लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

मुजीब देवणीकर

शहरातील ‘फायर ऑडिट’ खासगी एजन्सींच्या भरवशावर; मोठी दुर्घटना घडल्यास जबाबदार कोण?  - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :शहरातील ‘फायर ऑडिट’ खासगी एजन्सींच्या भरवशावर; मोठी दुर्घटना घडल्यास जबाबदार कोण? 

आग शमवण्यासाठी मनपाकडे मोठी शिडीसुद्धा नाही; पण नगररचना विभागाकडून मोठमोठ्या इमारतींसाठी बांधकाम परवानग्या देण्यात येत आहेत. ...

छत्रपती संभाजीनगरचे स्ट्रीट वेंडर पीएम स्वनिधीतून कर्ज घेण्यात राज्यात चौथ्या क्रमांकावर - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :छत्रपती संभाजीनगरचे स्ट्रीट वेंडर पीएम स्वनिधीतून कर्ज घेण्यात राज्यात चौथ्या क्रमांकावर

छत्रपती संभाजीनगर शहरात आतापर्यंत २३ हजार १०७ जणांनी दहा हजारांचे कर्ज घेतले. ...

चला, आवास योजनेच्या मागची ‘इडापीडा’ संपली; ११ हजार घरांसाठी दिवाळीत नारळ फुटणार - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :चला, आवास योजनेच्या मागची ‘इडापीडा’ संपली; ११ हजार घरांसाठी दिवाळीत नारळ फुटणार

हर्सूल, सुंदरवाडी, पडेगाव, तिसगाव या चार जागांवर ११ हजार २९८ घरांचे पाच प्रकल्प उभारले जाणार आहेत. ...

क्या बात है! छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या शाळांतील विद्यार्थी जाणार जर्मनीला - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :क्या बात है! छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या शाळांतील विद्यार्थी जाणार जर्मनीला

मनपा प्रशासक जी. श्रीकांत यांनी दिली स्टुडंटस् एक्सचेंज प्रोग्रॅमची माहिती ...

मकाई गेट रोडवरील अतिक्रमणे जमीनदोस्त, दिवसभरात सात मालमत्तांवर कारवाई - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मकाई गेट रोडवरील अतिक्रमणे जमीनदोस्त, दिवसभरात सात मालमत्तांवर कारवाई

रस्त्यात बाधित होणाऱ्या मालमत्ताधारकांनी आपली अतिक्रमणे काढली नाहीत. ...

छत्रपती संभाजीनगरात ‘आपला दवाखाना’ला चांगला प्रतिसाद, २३ हजार रुग्णांनी घेतले उपचार - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :छत्रपती संभाजीनगरात ‘आपला दवाखाना’ला चांगला प्रतिसाद, २३ हजार रुग्णांनी घेतले उपचार

तीन हजार रुग्णांच्या वैद्यकीय तपासण्या करण्यात आल्या ...

गुलमंडी मोकळा श्वास घेणार; सुपारी हनुमानपासून मनपाचा कारवाईचा श्रीगणेशा - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :गुलमंडी मोकळा श्वास घेणार; सुपारी हनुमानपासून मनपाचा कारवाईचा श्रीगणेशा

मंदिरासमोरील अतिक्रमणे हटविण्याचे साहस कोणीही केले नव्हते. सर्व अतिक्रमणे हटविल्याने चारचाकी वाहनेही जाऊ लागली. ...

वाहनधारकांनो लक्ष द्या; रस्त्यावरील पांढऱ्या पट्ट्यांबाहेरील वाहने पोलीस उचलणार - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :वाहनधारकांनो लक्ष द्या; रस्त्यावरील पांढऱ्या पट्ट्यांबाहेरील वाहने पोलीस उचलणार

व्यापारी महासंघ, मनपा-पोलिसांची संयुक्त बैठक ...