवा सुरू करण्यासाठी सिडकोने पुन्हा हालचाली सुरू केल्या आहेत. ...